fa
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
757
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+37 روز
-930 روز
آرشیو پست ها
आता बंगालमधून ममताचे सरकार जाणे निश्चित आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने बताया कि श्याम स्टील चंद्रपुर के गोंडपिपरी में इस्पात संयंत्र के लिए 10,000 करोड़, जबकि जेड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने बताया कि श्याम स्टील चंद्रपुर के गोंडपिपरी में इस्पात संयंत्र के लिए 10,000 करोड़, जबकि जेडब्ल्यू ग्लोबल सौर ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, हाइड्रोजन और परमाणु परियोजनाओं सहित 1.65 लाख करोड़ रुपये का निवेश करने जा रही है।

गडचिरोलीच्या स्टील प्लांटपासून ते नंदुरबारच्या टेक्स्टाईल क्लस्टरपर्यंत... देवाभाऊंनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उद्योगांचे जाळे विणले आहे.

अभिनेत्री व सांसद कंगना राणावत ने महिला आरक्षण बिल पर बोलते हुए, मातृशक्ति पर विश्वास जताने के लिए मोदी जी के प्रति आभार व्यक्त किया है।

संसदेत काय भाषण करावे ह्याची अक्कल नाही आणि ह्याला पंतप्रधानपदी विराजमान व्हायचंय

काँग्रेसची हास्यजत्रा

देवाभाऊंनी देशाला त्यांच्या नेतृत्वाची चुणूक दाखवली आहे, ते नक्कीच भविष्यात देशाचे नेतृत्व करतील !

बीजेपी चे पश्चिम बंगालसाठी घोषणापत्र

जर बंगालला गुड गवरनन्स मिळाला तर नक्कीच बंगाल ५ ते ७ वर्षात परत भारतातील प्रमुख ५ राज्यांमधे येईल

पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींची काय अवस्था आहे आपण सर्वजण पाहत आहोत

मोदींजींच्या नेतृत्वात पश्चिम बंगालला काय काय मिळाले हे देवा भाऊंनी स्पष्टपणे सांगितले

देवा भाऊंनी ममता दीदीच्या सरकार मधला घोटाळ्याचा पाढाच वाचून दाखवला

नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद्यांच्या मागे दहशतवादी कनेक्शन आहे का याचीही नाशिक पोलीस कसून चौकशी करत आहेत !

बंगाल राज्य हे इतकं मागे आहे की तिथे अजूनही ५ व आणि ६ वेतन सुरू आहे

बंगालमधून निघालेले सर्व उद्योग हे आपल्या महाराष्ट्रात आलेले आहेत

सप्टेंबर २०२५ मध्ये जे आकडे प्रसिद्ध झाले आहेत त्यात ६८९५ एवढे उद्योग हे बंगाल सोडून बाहेर गेले आहेत

जर अशाच प्रकारे बंगालची परिस्थिती चालूच राहिली तर मी नाही मानत की येणाऱ्या पुढच्या पिढीला काही भविष्य आहे

मुंबई से पेहेले ये स्टेटस पाने कोलकत्ता और बंगाल था

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | पत्रकार परिषद 🕥 सुबह १०.४२ बजे | १७-४-२०२६📍कोलकाता. #WestBengal #Kolkata #PressConference https://www.youtube.com/live/7LNN7X02hqM?si=cGnuu4C66U7AvjH7 https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/930757482922708 https://x.com/Dev_Fadnavis/status/2045007485015306688?s=2

दुष्काळाने करपलेल्या मराठवाड्याला… देवाभाऊ देतायत पाण्याची नवी ओळख...