estudycircle
رفتن به کانال در Telegram
Education channel for all competitive exam in maharashtra and india Admin Vishal Kasat 9766945312 websit :-- www.marathijobs.in
نمایش بیشتر1 966
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-27 روز
-2430 روز
آرشیو پست ها
1 966
Repost from MPSC
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०६ जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
1 966
Repost from COMBINED EXAM-2026 By Kiran Jadhav
विद्यापीठात प्राध्यापकांची कंत्राटी भरती.
एकूण:- 133 जागा.
https://t.me/CombinedExam2026
1 966
Repost from CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝
आदिवासी विकास विभाग चौकीदार गट-ड सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध
⭕️ एकूण जागा - 416
⭕️ परिक्षा IBPS घेणार
1 966
Repost from CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝
"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा समतेचा संदेश देणाऱ्या महामानवाला, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप - खूप शुभेच्छा 💐 💐
🙏 जय भीम!💐
1 966
Text to MP3 TTSMP3 App - https://play.google.com/store/apps/details?id=com.Rapps.English_Voice_Text_To_MP3
1 966
Repost from COMBINED EXAM-2026 By Kiran Jadhav
♦️ राज्य शासकीय कर्मचारी महागाई भत्ता 55% वरून 58% वर..
🔔Join :- @CombinedExam2026
1 966
Repost from MPSC NEWS
बृहन्मुंबई महानगरपालिका 🔥🔥
विभागीय कामगार व कल्याण अधिकारी (गट ब) 5 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध ✅
1 966
GK Marathi App Link - https://play.google.com/store/apps/details?id=com.rapps.marathigkpro
1 966
Check out "Marathi Shubhechha - शुभेच्छा"
https://play.google.com/store/apps/details?id=com.rapps.marathishubeccha
1 966
मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांसाठी मेगाभरती
शैक्षणिक पात्रता :
1] लघुलेखक (उच्च श्रेणी) : पदवीधर, शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
2] लघुलेखक (निम्न श्रेणी) : पदवीधर, शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
3] लिपिक : पदवीधर, संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) & MS-CIT किंवा समतुल्य
4] वाहनचालक (Staff-Car-Driver) : 10वी उत्तीर्ण & हलके मोटार वाहन चालक परवाना & 03 वर्षे अनुभव
5] शिपाई/हमाल/फरश : किमान 07वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण : मुंबई, नागपूर आणि छ.संभाजीनगर
Fee: ₹1000/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जानेवारी 2026 (05:00 PM)
Apply Link :
https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
1 966
🔷मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांसाठी मेगाभरती
शैक्षणिक पात्रता :
1] लघुलेखक (उच्च श्रेणी) : पदवीधर, शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
2] लघुलेखक (निम्न श्रेणी) : पदवीधर, शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
3] लिपिक : पदवीधर, संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) & MS-CIT किंवा समतुल्य
4] वाहनचालक (Staff-Car-Driver) : 10वी उत्तीर्ण & हलके मोटार वाहन चालक परवाना & 03 वर्षे अनुभव
5] शिपाई/हमाल/फरश : किमान 07वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण : मुंबई, नागपूर आणि छ.संभाजीनगरFee: ₹1000/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जानेवारी 2026 (05:00 PM)
Apply Link : https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
1 966
Repost from Uday Book छत्रपती संभाजीनगर #नोकरीच्याजाहिरात
उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथील न्यायालयात शिपाई पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.....
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 