We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر758
مشترکین
+124 ساعت
+17 روز
+130 روز
آرشیو پست ها
अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत अतिक्रमणांवर धडक कारवाई चालू आहे, अवैध रोहिंगे बांगलादेशी यांनी केलेली ही बहुतांश अतिक्रमणे आहेत!
गेल्या कित्येक वर्षांपासून भेडसावणाऱ्या NA ऑर्डर समस्येचे निराकारण देवाभाऊंनी केलं आहे यामुळे भ्रष्ट्राचार आणि लाच प्रकरणेही कमी होणार आहे !
बीड जिल्हा पूर्वी ज्याला 2 ते 3 हजार ट्रॅकर लागत असत आज तो देवाभाऊंमुळे ट्रॅकर मुक्त झाला आहे या साठी पंकजाताईंनी देवाभाऊंचे आभार मानले
वादळांना न जुमानणारी जिद्द आणि चेहऱ्यावरचा आत्मविश्वासच महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेत आहे
मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या परिवाराला देवाभाऊंकडून ५ लाखांची मदत जाहीर...
अवैध बांगलादेशी , रोहिंग्यांनी अतिक्रमण केलेल्या जागेवर देवा चा बुलडोझर चालत आहे
देवाभाऊंच्या राज्यात कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल
महाराष्ट्राचे महानिर्णय: -
पुरंदर विमानतळासाठी ६ हजार कोटी कर्ज घेण्यास मान्यता-
सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला-
राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवणार-
टाटा ट्रस्टसोबत राज्य सरकारचे एकूण १२ करार-
मुंबई-बांगलादेशी घुसखोर, अंमली पदार्थमुक्त करण्याचा निर्णय-
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची विदर्भात १५ हजार कोटींची गुंतवणूक-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हातमागवर पैठणीचे वस्त्र विणलं-
देवाभाऊ आणि मोदीजी यांच्यासाठी शेतकऱ्यांचं हित ही सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि त्यामुळेच मोदीजींनी अमेरिकेसोबत केलेल्या करारामध्ये अमेरिकेला कृषी क्षेत्र दुग्ध क्षेत्र खुले केलं नाही !
ज्या टिपू सुलतान ने हिंदूंवर अत्याचार केले, माता-भगिनींची अब्रू लुटली, त्या नराधमाची स्तुती करून त्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करत काँग्रेस ने पुन्हा एकदा आपली मुघली मानसिकता दाखवली..पण महाराष्ट्र ची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही.
रघुजी राजेंची तलवार नागपूरला कधी येणार आपण तारीख ठरवा त्या तारखेला ही तलवार नागपूर मध्ये येईल हा मी आपल्याला शब्द देतो
एक प्रचंड मोठा इतिहास असलेल्या नागपूरकर भोसले राजघराण्याने दिलेला हा राजरत्न पुरस्कार आहे एक प्रकारे राजांनी उमटवलेली मोहर ही आता तुमच्या कार्यावर उमटलेली आहे
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
