cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

स्पर्धा परीक्षा विश्व®

🔥 TCS आणि IBPS पॅटर्न 🔥 🥇फक्त एक चॅनल सर्व परीक्षांसाठी 🥇TCS आणि IBPS पॅटर्न नुसार 💁 पोल क्विझ सोडवा दररोज ➥MPSC क्लर्क 7k+ ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥ एकूण 90,000 + MCQ 🔥 कुठलीही फसवणूक नाही 🔥 📢 जॉईन REQUEST SEND करा 👇

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
14 463
مشترکین
-824 ساعت
-477 روز
-27330 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

0.4+1/0.4=?Anonymous voting
  • 0.8
  • 2.4
  • 2.9
  • 3.1
0 votes
पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणताAnonymous voting
  • 43/14
  • 28/9
  • 40/13
  • 19/6
0 votes
रामचे वय श्याम पेक्षा नऊ वर्षांनी जास्त आहे दोघांच्या वयाची बेरीज 31 आहे तर श्यामचे वय किती?Anonymous voting
  • 30
  • 9
  • 11
  • 20
0 votes
4 बहिणीच्या 5 वर्षापूर्वी वयांची बेरीज 80 वर्षे होती तर 15 वर्षानंतर त्याच्या वयाची एकूण बेरीज किती?Anonymous voting
  • 1)60 वर्षे
  • 2)100 वर्षे
  • 3)160 वर्षे
  • 4)95 वर्षे
0 votes
8 सायकलींची किंमत 21120 रुपये आहे , तर अशा 12 सायकलींची एकूण किंमत किती ?Anonymous voting
  • 29520
  • 31800
  • 31680
  • 32680
0 votes
साखरेचा भाव 25 टक्क्याने वाढला घरात साखरेची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही..Anonymous voting
  • 25%
  • 20%
  • 30%
  • 15%
0 votes
216:36::729:?Anonymous voting
  • 87
  • 83
  • 82
  • 81
0 votes
द.सा.द.शे. 10 दराने 2000 रुपयाचे 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती ?Anonymous voting
  • 450
  • 210
  • 230
  • 420
0 votes
एका रकमेची 2 वर्षाची रास 5800 व 5 वर्षाची रास 7000 रु. आहे. तर ती रक्कम व सरळव्याजाचा दर काढा.Anonymous voting
  • 5000, 5
  • 6000, 8
  • 5000, 8
  • 5800, 8
0 votes
खाली चार वाक्ये दिलेली आहेत. त्यापैकी ‘अपूर्ण वर्तमानकाळ’ चे वाक्य ओळखा.Anonymous voting
  • रीमाने लाडू खाल्ला आहे.
  • रीमा लाडू खात असते
  • रीमा लाडू खात असे.
  • रीमा लाडू खात आहे.
0 votes
یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.