fa
Feedback
basic2building

basic2building

رفتن به کانال در Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام basic2building

کانال basic2building (@basic2building) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 15 268 مشترک است و جایگاه 13 241 را در دسته آموزش و رتبه 27 863 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 15 268 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 24 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -55 و در ۲۴ ساعت گذشته برابر 9 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 3.65% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 1.36% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 557 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 208 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 1 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 25 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

15 268
مشترکین
+924 ساعت
-287 روز
-5530 روز
آرشیو پست ها
तुम्ही कुठल्या Exam साठी तयारी करत आहात ?
Anonymous voting

400 माणसे, एका दिवसात 9 तास काम करून त्या कामाचा 1/4 भाग 10 दिवसात पूर्ण करतात. तर दर दिवशी त्याच 4 गतीने 8 तास काम करणारी किती अतिरिक्त माणसे उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करतील?
Anonymous voting

कारागीर बांबूच्या तीन शिडया बनवित आहे. 50 से.मी. अंतरावर एक याप्रमाणे प्रत्येक शिडीला 13 पायऱ्या लावल्या, तर शिडया बनवण्यासाठी पायऱ्यांशिवाय लावणाऱ्या बांबूची एकूण लांबी किती मीटर असेल ?
Anonymous voting

P, Q, R, S, T आणि U या सहा विद्यार्थ्याची उंची वेगवेगळी आहे. U हा S पेक्षा बुटका आहे. तीन विद्यार्थी Q आणि T पेक्षा अनुक्रमे उंच आणि बुटके आहेत. P हा R पेक्षा उंच आहे जो T पेक्षा उंच आहे. S पेक्षा किती विद्यार्थी उंच आहेत?
Anonymous voting

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा जर Audio = 85 असेल, Video = 80 असेल, तर Radio =?
Anonymous voting

'X' व 'Y' हे दोन विद्यार्थी त्यांच्या शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले. ते एकमेकांच्या परस्पर विरुद्ध दिशांना 1.5 किमी गेले आणि नंतर प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळला व 2 किमी चालून घरी पोहोचला. तर त्यांच्या घरातील अंतर किती ?
Anonymous voting

photo content

आजपासून Telegram वरील 5 प्रश्नांचे स्पष्टीकरण लिखित स्वरूपात भेटेल.

photo content

माझ्या काही वैयक्तिक अडचणीमुळे मी 2024 मध्ये युट्युब वरती किंवा कुठल्याही सोशल मीडियावरती जास्त Active नव्हतो. डिसेंबरमध्ये आपण "हीच ती वेळ" हा उपक्रम "सकाळी सहा वाजता" सुरू केला. तो आपण पुढेही चालवणार आहोतच परंतु मागच्या पंधरा दिवसापासून माझा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यात खंड पडला. त्याबद्दल दिलगिरी. तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांनी TAIT महाजनकोची बॅच विकत घेतली. पण मागच्या पंधरा दिवसात फक्त दोन-तीन लाईव्ह क्लासेस आपण घेऊ शकलो. 2024 या वर्षातील या कडू-गोड आठवणींना बाजूला ठेवून नव्या जोमाने नवीन वर्षाची सुरुवात करूया. तुम्ही आतापर्यंत ठेवलेल्या विश्वासाबद्दल तुमचे मनापासून आभार दोन तारखेपासून आपले बॅच लाईव्ह आणि युट्युब लाईव्ह सुरू होतीलच... सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ... आपलाच मित्र पवन पाटील

photo content

photo content

photo content

photo content

Telegram वरील प्रश्नाचे स्पष्टीकरण द्यायला हवे आहे का ?
Anonymous voting

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, 'TRUST'ला '2120201918' असे कोड केले जाते आणि 'STOPE'ला '201916155' असे कोड केले जाते. त्या भाषेत 'CHATTER' कोड कसे असेल?
Anonymous voting

5 भाऊ आणि 3 बहिणीपैकी 1 बहिण आणि 2 भाऊ अशी तीन सदस्यांची समिती स्थापन करायची आहे. ते किती वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकते?
Anonymous voting

वेळ सांगण्याची विनंती केल्यावर व्यक्ती म्हणाली, "मध्यरात्रीपासून आतापर्यंतच्या वेळेच्या चौथ्या भागात आतापासून येणाऱ्या मध्यरात्रीच्या वेळेचा निम्मा भाग मिळवा. तुम्हाला आताची वेळ मिळेल". व्यक्ती वर्णन करत असलेली वेळ निवडा.
Anonymous voting

2, 7, 22, 67, 202, X, 1822 या क्रमातील 'X' चे मूल्य किती आहे?
Anonymous voting

एका परीक्षेसाठी पाच विषय होते. परीक्षा सोमवारी सुरू झाली. इतिहासाच्या आधी गणित, भूगोलानंतर विज्ञान आणि भूगोल व इतिहास यांच्यामध्ये मराठी विषय होता. तर परीक्षेची सुरुवात कोणत्या विषयाने झाली ?
Anonymous voting