fa
Feedback
🎯 Study Katta 🎯

🎯 Study Katta 🎯

رفتن به کانال در Telegram

Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام 🎯 Study Katta 🎯

کانال 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 19 963 مشترک است و جایگاه 9 979 را در دسته آموزش و رتبه 21 208 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 19 963 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 04 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -239 و در ۲۴ ساعت گذشته برابر -7 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 2.35% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 1.31% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 470 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 261 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 1 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 05 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

19 963
مشترکین
-724 ساعت
-557 روز
-23930 روز
آرشیو پست ها
Repost from @PDF_Katta
सौदी अरेबियामध्ये जगातील पहिले 'स्काय स्टेडियम' उभारले जात आहे, जे 'निओम स्टेडियम' म्हणून ओळखले जाईल. हे स्टेडियम जमिनीपासून
सौदी अरेबियामध्ये जगातील पहिले 'स्काय स्टेडियम' उभारले जात आहे, जे 'निओम स्टेडियम' म्हणून ओळखले जाईल. हे स्टेडियम जमिनीपासून सुमारे 1150 फूट (350 मीटर) उंचीवर बांधले जात असून ते 46,000 प्रेक्षकांची क्षमतेचे असेल. हे स्टेडियम 2032 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून येथे 2034 च्या फिफा विश्वचषकातील सामन्यांचे आयोजन करण्यात येईल.

Repost from @PDF_Katta
1⃣संपूर्ण पोलीस भरती बॅच 2025 👉999 रुपयाची बॅच फक्त 199 मध्ये 🔥बॅचची वैशिष्ट्ये👇👇👇 ▪️150 तासात संपूर्ण पोलीस भरती बॅच ▪️
1⃣संपूर्ण पोलीस भरती बॅच 2025
👉999 रुपयाची बॅच फक्त 199 मध्ये
🔥बॅचची वैशिष्ट्ये👇👇👇 ▪️150 तासात संपूर्ण पोलीस भरती बॅच ▪️G.K च्या 3000 + वन लाइनर च्या नोट्स PDF स्वरूपात ▪️मराठी, gk, गणित आणि बुद्धिमत्ता संपूर्ण सिलॅबस कव्हर करणारी बॅच ▪️लेखी मध्ये 85+ मार्क्स देणारी बॅच 2⃣पोलीस भरती PYQ बॅच 2025
👉999 रुपयाची बॅच फक्त 99 मध्ये
🔥बॅचची वैशिष्ट्ये👇👇👇 ▪️36 जिल्ह्यांचे PYQ कव्हर करणारी बॅच ▪️6000+ प्रश्नांच्या माध्यमातून पोलीस भरतीची तयारी ▪️प्रत्येक प्रश्नाचे डिटेल्स मध्ये विश्लेषण दिले जाईल ▪️85+ हमखास मार्क देणारी बॅच
3⃣संपूर्ण मराठी व्याकरण बॅच
👉299 रुपयाची बॅच फक्त 19 मध्ये ------------------------------------------ ⏰बॅच कालावधी 06 महिने 📸 बॅच कितीही वेळा बघु शकता ------------------------------------------- 📲 𝕐𝕠𝕦𝕋𝕦𝕓𝕖 ℂ𝕙𝕒𝕟𝕟𝕖𝕝👇👇👇 https://youtube.com/@lakshyadeepacademy?si=-H4PEc1aW94oHuj2 📱App Link ⬇️⬇️ https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy 📱संपर्क - 8329603029

