fa
Feedback
🎯 Study Katta 🎯

🎯 Study Katta 🎯

رفتن به کانال در Telegram

Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام 🎯 Study Katta 🎯

کانال 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 19 999 مشترک است و جایگاه 9 951 را در دسته آموزش و رتبه 21 235 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 19 999 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 29 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -253 و در ۲۴ ساعت گذشته برابر -9 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 2.09% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 1.40% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 418 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 280 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 1 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 30 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

19 999
مشترکین
-924 ساعت
-557 روز
-25330 روز
آرشیو پست ها
Repost from @PDF_Katta
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) ✍ गुणवत्ता यादी लागली आहे. Link ⤵️ https://kdmc.gov.in/kdmc//SectionInformation.html?editForm&rowId=787&page= ------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
जा.क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ -तांत्रिक सहायक व उद्योग निरीक्षक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्रम
जा.क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ -तांत्रिक सहायक व उद्योग निरीक्षक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्रमांक-३ व संमती विकल्पाबाबत प्रसिद्धीपत्रक.... -------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
जा.क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ -तांत्रिक सहायक व उद्योग निरीक्षक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्रमांक-३ प्रसिध्द करण्यात आल्या आहेत तसेच संमती विकल्प देण्याकरीता दि.३ फेब्रुवारी  २०२६ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. -------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
ग्रामपंचायत बद्दल माहिती -------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
+5
ग्रामपंचायत बद्दल माहिती -------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
🏅पद्म - पुरस्कार -------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
+3
🏅पद्म - पुरस्कार -------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

ही ऑफर आपल्या ॲपवरच्या स्टेट बोर्ड फाउंडेशन,  PPP बॅच तसेच विज्ञान रिविजन बॅच आणि इतर सर्व बॅचेसवर दिलेली आहे.. ऑफर आज रात्री 12 पर्यंत असेल.. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा करून घ्या आणि अभ्यासाला गती मिळवा..

Repost from @PDF_Katta
🏵 प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वाध्याय अकॅडमीच्या प्रत्येक बॅचवर ₹100 ऑफ.. 🏆राज्यसेवा ,Combine गट ब/क पूर्व, सरळसेवा परीक्षेसा
🏵 प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वाध्याय अकॅडमीच्या प्रत्येक बॅचवर ₹100 ऑफ.. 🏆राज्यसेवा  ,Combine गट ब/क पूर्व, सरळसेवा परीक्षेसाठी उपयुक्त Online बॅचेस
1⃣ मराठी व इंग्रजी PYQs बॅच (Group B & C)
2⃣ 𝐏𝐫𝐞𝐥𝐢𝐦𝐬 𝐏𝐘𝐐𝐒 पॅकेज PPP बॅच (कॉम्बो)
3⃣ राज्यसेवा 𝐏𝐫𝐞𝐥𝐢𝐦𝐬 𝐏𝐘𝐐𝐒 बॅच
4⃣ संपूर्ण समाजसुधारक बॅच
-------------------------------------- 📢ऑफर फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठीच.. 💁‍♂Use Coupon Code- REPUBLIC 📲 App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud 📲YouTube Channel 👇👇👇 https://youtube.com/@swadhyayelearning?si=s67cYb_4FpxgmhmY 📞संपर्क - https://wa.me/919595221584

Repost from @PDF_Katta
#Advt. ⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/1pZVTiK https://amzn.in/d/bNoxfEv

Repost from @PDF_Katta
#Advt. ⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️ ⏩ 2018 ते 202
#Advt. ⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका 📗 पुस्तकाची वैशिष्ट्ये ◾️ मुंबई उच्च न्यायालयकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 2026 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिकांचा समावेश. ◾️ या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजेच 3700+ प्रश्नांचा समावेश. ◾️आगामी होणाऱ्या उच्च न्यायालय व इतर सर्व जिल्हा न्यायालय परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरणार आहे
📕लिपिक (Clerk) आणि शिपाई (Peon) या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/1pZVTiK https://amzn.in/d/bNoxfEv
🔶स्मार्ट स्टडी publication मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच विठ्ठल राऊतवार सर लिखित प्राईस : 298(40%)=179+51 delivery चार्ज =230 ला घरपोच मिळेल 🎯 संपूर्ण नाव पत्ता पिनकोड मोबाईल नंबर सेंड करा 📌 Phonpe Google pay 9850578039 Mangesh Shermale याच्यावर बिल पेड करा
🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554

