fa
Feedback
🎯 Study Katta 🎯

🎯 Study Katta 🎯

رفتن به کانال در Telegram

Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام 🎯 Study Katta 🎯

کانال 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 19 977 مشترک است و جایگاه 9 980 را در دسته آموزش و رتبه 21 267 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 19 977 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 02 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -253 و در ۲۴ ساعت گذشته برابر -15 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 2.28% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 1.30% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 455 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 259 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 1 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 03 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

19 977
مشترکین
-1524 ساعت
-537 روز
-25330 روز
آرشیو پست ها
Repost from @PDF_Katta
🔰🔺 निबंधदर्शिका 🔺🔰 1. हे पुस्तक एका विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या निबंधांचे संकलन असल्यामुळे एक विद्यार
+2
🔰🔺 निबंधदर्शिका 🔺🔰 1. हे पुस्तक एका विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या निबंधांचे संकलन असल्यामुळे एक विद्यार्थीपुरक स्वरूपाचे लिखाण आहे. ✍️ 2. मराठी माध्यमात UPSC-स्तराचे उत्कृष्ट मटेरियल उपलब्ध नसल्याची भावना असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक एक प्रभावी आणि उच्च दर्जाचे मार्गदर्शक ठरेल. 📚 3. पुस्तकातील सर्व निबंध हस्तालिखित (handwritten) असल्यामुळे विद्यार्थी म्हणून हे पुस्तक आपलेपणा आणि प्रामाणिकतेची अनुभूती देते. 📕 4. पुस्तकाची रचना UPSC च्या बदलत्या तत्त्वज्ञानप्रधान निबंध पद्धतीशी सुसंगत असून त्यात UPSC 2024 आणि 2025 मुख्य परीक्षेतील निबंधांचाही समावेश आहे.😍 5. MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी GS-based मराठी निबंध कसा असावा याबाबत असलेली शंका दूर करण्यासाठी पुस्तकात स्वतंत्र GS-based निबंध विभाग उपलब्ध आहे. 📝 6. सर्व निबंध वेळेच्या बंधनात (time-bound) आणि परीक्षेच्या वातावरणात test-series पद्धतीने लिहिलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष UPSC परीक्षेत उत्तरलेखन कसे असते याची अनुभूती मिळते.⏰ 📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 📱 7378743031 | 7767073031 💩 Whatsapp https://wa.me/+917378743031 📍 पत्ता https://maps.app.goo.gl/gYzL6dekzy6yZfav6?g_st=iw

Repost from @PDF_Katta
वृत्तपत्रामध्ये 'एमपीएससी, युजीसी नेट परीक्षा एकाच दिवशी परीक्षार्थीमध्ये संभ्रमाचे वातावरण' या मथळ्याखाली प्रसिध्द बातमीच्या
वृत्तपत्रामध्ये 'एमपीएससी, युजीसी नेट परीक्षा एकाच दिवशी परीक्षार्थीमध्ये संभ्रमाचे वातावरण' या मथळ्याखाली प्रसिध्द बातमीच्या अनुषंगाने प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
CTET संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनापर उतारे लेखक डॉ. शशिकांत अन्नदाते

Repost from @PDF_Katta
CTET संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनापर उतारे या विषयावरील पहिलाच व संपूर्णतया नवा के'सागरीय संदर्भ... 📚 संदर्भाची
CTET संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनापर उतारे या विषयावरील पहिलाच व संपूर्णतया नवा के'सागरीय संदर्भ... 📚 संदर्भाची वैशिष्ट्ये :- 🎯 CTET मराठी भाषा विषयाचा नवीन अभ्यासक्रम व PYQ नुसार लेखन केलेला महाराष्ट्रातील पहिलाच संदर्भ... 🎯 अभ्यासक्रमानुसार विवेचन, PYQ सराव व प्रश्नांची स्पष्टीकरणे यामधून सर्वाधिक गुणांची तयारी करून घेणारा सर्वोत्तम संदर्भ... 🔹 📌 CTET परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त संदर्भ... 📚 ✍️ लेखक प्रा. डॉ. शशिकांत अन्नदाते – MA, MEd, NET, SET, Ph.D, DSM स्वाती शेटे - BSc, MA, DEd, TET, CTET ✅Purchase Link:- ✔️CTET Sampurna Marathi Bhasha Adhyapanshastra Va Akalanpar Utare-Shashikant Annadate,Swati Shete K’sagar https://ksagaronline.com/product/ctet-sampurna-marathi-bhasha-adhyapanshastra-va-akalanpar-utare-shashikant-annadateswati-shete-ksagar/ 📱9823118810,📱9923810566,📱9823121395 ☎️02024483166,☎️02024453065 📲पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

Repost from @PDF_Katta
अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत... ------------------------------------------- 💁‍♂ Join �
अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत... ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
4 दिवसीय मोफत FASTRACK BATCH COMBINE GROUP B AND C SPECIAL एकूण पृष्ठे : 144 PDF DOWNLOAD करून XEROX काढून ठेवा

Repost from @PDF_Katta
4 दिवसीय मोफत FASTRACK BATCH COMBINE GROUP B AND C PRELIMS SPECIAL पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी हे LECTURES नक्की करा सगळेच
4 दिवसीय मोफत FASTRACK BATCH COMBINE GROUP B AND C PRELIMS SPECIAL पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी हे LECTURES नक्की करा सगळेच प्रकार आहेत YOUTUBE CHANNEL: https://youtube.com/c/SachinDhawalesMathsandReasoningAcademy