Repost from @PDF_Katta
🔸प्रतीक्षा यादी ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
🔸प्रतीक्षा यादी ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
🎯यशस्वी मार्गदर्शक = यशाची हमी 👑 🆘 PSI मार्गदर्शक असलेली एकमेव Academy 🤩विठ्ठल बडे सर (पहिल्या प्रयत्नात PSI) व इतर यशस्व
🎯यशस्वी मार्गदर्शक = यशाची हमी 👑 🆘 PSI मार्गदर्शक असलेली एकमेव Academy 🤩विठ्ठल बडे सर (पहिल्या प्रयत्नात PSI) व इतर यशस्वी व अनुभवी शिक्षकांची टीम. 🔴 अंतिम Revision बॅच (ऑफर 200 रु.) 😍 👼 अंतिम टप्प्यातील फास्ट रिविजन साठी 👼 सर्व विषय समाविष्ट 👼 अवघड घटकांवर विशेष लक्ष 👼 आठवड्याला Test स्पष्टीकरणासह 🔴 मिशन खाकी/ स्वप्न खाकी (ऑफर 200 रु) 😍 👼 Basic to Advance सर्व अभ्यासक्रम 👼 Live + Recorded 👼 सराव पेपर स्पष्टीकरणासह 👼 500+ lectures उपलब्ध
❗️ वर्दीचा राजमार्ग, पोलीस भरती ग्रंथ या पेक्षाही डिटेल अभ्यास करून घेतला जाईल❗️
📱 Free व paid class - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 😎 Selected है, selection दिलायेंगे ❤️ 🛍 ऑफर फक्त आज आणि उद्या.🛍 💩 Whats app - https://wa.me/919158585909

Repost from @PDF_Katta
भारताने पाकिस्तान सीमेजवळ आपला सर्वात मोठा 'त्रिशूल' नावाचा संयुक्त लष्करी सराव सुरू केला. त्रिशूल हा सराव गुजरात आणि राजस्था
भारताने पाकिस्तान सीमेजवळ आपला सर्वात मोठा 'त्रिशूल' नावाचा संयुक्त लष्करी सराव सुरू केला. त्रिशूल हा सराव गुजरात आणि राजस्थानमध्ये आयोजित केला गेला आहे. ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
भारताच्या महिला संघाची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक..🏏🏏 ---------------------------------------- 💁‍♂ Join
भारताच्या महिला संघाची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक..🏏🏏 ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
🔸शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई दि. 30 : - राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 202
🔸शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई दि. 30 : - राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री येथे केली. "कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे. एप्रिलपर्यंत या समितीने शिफारस करायची आहेत. त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल" असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना -
--------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
🔸भारतीय वंशाचे किती कोटी नागरिक परदेशात स्थायिक? ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5l
🔸भारतीय वंशाचे किती कोटी नागरिक परदेशात स्थायिक?
---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
📹Join YouTube Live 📹 https://www.youtube.com/live/3Rg46hiCLlE?si=w_pw7ZaZtIt_HUMC स्पर्धा जिंकायची असेल, तर तयारीतच विजय हव
📹Join YouTube Live 📹 https://www.youtube.com/live/3Rg46hiCLlE?si=w_pw7ZaZtIt_HUMC स्पर्धा जिंकायची असेल, तर तयारीतच विजय हवा !🏆 बाळासाहेब शिंदे सरांची "तलाठी फॅक्टरी" नवीन बॅच सुरू झालीरे ! 📘 बॅचचे खास फायदे ✅ अनुभवी व सर्वोत्तम शिक्षकवर्ग ✅ 100+ टेस्ट सिरीज आणि PDF नोट्स ✅ मोबाईल + लॅपटॉपवर सहज पाहण्याची सुविधा ✅ E-Book + “तलाठी फॅक्टरी ठोकळा” पुस्तक मोफत ✅ Unlimited Watch Time ✅ भरपूर PYQ आणि प्रॅक्टिस 🎯 बॅच लिंक👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.zxlduc.eczylb 📲Android App Link👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.zxlduc.eczylb 🍎Apple (ios)user org no:-365335👇🏻 https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591 📲 WhatsApp वर माहिती व प्रवेशासाठी👇🏻 👉 https://wa.me/9226018181?text=Hi,i'd+like+to+get+more+information 💪 Talathi Factory सोबत तयारी करा

