We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر761
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-17 روز
+430 روز
آرشیو پست ها
महाराष्ट्र ठरतोय देशाचा दिशादर्शक निती आयोगाचे अध्यक्षही म्हणतात देवाभाऊंचे व्हिजन १ नंबर
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | 117 - मढ़ौरा विधानसभा (सारण) के एनडीए समर्थित उम्मीदवार अंकित कुमार जी इनके प्रचार हेतु 'जनसभा'
🕒 दोपहर २.५३ बजे | १-११-२०२५📍मढ़ौरा, बिहार.
#Bihar #BiharAssemblyElection2025 #NDA
https://www.youtube.com/live/9GsMr6uU7bw?si=9IvbS4YodU4ZE7P9
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/683580418152836/
https://x.com/Dev_Fadnavis/status/1984551899941470412
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | 119 - गरखा विधानसभा (सारण) एनडीए के उम्मीदवार सीमांत मृणाल जी इनके प्रचार हेतु 'जनसभा'
🕜 दोपहर १.३३ बजे | १-११-२०२५📍गरखा, बिहार.
#Bihar #BiharAssemblyElection2025 #NDA
https://www.youtube.com/live/QHLJMjEDgmc?si=17MsirgoFv17mN7q
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1170630717771084
https://x.com/Dev_Fadnavis/status/1984531974468616551
गंभीर आजारामुळे काही महिने विश्रांती घेणाऱ्या सकाळच्या भोंग्याच्या आरोग्यासाठी मोदींनी प्रार्थना केली आहे. हेच तेच राऊत आहेत जे अहोरात्र मोदी द्वेष करतात.
पारंपरिक देशी बियाण्यांची बँक तयार करणाऱ्या बीजमाता राहीबाई यांना मोदी सरकारने पद्म पुरस्काराने सन्मानित केलं. काँग्रेस काळात वशिल्याने पुरस्कार मिळायचे आता खऱ्या समाजसेवकांचा सत्कार होत आहे !
उद्योगपती अदानी यांना काँग्रेसनेते जनतेपुढे भाषणात शिव्या घालतात, पण प्रत्यक्षात मात्र वेगळंच चित्र आहे काँग्रेस नेत्यांच्या लग्नात अदानींचा यथायोग्य पाहुणचार होतो !
शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस खरेदीला सुरुवात, देवाभाऊंच्या आवाहनाला शेतकऱ्यांचाही प्रतिसाद ! शेतकऱ्यांनी हमीभावाच्या खाली आपला माल व्यापाऱ्यांना विकू नये अशी देवाभाऊंची शेतकऱ्यांना विनंती !
बळीराजाच्या हितासाठी कायम कटिबद्ध देवाभाऊ सरकार ! शेतकऱ्यांना खात्यात आर्थिक मदत सोबतच कर्जमाफीही मिळणार !
ज्यांची सकाळ मोदीजींना आणि देवेंद्रजींना शिव्या देऊन सुरू व्हायची,
तेच संजय राऊत आजारी पडल्यावर त्यांच्या स्वास्थ्यासाठी मोदीजींनी प्रार्थना केली..हा आहे संस्कारांचा खरा फरक!
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा वाणही लागला आहे आणि गुणही लागला आहे. किती ते अधःपतन !
राहुल गांधीचे तोंड फक्त भाजप शासित राज्यात घडलेल्या घटनांवर चालते आणि फेक नॅरेटिव्ह पसरवण्यातच राहुल गांधी हुशार आहे. हिंमत असेल तर राहुल गांधीने ममता बॅनर्जीच्या कारभारावर राहुल गांधीने दोन शब्द बोलावे !
उद्धव ठाकरेंनी आरसा पाहण्याची गरज ! ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना आपत्ती आल्यावर एक फुटकी कवडी मिळाली नव्हती !
देवाभाऊ यांच्या पुढाकारामुळे आता भारतीय शेतकरी होत आहेत स्मार्ट शेतकरी! AIच्या साहाय्याने भारताच्या शेतीला नवा वेग, नवी ओळख!
काँग्रेसच्या काळात सतत बॉम्बस्फोट व्हायचे, काँग्रेसने देशाला परकीय शक्तीच्या दबावाखाली कमजोर केलं होते पण आजचा नवा भारत दहशतवाद्यांना घरत घुसून मारतो !
उद्धव ठाकरेंच्या टोमण्यांनी मुंबईकरांचे प्रश्न सुटणार नाहीत तर देवाभाऊंच्या विकासकामांची मुंबईला गरज आहे!
उद्धव ठाकरेंच्या काळ्याकुट्ट कारकिर्दीला कोर्टानेही कोलले, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेने गुरुद्वारा बोर्ड बरखास्तीचा निर्णय घेतला होता तो कोर्टाने रद्द केला !
२०१९ साली जेव्हा आरे येथे कारशेडसाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार झाङे तोडली होती तेव्हा पत्रकार आणि स्तंभलेखक शोभा डे यांनी जहरी टीका केली होती पण आता शोभा डे यांनाही मेट्रोचेही महत्व पटले आहे, त्यांनीही मेट्रोचे कौतुक केलं आहे! #METROMAN #INFRAMAN देवाभाऊंचे काम हे असेच आहे विरोधकांनाही भुरळ पाडणारे ! #Metro3 #ViksitMumbai
२०१४ पासून सुरु झाला आहे विकासाचा नवा अध्याय! मोदीजी देवाभाऊंच्या विकासगाथेचा पुढचा अध्याय! नवी मुंबई विमानतळाचे भूमिपूजन मोदीजींनीच केलं आणि त्याचे लोकार्पणही मोदीजीच करत आहेत!
