fa
Feedback
basic2building

basic2building

رفتن به کانال در Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام basic2building

کانال basic2building (@basic2building) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 15 301 مشترک است و جایگاه 13 286 را در دسته آموزش و رتبه 28 349 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 15 301 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 15 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -94 و در ۲۴ ساعت گذشته برابر -2 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 4.09% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.22% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 626 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 339 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 1 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 16 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

15 301
مشترکین
-224 ساعت
+107 روز
-9430 روز
آرشیو پست ها
दुलीप ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous voting

........ या जिल्ह्यात महाराष्ट्रातील प्रस्तावित स्टील सिटी उभारण्यात येणार आहे .
Anonymous voting

आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्र राज्यपाल अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. ते कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत.
Anonymous voting

नुकतेच मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 देऊन सप्टेंबर 2025 मध्ये गौरविण्यात आले. ते कोणत्या राज्यातील आहे.
Anonymous voting

'अनुरक्त' या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
Anonymous voting

विरुद्धार्थी शब्द निवडा बजबज पुरी
Anonymous voting

स्वरादी वर्ण ओळखा.
Anonymous voting

'सुत 'या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा
Anonymous voting

'मी पोलीस व्हावे, म्हणून मी मेहनत घेतो' या वाक्याचा प्रकार कोणता?
Anonymous voting

'तो बिलकुल ऐकत नाही' या वाक्यातील 'बिलकुल'याचा क्रियाविशेषण असा प्रकार सांगा
Anonymous voting

'आजोबांनी नातवाला गोष्ट सांगितली' या वाक्यातील क्रियापदाचा अचूक प्रकार ओळखा.
Anonymous voting

'उंटाचे पिल्लू' या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ सांगा.
Anonymous voting

'लाखो श्री आणि भिकेश्री एकच' या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.
Anonymous voting

उंटाचा खालीलपैकी काय असतो?
Anonymous voting

भारतातील पहिला e–FIR कोठे नोंदविण्यात आला?
Anonymous voting

TIME चा वूमन ऑफ द इयर पुरस्कार पूर्णिमा देवी यांना प्राप्त झाला त्या कोणत्या राज्यातील आहेत?
Anonymous voting

....... हा दिवस आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.
Anonymous voting

सप्टेंबर 2025 मध्ये पार पडलेली आशिया चषक क्रिकेट स्पर्धा २०२५ चा अंतिम सामना खालीलपैकी कोणत्या मैदानावर पार पडला?
Anonymous voting

BCCI चे नवनियुक्त अध्यक्ष मिथुन मन्हास कितवे अध्यक्ष आहेत?
Anonymous voting

दुसऱ्या क्रमांकाची जलमंत्री परिषद 2025 खालीलपैकी कोणत्या राज्यात पार पडली ?
Anonymous voting