Repost from @PDF_Katta
टाइम 'पर्सन ऑफ द इअर'.. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
टाइम 'पर्सन ऑफ द इअर'.. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
शिक्षकेतर कर्मचारी पदांची स्थगिती उठलेली आहे. या पदांची भरती करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे - शिक्षणमंत्री श्री. दादाजी भ
शिक्षकेतर कर्मचारी पदांची स्थगिती उठलेली आहे. या पदांची भरती करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे - शिक्षणमंत्री श्री. दादाजी भूसे ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
देशाची पहिली हायड्रोजन फ्यूल सेल पॅसेंजर बोट लाँच • लांबी : 24 मीटर • तंत्रज्ञान : पूर्णपणे स्वदेशी प्रवासी • क्षमता : 50 प्र
देशाची पहिली हायड्रोजन फ्यूल सेल पॅसेंजर बोट लाँच • लांबी : 24 मीटर • तंत्रज्ञान : पूर्णपणे स्वदेशी प्रवासी • क्षमता : 50 प्रवासी • खर्च : 17.50 कोटी रुपये • केबिन : वातानुकूलित • प्रवासाची वेळ : 8 तास
------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


Repost from @PDF_Katta
जा. क्र. १२५/२०२५ अधीक्षक / निरीक्षक प्रमाणित शाळा व महिला व बालविकास विभागान्तर्गत तत्सम संवर्गाकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ - ग्राम विकास विभागाच्या अधीनस्त जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना अर्ज सादर करण्याबाबत शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ✍अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २२ डिसेंबर २०२५ ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
नव्या वर्षात नोकऱ्यांमध्ये तेजी. तीन महीन्यात कर्मचाऱ्यांची संख्या. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇�
नव्या वर्षात नोकऱ्यांमध्ये तेजी. तीन महीन्यात कर्मचाऱ्यांची संख्या. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


Repost from @PDF_Katta
जमिनीच्या 'सनद'ची अट रद्द.. महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधेयक ------------------------------------------- 💁
जमिनीच्या 'सनद'ची अट रद्द.. महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधेयक ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादी दिवाळी महोत्सव याचा समावेश करण्यात आला. ------------------------------------------- 💁‍♂ J
युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादी दिवाळी महोत्सव याचा समावेश करण्यात आला. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
नवीन विद्यार्थ्यांसाठी UPSC चे मोफत मार्गदर्शन UPSC Demo Sessions 📝 Step-by-step Guidance for New Students Guidance by Exper
नवीन विद्यार्थ्यांसाठी UPSC चे मोफत मार्गदर्शन UPSC Demo Sessions 📝 Step-by-step Guidance for New Students Guidance by Expert faculties of Chanakya Mandal Pariwar Starting from 3rd January 2026 👉 Online & Offline 👉 Offline at Sadashiv peth center of CMP, Pune Online सत्राची लिंक या whats app group मध्ये मिळेल : https://chat.whatsapp.com/L5SSsVnUpzp09obwmuw19S Join now... For Admission, Contact: 080-69015454 / 080-69015455

Repost from @PDF_Katta
𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝗨𝗣𝗘𝗥 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗙𝗙𝗔𝗜𝗥𝗦 2025-26 ⚡️तीन पूर्व परीक्षांसाठी चालू घडामोडींची एकच प्रीमियम बॅच ▪️करंट कव
𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝗨𝗣𝗘𝗥 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗙𝗙𝗔𝗜𝗥𝗦 2025-26 ⚡️तीन पूर्व परीक्षांसाठी चालू घडामोडींची एकच प्रीमियम बॅच ▪️करंट कव्हरेज - एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2025 ▪️18 महिन्यांच्या चालू घडामोडींचा समावेश ▪️500+ VIMP टॉपिक्स समाविष्ट ▪️फक्त 200 पेजेस PDF वर्कबूक नोट्स ▪️15+ तासांचे व्हिडिओ लेक्चर्स 💁‍♂याव्यतिरिक्त इतर काही करण्याची गरज नाही ⏰Validity 6 Months 📲Watchtime- Unlimited 🙋‍♂Offer फिस ₹399(मूळ फी 499) 👉 कूपन कोड - MPSC 🔥ऑफर फक्त पहिल्या 200 विद्यार्थ्यांकरीताच. 📕कोर्स बद्दल संपूर्ण माहिती👇👇 https://youtu.be/Vg9JNXHFLZk?si=yO5XQ0UTmYeRxb_u 📲 App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud ☎️ संपर्क https://wa.me/919595221584

Repost from @PDF_Katta
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - पदाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक १२ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. Link 🔗 http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin_UAT ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
🔸महाराष्ट्र शासनाने 2026 या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी सुट्ट्यांची यादी जाहीर 👉एकूण 24 सुट्ट्या आहेत ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


Repost from @PDF_Katta
पोलीस भरती नोट्सला भरघोस प्रतिसाद.... आजच ऑर्डर करा..... नोट्स खरेदी करण्यासाठी लिंक: https://toppersnotes.co/product/mh-cons
पोलीस भरती नोट्सला भरघोस प्रतिसाद.... आजच ऑर्डर करा..... नोट्स खरेदी करण्यासाठी लिंक: https://toppersnotes.co/product/mh-cons-marathi?utm_source=Deepstambh&utm_medium=share&utm_campaign=referral-order

Repost from @PDF_Katta
जाहिरात क्रमांक १०२/२०२२ उपअभियंता (यांत्रिकी) महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, गट अ - SEBC/OBC आरक्षणासंदर्भात शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1