fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

basic2building

basic2building

رفتن به کانال در Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام basic2building

کانال basic2building (@basic2building) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 14 639 مشترک است و جایگاه 13 952 را در دسته آموزش و رتبه 26 866 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 14 639 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 25 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -39 و در ۲۴ ساعت گذشته برابر -2 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 4.46% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.19% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 653 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 320 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 2 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 26 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

14 639
مشترکین
-224 ساعت
-377 روز
-3930 روز
آرشیو پست ها
Repost from basic2building
photo content
15 اکتبر, 04:45

Repost from basic2building
15 اکتبر, 04:45

‘ज्ञ’ हे संयुक्ताक्षर कोणत्या वर्णांपासून बनते?
Anonymous voting
15 اکتبر, 01:42

खालीलपैकी कोणता शब्द शुद्धलेखनाच्या दृष्टीने योग्य आहे?
Anonymous voting
15 اکتبر, 01:41

‘क्ष’ हे संयुक्ताक्षर कोणत्या वर्णांपासून बनते?
Anonymous voting
15 اکتبر, 01:40

विसर्गाचे योग्य चिन्ह कोणते?
Anonymous voting
15 اکتبر, 01:39

मराठी भाषेत अनुस्वाराचे चिन्ह कोणते?
Anonymous voting
15 اکتبر, 01:37

खालीलपैकी कोणते व्यंजन आहे?
Anonymous voting
15 اکتبر, 01:34

खालीलपैकी कोणता स्वर आहे?
Anonymous voting
15 اکتبر, 01:32

भाषेतील वर्णांचे प्रमुख प्रकार कोणते?
Anonymous voting
15 اکتبر, 01:31

देवनागरी लिपी कोणत्या दिशेने लिहिली जाते?
Anonymous voting
15 اکتبر, 01:30

मराठी भाषेसाठी प्रामुख्याने कोणती लिपी वापरली जाते?
Anonymous voting
15 اکتبر, 01:28

🔰भारताचे 11वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (मिसाईल मॅन) यांचा जन्मदिवस म्हणजेच 15 ऑक्टोबर हा संपूर्ण भारता
🔰भारताचे 11वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (मिसाईल मॅन) यांचा जन्मदिवस म्हणजेच 15 ऑक्टोबर हा संपूर्ण भारतात ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
15 اکتبر, 00:36

परीक्षेच्या दिवशीच प्रश्नपत्रिका तयार करण्याची सूचना :- 👉 समिती : नंदन निलेकणी (परीक्षा सुधारणा कृती दलाचे अध्यक्ष व इन्फोसि
+1
परीक्षेच्या दिवशीच प्रश्नपत्रिका तयार करण्याची सूचना :- 👉 समिती : नंदन निलेकणी (परीक्षा सुधारणा कृती दलाचे अध्यक्ष व इन्फोसिसचे सहसंस्थापक) 👉 मुख्य शिफारस: परीक्षेच्या दिवशीच प्रश्नपत्रिका तयार करणे, जेणेकरून प्रश्नपत्रिका फुटण्याची व विकली जाण्याची शक्यता कमी होईल. 👉 प्रश्नपेढी (Question Bank): परीक्षेच्या दिवशी प्रश्नपेढीतून प्रश्न निवडून प्रश्नपत्रिका तयार करण्याची सूचना. 👉 पारंपरिक पद्धतीऐवजी: संगणकाधारित परीक्षा (CBT) आणि प्रश्नपेढीचा वापर करण्यावर भर.
15 اکتبر, 00:35

IMF चा भारताच्या विकासदराचा अंदाज 👉 अहवाल: (IMF) World Economic Outlook प्रकाशित 👉 आर्थिक वर्ष 2026–27: भारताचा वास्तविक GD
IMF चा भारताच्या विकासदराचा अंदाज 👉 अहवाल: (IMF) World Economic Outlook प्रकाशित 👉 आर्थिक वर्ष 2026–27: भारताचा वास्तविक GDP विकासदर 6.4% वरून 7% करण्यात आला.
15 اکتبر, 00:35

● मागील टाकलेल्या पत्रक ला आयोगाने तात्पुरती स्थगिती दिलेली आहे..👆👆👆
● मागील टाकलेल्या पत्रक ला आयोगाने तात्पुरती स्थगिती दिलेली आहे..👆👆👆
15 اکتبر, 00:30

photo content
15 اکتبر, 00:29

CTET परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी CTET डिसेंबर २०२६ परीक्षेची तारीख जाहीर 📌 केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) के
CTET परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी CTET डिसेंबर २०२६ परीक्षेची तारीख जाहीर 📌 केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांच्या अधिकृत सूचनेनुसार, CTET परीक्षेची २२ वी आवृत्ती १२ आणि १३ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे 📅 परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा व माहिती ✅ CTET परीक्षा : १२ व १३ डिसेंबर २०२६ ✅ परीक्षा शहर व परीक्षेची तारीख : परीक्षेच्या १५ दिवस आधी CTET पोर्टलवर उपलब्ध होईल ✅ प्रवेशपत्र (Admit Card) : परीक्षेच्या २ दिवस आधी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल 📌 CTET परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांनी या तारखांची नोंद घ्यावी
15 اکتبر, 00:27

photo content
15 اکتبر, 00:16

MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आयोगाचे सदस्य सतीश वाघोलेकडे सोपवला जाणार
MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आयोगाचे सदस्य सतीश वाघोलेकडे सोपवला जाणार
15 اکتبر, 00:13