Repost from @PDF_Katta
Vijay lamkhane Rank 1 🔥🔥 ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
Vijay lamkhane Rank 1 🔥🔥 ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ - सामान्य गुणवत्ता यादी🔥🔥
------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
🔸जाहिरात क्रमांक ०५३/२०२५ महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखत वेळापत्रक - घोषणा ---------------------------------
🔸जाहिरात क्रमांक ०५३/२०२५ महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखत वेळापत्रक - घोषणा ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
🔸जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
✍फक्त 19 रुपयात संपूर्ण मराठी व्याकरण बॅच 🚨🚓🚓🏃महाराष्ट्रातील सर्वात कमी फीसची एकमेव बॅच... 👮‍♂पोलीस भरती 2025 ✍संपूर्ण म
✍फक्त 19 रुपयात संपूर्ण मराठी व्याकरण बॅच
🚨🚓🚓🏃महाराष्ट्रातील सर्वात कमी फीसची एकमेव बॅच...
👮‍♂पोलीस भरती 2025
✍संपूर्ण मराठी व्याकरण ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच
▪️अत्यंत साध्या, सोप्या भाषेत मराठी व्याकरण ▪️व्याकरणासोबतच शब्दसंग्रह व इतर सर्व घटकांचा समावेश ▪️महत्त्वाच्या गोष्टी पाठांतरासाठी लॉजिक आणि शॉर्टकट ट्रिक्स ▪️25 पैकी 25 गुणांची तयारी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ▪️प्रत्येक टॉपिकनंतर त्या टॉपिक वरचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQS) घेण्यात येतील ▪️पोलीस भरतीच्या मागील परीक्षेत आमच्या क्लास नोट्स मधून जवळपास सर्व प्रश्न आले होते ▪️बॅच Validity 6 महिने असेल ▪️लेक्चर्स कितीही वेळा (Unlimited) बघता येतील 🔥🔥₹199 ची बॅच फक्त ₹19 मध्ये 🌐Batch बद्दल संपूर्ण माहिती👇👇 https://youtu.be/WihL8QPy3lM?si=sjWJsFVt-2C45oBY -----------❀ꗥꗥ❀------------- App मध्ये माफक दरात इतर बॅच पण उपलब्ध ...👇👇👇
🚨संपूर्ण पोलीस भरती बॅच फक्त 199 रु.
🚨पोलीस भरती PYQ बॅच फक्त 99 रु.
👉https://t.me/Lakshyadeep_policebharatiApp Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy ☎️संपर्क - 8329603029

Repost from @PDF_Katta
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) भरती परीक्षा पेपर दुसरा डॉ. अन्नदाते संपूर्ण मार्गदर्शक चौथी आवृत्ती अनुक्रमाणिका

Repost from @PDF_Katta
✅Purchase Links:- 🟥TET व CTET पेपर १ व पेपर २ शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण https://ksagar.com/product/sampurna-balm
✅Purchase Links:- 🟥TET व CTET पेपर १ व पेपर २ शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण https://ksagar.com/product/sampurna-balmansshastra-v-adhyapanshastra/ 🟥MAHA-TAIT व समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) भरती परीक्षा पेपर पहिला https://ksagar.com/product/samagra-shikshak-abhiyogyata-va-buddimapan-chachni-maha-tait/ 🟥MAHA-TET पेपर 1 व 2 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र https://ksagar.com/product/maha-tet-paper-1-2-balmansshastra-va-adhyapanshastra/ 🟥स्पेशल समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) भरती परीक्षा पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक https://ksagar.com/product/kendrapramukh-bharti-pariksha-paper-dusra/ Contact Nos.📱9823118810,📱9923810566,📱9823121395 ☎️02024483166,☎️02024453065 पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