Repost from @PDF_Katta
🌸 स्टडी सर्कल बॉयज होस्टेल ( अप्पा बळवंत चौक ABC Chowk) - प्रवेश सुरु 🌺 🌿 Study circle boys hostel 🌿 💎 वैशिष्ट्ये 🪙 रेन
🌸 स्टडी सर्कल बॉयज होस्टेल ( अप्पा बळवंत चौक ABC Chowk) - प्रवेश सुरु 🌺 🌿 Study circle boys hostel 🌿 💎 वैशिष्ट्ये 🪙 रेन्ट- वरचा बेड (upper bed)- 3500 💸 खालचा बेड (lower bed)- 3800 💵 Deposit - फक्त 2000(refundable) 🔣 दररोज साफसफाई 🔣 पिण्यासाठी फिल्टर पाणी Ro filter (24*7) 🔣 गरम पाण्याची सोय ( गिझर)(24*7) 🔣 पार्किंगची सोय(two wheeler) 🔣 Free वाय-फाय उपलब्ध 🔣 सीसीटीव्ही उपलब्ध 🔣 लॉकर (कपाट) उपलब्ध 🔣 वॉशिंग मशिन उपलब्ध 🔣 स्वतंत्र हँगर 🔣 इंडक्शन उपलब्ध 🔣 अभ्यासासाठी स्वतंत्र लॅम्प 🔣 अभ्यासासाठी स्वतंत्र स्टडी टेबल 🔣 स्वतंत्र चार्जिंग पॉईंट 🔣 हवेशीर,प्रशस्त व स्वच्छ रूम 🔣 शांत व प्रसन्न वातावरण 🗺 जवळचे ठिकाण - ज्ञानदीप अकॅडमी, रयत प्रबोधनी,  H V देसाई कॉलेज, भगीरथ अकॅडमी, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, शनिवारवाडा, डेक्कन, पुणे मनपा, ओंकारेश्वर मंदीर 📍 पत्ता : २ रा मजला, ध्रुता कॅपीटल, प्रगती बुक सेंटर च्या समोर, गणराज बुक डेपो च्या वर, अप्पा बळवंत चौक, पुणे- 411002 🗺 MAP LOCATION - https://maps.app.goo.gl/NgsuMBKsrb91nev9A ☎️ Contact - +919604808469 +918451069339 +919766039052 +919923349706

Repost from @PDF_Katta
सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #HappyRepublicDay #RepublicDay2026
सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #HappyRepublicDay #RepublicDay2026

Repost from @PDF_Katta
+1
नगरपरिषद गट-क सरळसेवा भरती 2023 निवड सूची मुदतवाढ
-------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
✍संपूर्ण मराठी व्याकरण एकाच लेक्चर मध्ये (5 तासांचे लेक्चर)... #PoliceBharati Special Lecture ➡️500 PYQ ➡️20 प्रश्नपत्रिकांचे
संपूर्ण मराठी व्याकरण एकाच लेक्चर मध्ये (5 तासांचे लेक्चर)... #PoliceBharati Special Lecture ➡️500 PYQ ➡️20 प्रश्नपत्रिकांचे स्पष्टीकरण https://youtu.be/3Sr6kXfwmG4?si=a3bqHD-pFCee4rwD https://youtu.be/3Sr6kXfwmG4?si=a3bqHD-pFCee4rwD

Repost from @PDF_Katta
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🎯 यशस्वी मार्गदर्शक म्हणजे यशाची हमी 🛍 26% Extra डिस्काउंट - महाराष्ट्र अकॅडेमी 🇮🇳🇮🇳 👼 MPSC प
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🎯 यशस्वी मार्गदर्शक म्हणजे यशाची हमी 🛍 26% Extra डिस्काउंट - महाराष्ट्र अकॅडेमी 🇮🇳🇮🇳 👼 MPSC पूर्व व मुख्य 👼 सरळ सेवा - गट क/ड परीक्षा 👼 पोलीस भरती, SSC, 💘 मार्गदर्शक -
🤩 विठ्ठल बडे सर (पहिल्या प्रयत्नात PSI)
🤩 सुशांत ढेकळे सर (निवड UPSC)
🤩 शुभम सोनवणे (STI व ASO)
🤩 ज्ञानेश्वर बांगर (MPSC मुलाखत)
🤩 राहुल भैसडे (GK तज्ञ्)
🛍 ऑफर लागू - 25 व 26 जानेवारी
🌎 Link ⬇️
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
💩 Whatsapp ⬇️
https://wa.me/919158585909

