fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

basic2building

basic2building

رفتن به کانال در Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال Telegram basic2building

کانال basic2building (@basic2building) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 14 639 مشترک است و جایگاه 13 952 را در دسته آموزش و رتبه 26 866 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 14 639 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 25 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -39 و در ۲۴ ساعت گذشته برابر -2 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 4.46% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.19% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 653 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 320 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 2 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 26 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

14 639
مشترکین
-224 ساعت
-377 روز
-3930 روز
آرشیو پست ها
एक वर्षच काय,पुढचे शेकडो वर्षे सुद्धा MPSC परीक्षा ऑनलाइन होऊ दिली जाणार नाही. मग कोणीही येऊ द्या आणि कितीही ताकद लावू द्या…
एक वर्षच काय,पुढचे शेकडो वर्षे सुद्धा MPSC परीक्षा ऑनलाइन होऊ दिली जाणार नाही. मग कोणीही येऊ द्या आणि कितीही ताकद लावू द्या… हम है मैदान में...!
13 سپتامبر, 00:12

photo content
12 سپتامبر, 10:06

photo content
+1
12 سپتامبر, 06:01

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना तमीळ साहित्यकृती 'तिरुक्कुरल'च्या रशियन भाषेतील अनुवादाची प्रत भेट दिली. या पुस्तकाब
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना तमीळ साहित्यकृती 'तिरुक्कुरल'च्या रशियन भाषेतील अनुवादाची प्रत भेट दिली. या पुस्तकाबद्दल माहिती #IMP ◾लेखक - संत-कवी तिरुवल्लुवर ◾भाषा - तमिळ ◾️अंदाजे 2,000 ते 2,500 वर्षे जुना ग्रंथ ◾साहित्यप्रकार - नीतिशास्त्रीय व सुभाषितात्मक काव्यसंग्रह ◾यामध्ये एकूण 1,330 दोहे (कुरल वेण्पा या विशिष्ट तमिळ छंदात) ◾133 अध्याय, प्रत्येक अध्यायात 10 दोहे ◾3 प्रमुख विभागांत विभागणी ◾सार्वत्रिक मानवी मूल्यांवर भर कोणत्याही एका धर्माशी संबंधित नाही
12 سپتامبر, 05:55

● नवी मुंबई महानगरपालिका. ● सेवा पदभरती 2025-2026. ( 30 वर्गाचा स्कोअर-कार्ड) लिंक:- https://www.nmmc.gov.in/additional-conte
● नवी मुंबई महानगरपालिका. ● सेवा पदभरती 2025-2026. ( 30 वर्गाचा स्कोअर-कार्ड) लिंक:- https://www.nmmc.gov.in/additional-content/Jobs
12 سپتامبر, 05:54

12 سپتامبر, 05:00

12 سپتامبر, 04:59
12 سپتامبر, ~04:59

12 سپتامبر, 04:58

photo content
12 سپتامبر, 01:48

‘सेवा माझे योगदान’ या भावनेतून स्वच्छ, सुंदर आणि सक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ दरम्या
‘सेवा माझे योगदान’ या भावनेतून स्वच्छ, सुंदर आणि सक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या #सेवासंकल्पअभियान२०२६ मध्ये आपणही सहभागी व्हा !
12 سپتامبر, 00:37

photo content
12 سپتامبر, 00:33

MPSC गट क परीक्षा साठी प्रशासनाची आतापासूनच तयारी. ⭐️ 25 ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी विक्रमी विद्यार्थी संख्या.. ⭐️ कर्मचा
MPSC गट क परीक्षा साठी प्रशासनाची आतापासूनच तयारी. ⭐️ 25 ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी विक्रमी विद्यार्थी संख्या.. ⭐️ कर्मचारी नियुक्ती तिप्पट संख्येने..
12 سپتامبر, 00:33

photo content
12 سپتامبر, 00:32

विजेचा वापर - २०२५-२६
विजेचा वापर - २०२५-२६
12 سپتامبر, 00:32

🔸प्रवेशपत्र | Admit Card ▪️TRTI | BARTI | SARTHI | AMRUT | ARTI ▪️सामायिक चाळणी परीक्षा प्रवेशपत्र (Admit Card) आपल्या Login ID/Account मध्ये येण्यास सुरवात झालेली आहे; विविध संस्थेचे Admit  Card डाउनलोड करण्यासाठी लिंक 👇👇 🖇 ARTI 👇👇 https://articet2026.cbtexam.in/ 🖇 BARTI 👇👇 https://baricet2026.cbtexam.in/ 🖇 TRTI 👇👇 https://trticet2026.cbtexam.in/ 🖇 SARTHI 👇👇 https://sarthicet2026.cbtexam.in/ 🖇 AMRUT 👇👇 https://amrutcet2026.cbtexam.in/
12 سپتامبر, 00:27

♦️👉भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा 12 सप्टेंबर पासून राज्यव्यापी संवाद. ♦️👉30 सप्टेंबर पर्यंत सहा विभागांना भ
♦️👉भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा 12 सप्टेंबर पासून राज्यव्यापी संवाद. ♦️👉30 सप्टेंबर पर्यंत सहा विभागांना भेट देणार.
12 سپتامبر, 00:27

📌💥व्ही.राधा उच्चस्तरीय समिती (शासकीय भरती परीक्षा सुधारणा), महाराष्ट्र राज्य. आज पुणे विद्यापीठ येथे येणार आहे तरी तुमच्या मागणीसाठी तुम्ही लक्षणीय संख्येने उपस्थित राहावे. दिनांक : 12 सप्टेंबर 2026 ( आज ) वेळ : सकाळी 10.30 वाजता स्थळ : जिओलॉजी डिपार्टमेंट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे  @basic2building
12 سپتامبر, 00:26

11 سپتامبر, 11:07
11 سپتامبر, ~11:18