fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید 👈

basic2building

basic2building

رفتن به کانال در Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام basic2building

کانال basic2building (@basic2building) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 14 699 مشترک است و جایگاه 13 865 را در دسته آموزش و رتبه 27 260 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 14 699 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 13 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 43 و در ۲۴ ساعت گذشته برابر 20 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 4.07% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.16% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 599 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 317 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 1 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 14 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

14 699
مشترکین
+2024 ساعت
+1737 روز
+4330 روز
آرشیو پست ها
एका व्यक्तीने 2,000 रुपयाचे कर्ज 4हफ्त्यांत परत केले व प्रत्येक हफ्त्यांत त्या आधीच्या हफ्त्यापेक्षा 50 रु. जास्तदिले, तर पहिला हफ्ता किती रुपयाचा होता?
Anonymous voting

2 वर्षे 3 महिने 20 दिवस + 3 वर्षे 4 महिने 20 दिवस + 1 वर्षे 3 महिने 20 दिवस =?
Anonymous voting

एका परीक्षेत 47% विद्यार्थी इतिहासात पास झाले आणि 51% विद्यार्थी भूगोलात नापास झाले जर 42 टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले असतील तर किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले ?
Anonymous voting

एका परीक्षेत, अनिताला 31% गुण मिळाले आणि 16 गुणांनी अनुत्तीर्ण झाली. सुनीताने 40% गुण मिळवले आणि उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांपेक्षा 56 अधिक गुण मिळवले. उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक किमान गुण शोधा.
Anonymous voting

3, 4, 6, 9 या अंकांचा एकेकदाच वापर केल्यास एकूण किती तीन अंकी संख्या तयार होतील?
Anonymous voting

photo content

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ते ओळखा. 2, 12, 30, 56, 90,?
Anonymous voting

एका गटात A, B, C, D आणि E अश्या पाच व्यक्ती आहेत. त्यात B, C चा भाऊ आहे. या 5 व्यक्तीत एक जोडपे आहे. E हा नवरा आहे. Aआणि D मैत्रीणी आहेत आणि त्यांनी लग्न केलेले नाही. तर E ची बायको कोण?
Anonymous voting

मध्यरात्रीपासून आतापर्यंतच्या वेळेचा पाव भाग आणि आतापासून मध्यरात्रीपर्यंत उरलेल्या वेळेचा निम्मे भाग यांचीबेरीज म्हणजे आताची वेळ होय. आताची वेळ दर्शवणारा पर्याय निवडा.
Anonymous voting

जर आराध्यराजचा जन्म 23 मार्च, 2015 रोजी बुधवारी झाला असेल, तर त्याच वर्षी शिक्षक दिनाला कोणता वार असेल?
Anonymous voting

समीर हा कबीर पेक्षा उंच आहे, कबीर हा अमीर पेक्षा उंच आहे, सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे, शिशिर हा कबीर पेक्षा उंच आहे. तर सर्वांमध्ये ठेंगणा कोण ?
Anonymous voting

अजातशत्रू:
Anonymous voting

खालीलपैकी कोणता शब्द' इंद्र' या शब्दाच्या समानार्थी शब्द नाही?
Anonymous voting

रिती भूतकाळाचे उदाहरण कोणते?
Anonymous voting

'काही क्रियाविशेषण विकारी तर काही क्रियाविशेषण अविकारी असतात.' या विधानाबाबत खालील कोणता पर्याय योग्य आहे?
Anonymous voting

'जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला भाकरी मिळते' हे वाक्य क्रियाविशेषणाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे?
Anonymous voting

'उद्या आम्ही सुद्धा गावाला जाणार आहोत.' वरील वाक्यातील' सुद्धा' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे?
Anonymous voting

'जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता.' या वाक्याचा प्रकार ओळखा
Anonymous voting

होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. 'या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते.'
Anonymous voting

'जयचंदी घोडचूक' या म्हणीचा अर्थ काय असेल?
Anonymous voting