We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر758
مشترکین
-124 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी घडलेलं निर्धाराचं नेतृत्व…अन्यायाला थारा नाही, तुष्टीकरणाला माफी नाही… देवाभाऊ हिंदुत्वाचा बुलंद आवाज..छत्रपती शिवाजी महाराज कि जय!
गेल्या वर्षीचा भावनिक क्षण…
छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती स्विकारताना देवाभाऊंनी पुढाकार घेत अजित दादांना आणि एकनाथ शिंदेंना सोबत घेतले
शिवरायांप्रती आदर आणि सर्वांना सोबत घेण्याची हीच त्यांची नेतृत्वशैली त्यांना वेगळं ठरवते.
अजित दादांसोबत शिवजयंतीला शिवनेरीवर शिवछत्रपतींच्या मुर्तीसोबतचा हा प्रसंग आज ही तेवढाच ताजा वाटतो
आपण सगळे जाणतो की छत्रपती शिवराय नसते तर, या भारताचा इतिहास जो आज आपण पाहतोय या भारताचा भूगोल जो आपण अनुभवतोय यापैकी काहीही राहिलं नसतं.
निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू…अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी!
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ला या पावन जन्मभूमीवर
देवेंद्रजींनी शिवरायांच्या स्मृतींना कृतज्ञ अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रीमार्गे येणाऱ्या शत्रूंचे आव्हान परतवून लावण्यासाठी जलदुर्ग बांधले ! भविष्याची जाण असलेले आणि त्यावर उपाययोजना करणारे द्रष्टे छत्रपती होते आपले राजे !
छत्रपती शिवाजी महाराज
द्रष्टे होते, त्यांनी पश्चिमी
किनारपट्टी सुरक्षित केली
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा
किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा
पुणे जिल्ह्यातील महाराजांचे सर्व गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत.
छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळे म्हणून मान्यता दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज द्रष्टे होते. त्यामुळे त्यांनी पश्चिमी किनारपट्टी सुरक्षित केली
छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या राज्यात समता, सन्मान होता. महिला सुरक्षित होत्या. शेतकरी समाधानी होता.
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
