fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

basic2building

basic2building

رفتن به کانال در Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام basic2building

کانال basic2building (@basic2building) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 14 745 مشترک است و جایگاه 13 848 را در دسته آموزش و رتبه 26 805 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 14 745 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 03 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 193 و در ۲۴ ساعت گذشته برابر 27 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 3.77% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 1.74% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 556 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 257 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 1 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 04 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

14 745
مشترکین
+2724 ساعت
+397 روز
+19330 روز
آرشیو پست ها
photo content

संध्याकाळी 5 वाजता.
संध्याकाळी 5 वाजता.

आजची Test link मध्ये प्रॉब्लेम होत असल्याने संध्याकाळी 5 वाजता टेस्ट येईल. झालेल्या असुविधेबद्दल माफी असावी.

photo content

आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. उद्या पासून रोज सकाळी ठीक 9 वाजता Test ची अशीच एक Link पाठवली जाईल.त्यासोबतच उत्तरपत्रिकेची pdf पाठवली जाईल. सर्वांनी टेस्ट वेळ लावून 20min मध्ये सोडवावी. चुकलेल्या प्रश्नांची उत्तरे उत्तरपत्रिकेत लगेच तपासून पहावीत. तरी एखादा प्रश्न समजलाच नाही तर दुपारी 1-5 या वेळेत फोन करावा. 5000 Subscriber पूर्ण झाले की रोजच्या टेस्टची उत्तरे video च्या माध्यमातून दिली जातील. ▶️ सर्वाना एकच विनंती टेस्टची लिंक , YouTube वरील video जास्तीत जास्त ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना Share करावेत. "आपण केलेला एक share कुणाचं तरी स्वप्न पूर्ण करू शकतो."

▶️ काल पर्यंत Telegram वर जे प्रश्न टाकायचो ती पद्धत सोपी होती की अशी एक लिंक देऊन पेपर देने चांगले आहे....आपले मत 7588343375 या no वर नक्की कळवा. ▶️ या मध्ये आपल्याला आपले गुण लगेच समजतील.

Test सोडवण्यासाठी खलील Link वर click करा. https://forms.gle/NudXJHf7CyuSzhfS8

Test सोडवण्यासाठी खलील Link वर click करा. https://forms.gle/NudXJHf7CyuSzhfS8
Test सोडवण्यासाठी खलील Link वर click करा. https://forms.gle/NudXJHf7CyuSzhfS8

photo content

20. तीन बहिणींच्या वयाची सरासरी 20 वर्ष असून त्यांची वयं अनुक्रमे 2:3:5 आहेत सर्वात लहान बहिणीचे 5 वर्षानंतरचे वय किती ?
Anonymous voting

19. राकेश चे वय सानियाच्या वया पेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्याच्या वयाची बेरीज 27 वर्षे आहे. तर राकेशचे वय किती ?
Anonymous voting

18. एका व्यक्तीकडे बोट दाखवून संजय म्हणाला, " त्याच्या बहिणीच्या पतीचा सासरा माझे अजोबा लागतात. तर त्या व्यक्तीचे संजयशी नाते काय ?
Anonymous voting

17. तीन वर्षांपूर्वी केतक व मानस यांच्या वयाचे गुणोत्तर 5 : 8 इतके होते, तर आज माणसाचे वय किती ?
Anonymous voting

16. सुबोध हा अमोल पेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. 10 वर्षानंतर त्याचे एकूण वय 40 वर्षे असेल, तर सुबोध चे आजचे वय किती ?
Anonymous voting

15. 540 चे 0.5 टक्के किती ?
Anonymous voting

14. 8 ही संख्या 0.02 च्या किती पट आहे ?
Anonymous voting

13. 120 रुपये A,B आणि C यांच्यात अशा प्रकारे वाटप केली की A चा वाटा B पेक्षा 20 अधिक तर C पेक्षा 20 ने कमी आहे. तर B च्या वाट्याला किती रक्कम येईल ?
Anonymous voting