fa
Feedback
basic2building

basic2building

رفتن به کانال در Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام basic2building

کانال basic2building (@basic2building) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 15 278 مشترک است و جایگاه 13 276 را در دسته آموزش و رتبه 28 142 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 15 278 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 19 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -80 و در ۲۴ ساعت گذشته برابر -3 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 3.59% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.46% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 549 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 376 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 1 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 20 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

15 278
مشترکین
-324 ساعت
-257 روز
-8030 روز
آرشیو پست ها
नवरा व बायको यांच्या वयांची सरासरी त्यांच्या विवाहाच्या वेळी 25 वर्षे होती. विवाहानंतर बरोबर 2 वर्षांनी त्यांना मुलगा झाला. त्या तिघांच्या आजच्या वयाची सरासरी 24 वर्षे आहे, तर त्यांच्या लग्नाला किती वर्षे झाली ?
Anonymous voting

खालील समीकरण बरोबर येण्यासाठी कोणती दोन गणितीय चिन्हे आपापसात बदलणे आवश्यक आहे? 12 ÷ 2 – 6 × 3 + 8 = 16
Anonymous voting

photo content

Repost from basic2building
लवकरच पोलिस भरतीसाठी काही उपक्रम सुरू करणार आहे. Application वर Paid Batch सोबतच YouTube वर Free Session सुरू सुद्धा सुरू करण
लवकरच पोलिस भरतीसाठी काही उपक्रम सुरू करणार आहे. Application वर Paid Batch सोबतच YouTube वर Free Session सुरू सुद्धा सुरू करणार आहोत. Thank u

'खळ'=
Anonymous voting

'रक्ताचे पाणी करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
Anonymous voting

पुढील म्हण पूर्ण करा- 'पदरी पडले झोंड,----------'
Anonymous voting

अचूक अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह निवडा: चव्हाटा
Anonymous voting

शुद्धलेखन नियमानुसार कोणता पर्याय बरोबर आहे?
Anonymous voting

'करविणे'हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते?
Anonymous voting

'आज दिवसभर सारखे गडगडते.' या वाक्यातील' गडगडते 'या शब्दाचा प्रकार कोणता?
Anonymous voting

'त्याने सर्व लाडू फस्त केले'. या वाक्यात विशेषणाचा कोणता प्रकार आहे?
Anonymous voting

'ज्याच्या हाती ससा तो पारधी-' यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारचे आहेत?
Anonymous voting

'कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा '.हा सर्वनामाचा कोणता प्रकार आहे?
Anonymous voting

भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे?
Anonymous voting

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ति स्वातंत्र्याच्या हमी बद्दल नमूद केले आहे?
Anonymous voting

ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर असतो?
Anonymous voting

प्रगत अवस्थेतील मानवास काय म्हणतात?
Anonymous voting

सामवेदात वेदमंत्र गाण्याचे एकूण ....... प्रकार आहेत?
Anonymous voting