Repost from @PDF_Katta
दोन लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या प्रथम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे राफेलमधून उड्डाण 🇮🇳 📍 ठि
दोन लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या प्रथम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे राफेलमधून उड्डाण 🇮🇳 📍 ठिकाण: अंबाला (हरियाणा) 🗓️ दिनांक: 30 ऑक्टोबर 2025 🕐 कालावधी: 30 मिनिटांचे उड्डाण 🔹 महत्वाची ठळक माहिती: 1️⃣ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या लढाऊ विमानातून उड्डाण घेणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या. 2️⃣ त्यांनी भारतीय हवाई दलाच्या राफेल फायटर जेट मधून उड्डाण घेतले. 3️⃣ उड्डाणादरम्यान त्यांनी 200 किमी अंतर पार केले. 4️⃣ विमानाने 900 किमी प्रति तास वेगाने उड्डाण केले. 5️⃣ उड्डाणाची उंची होती १५,००० फूट. 6️⃣ उड्डाण ग्रुप कॅप्टन अ. एन. सिंह यांच्या सोबत पार पडले. 👩‍✈️ स्वॉर्ड्रॉन लीडर शिवांगी सिंग — भारतातील पहिल्या महिला राफेल वैमानिका — यांच्या सोबत राष्ट्रपती मुर्मूंनी विशेष फोटोशूट केले. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
ब्लू इकॉनॉमीकडे भारताचा मोठी झेप! 🔹 एकूण करार रक्कम: तब्बल ₹12 लाख कोटी ऐतिहासिक करार 🔹 उद्दिष्ट: भारताला Blue Economy मध्य
ब्लू इकॉनॉमीकडे भारताचा मोठी झेप! 🔹 एकूण करार रक्कम: तब्बल ₹12 लाख कोटी ऐतिहासिक करार 🔹 उद्दिष्ट: भारताला Blue Economy मध्ये जागतिक नेता बनवणे 🔹 स्थळ: मेरिटाइम लीडर्स परिषद, मुंबई 🔹 उद्घाटन: पंतप्रधान नरेंद्र मोदी 🔹 मुख्यमंत्री: देवेंद्र फडणवीस 📘 महत्वाचे मुद्दे: 1️⃣ ब्लू इकॉनॉमी म्हणजे सागरी संसाधनांचा शाश्वत वापर करून आर्थिक विकास साधणे. 2️⃣ पुढील २५ वर्षांत भारताला Blue Economy Superpower बनवण्याचे लक्ष्य. 3️⃣ लॉजिस्टिक्स, मासेमारी, शिपिंग, नवीकरणीय ऊर्जा, पर्यटन इ. क्षेत्रांत गुंतवणूक वाढवली जाणार. 4️⃣ भारत सागरी विकासाचा ‘स्थिर दीपस्तंभ’ म्हणून जगासाठी प्रेरणास्थान ठरेल. 5️⃣ ७५० पेक्षा जास्त जागतिक मेरिटाइम इंडस्ट्री कंपन्या सहभागी. 6️⃣ महाराष्ट्रात नवा सागरी विकास आराखडा — बंदर, किनारी अर्थव्यवस्था व नव्या नोकऱ्यांना चालना. 7️⃣ एकूण ३२ मल्टिनॅशनल कंपन्यांसोबत करार, रोजगारवाढ ७००% पर्यंत अपेक्षित. 💡 ब्लू इकॉनॉमी म्हणजे काय? समुद्र, किनारे आणि जलस्रोतांवर आधारित आर्थिक विकासाची संकल्पना — यात मासेमारी, जलपर्यटन, जहाजबांधणी, किनारी ऊर्जा उत्पादन व सागरी जैवसंपत्तीचा शाश्वत वापर यांचा समावेश होतो.

Repost from @PDF_Katta
+1
🚨 "पोलीस व्हा... आमच्यासोबत!" 🚨 ✅ यशाची गुरुकिल्ली – 50,000 JUMBO SMART BOOK SERIES "जसेच्या तसे प्रश्न – थेट परीक्षा पेपरमध्ये!" "15 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड – हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास!" "एकच पुस्तक... जे दरवर्षी रिपीट प्रश्नांचे मूळ ठरते!" ❤️तुमचं स्वप्न, आमचं मिशन!❤️आता निर्णय तुमचा – पुस्तक घ्या आणि पोलीस बना! 🧿डेमो पाहा – विश्वास स्वतःच ठेवा:👆👆