fa
Feedback
basic2building

basic2building

رفتن به کانال در Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام basic2building

کانال basic2building (@basic2building) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 15 277 مشترک است و جایگاه 13 282 را در دسته آموزش و رتبه 28 094 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 15 277 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 20 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -71 و در ۲۴ ساعت گذشته برابر -8 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 3.57% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.38% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 546 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 364 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 1 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 21 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

15 277
مشترکین
-824 ساعت
-367 روز
-7130 روز
آرشیو پست ها
'कल्याणेश्वर 'या शब्दाचा विग्रह ओळखा.
Anonymous voting

पुढे काही जोडशब्द दिले आहेत त्यातील अनुक्रमे स्वर संधी ओळखा. 'महिलाश्रम, सूर्यास्त, विद्यार्थी, देवालय'.
Anonymous voting

🎉Combo offer🎉 📌 Basic + PYQ Batch 📌 PYQ Batch 🔗 Batch link: https://basic2building.classx.co.in/new-courses/34
🎉Combo offer🎉 📌 Basic + PYQ Batch 📌 PYQ Batch 🔗 Batch link: https://basic2building.classx.co.in/new-courses/34

राशींबद्दल दिलेली पुढील माहिती अभ्यासा आणि त्यांचे उचित वर्णन करणारा पर्याय निवडा राशी X : 30 पेक्षा मोठी असलेली सर्वात लहान मूळ संख्या राशी Y : 36 पेक्षा लहान असलेली सर्वात मोठी मूळ संख्या
Anonymous voting

2/3 हे 1/3 च्या किती टक्के आहे.
Anonymous voting

4 मुले व 2 मुली यांच्यातून दोघांची एक समिती बनवायची आहे. तर समितीमध्ये कमीतकमी एक मुलगी असण्याची संभाव्यता किती?
Anonymous voting

दिपिका, कटरिना व मलाइका एका वर्तुळाकार क्रिडांगणाभोवती जॉगींग करण्यास सुरुवात करतात. ते अनुक्रमे 42 सेकंद, 56 सेकंद व 63 सेकंदात आपल्या फेऱ्या पूर्ण करतात तर किती सेकंदानी त्या एकमेकींना सुरुवातीच्या ठिकाणी भेटतील ?
Anonymous voting

निरजने एकूण 60 कि.मी. अंतरापैकी पहिले 20 कि.मी. अंतर ताशी 10 कि.मी. वेगाने पार पाडले, पुढील 20 कि.मी. अंतर ताशी 12 कि.मी. वेगाने व राहिलेले 20 कि.मी. अंतर ताशी 15 कि.मी. वेगाने कापले, तर निरजचा संपुर्ण 60 कि.मी. अंतराच्या प्रवासातील सरासरी वेग किती ?
Anonymous voting

दोन किंवा त्यापेक्षा अधिक क्रियापदे असणाऱ्या वाक्यास-----म्हणतात.
Anonymous voting

'पाणसाप' या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखा.
Anonymous voting

'चुलत सासरा 'यातील समास ओळखा.
Anonymous voting

आभाळागत माया तुझी ,आम्हावरी राहू दे|
Anonymous voting

-----------हा तद्भव शब्द आहे.
Anonymous voting

मिश्र वाक्याचे पृथक्करण करा. 'तू जे बोललास ते योग्य नाही.'
Anonymous voting

'निरंतर' हा शब्द कोणत्या गटात मोडतो?
Anonymous voting

'भर दिवसा 'या शब्दात कोणत्या भाषेतील उपसर्ग लावला आहे?
Anonymous voting

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Anonymous voting

एखाद्या म्हणीतील----------हा त्या म्हणीचा आत्मा असतो.
Anonymous voting