Repost from @PDF_Katta
भारताच्या 77 वा प्रजासत्ताक दिवस - यावेळी यूरोपीय संघाच्या अध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे ◾️EU चे दोन टॉप नेते एकत्र मु
भारताच्या 77 वा प्रजासत्ताक दिवस - यावेळी यूरोपीय संघाच्या अध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे ◾️EU चे दोन टॉप नेते एकत्र मुख्य अतिथी होतील ◾️यापूर्वी 2018 मध्ये ASEAN चे 10 नेते एकत्र आले होते. ◾️ऑक्टोबर 2025 मध्ये भारताने EU नेतृत्वाला आमंत्रण पाठवले. ◾️नोव्हेंबर 2025 पर्यंत EU ने हे आमंत्रण औपचारिकपणे स्वीकारले. ◾️यावेळी 2 प्रमुख पाहुणे आहेत > उर्सुला वॉन डेर लेयेन  - यूरोपीय आयोगाच्या अध्यक्ष्या > एंटोनियो कोस्टा -  यूरोपीय परिषदेचे अध्यक्ष ◾️1950 पासून  - प्रजासत्ताक दिनी  मुख्य अतिथी परंपरा सुरू झाली ◾️2025 मुख्य अतिथी होते -  इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो -------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे प्रशासक : न्या. सानप मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जी. ए. सानप यांची महाराष्ट्र क्रि
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे प्रशासक : न्या. सानप मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जी. ए. सानप यांची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (MCA) प्रशासकपदी नियुक्ती केली आहे. -------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
जोकोचा ऐतिहासिक 400 वा विजय टेनिस विश्वात नोव्हाक जोकोविचने ग्रँड स्लॅममधील 400 वा आणि ऑस्ट्रेलियन ओपनमधील 102 वा विजय नोंदवल
जोकोचा ऐतिहासिक 400 वा विजय टेनिस विश्वात नोव्हाक जोकोविचने ग्रँड स्लॅममधील 400 वा आणि ऑस्ट्रेलियन ओपनमधील 102 वा विजय नोंदवला आहे. 24 वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत बोटिक वान डे झेंड्सचल्पचा पराभव केला. यासह ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये 400 सामने जिंकणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
-------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
CCTV च्या नजरेत पोलीस भरतीची मैदानी.. 👉सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये 174 पदांसाठी दहा हजारांवर अर्ज दाखल... ---------------------
CCTV च्या नजरेत पोलीस भरतीची मैदानी.. 👉सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये 174 पदांसाठी दहा हजारांवर अर्ज दाखल...
-------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
पुणे ट्रॅफिक जॅम मध्ये 2 ऱ्या क्रमांकावरती... -------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY
पुणे ट्रॅफिक जॅम मध्ये 2 ऱ्या क्रमांकावरती...
-------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
पुण्यात झालेल्या पुणे ग्रॅण्ड टूर सायकल स्पर्धेच्या 95 किमी अंतराच्या ‘पुणे प्राइड लूप’मध्ये शुक्रवारी ( दि.23 जानेवारी) ली न
+1
पुण्यात झालेल्या पुणे ग्रॅण्ड टूर सायकल स्पर्धेच्या 95 किमी अंतराच्या ‘पुणे प्राइड लूप’मध्ये शुक्रवारी ( दि.23 जानेवारी) ली निंग स्टार संघाच्या श्नायर्को ॲलिक्सेईने प्रथम क्रमांक पटकावला आहे. 👉 तसेच दोन टप्प्यातील विजेतेपदासह ल्यूक मडग्वे संपूर्ण पुणे ग्रॅण्ड टूरचा विजेता ठरला.
-------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1