fa
Feedback
🎯 Study Katta 🎯

🎯 Study Katta 🎯

رفتن به کانال در Telegram

Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام 🎯 Study Katta 🎯

کانال 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 20 008 مشترک است و جایگاه 9 944 را در دسته آموزش و رتبه 21 268 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 20 008 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 28 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -252 و در ۲۴ ساعت گذشته برابر -11 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 2.10% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 1.40% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 421 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 280 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 1 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 29 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

20 008
مشترکین
-1124 ساعت
-517 روز
-25230 روز
آرشیو پست ها
Repost from @PDF_Katta
पोलीस भरती स्पेशल लेक्चर चालू घडामोडी |50 top प्रश्न लेक्चर करा सर्वांनी https://youtu.be/Id1-RQaWNqY?si=E58NnchQPmi8PnQC

Repost from @PDF_Katta
🔸Details of Total Sanctioned Strength of IAS, IPS and IFS officers, in-position and vacant posts ---------------------------
+1
🔸Details of Total Sanctioned Strength of IAS, IPS and IFS officers, in-position and vacant posts ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


Repost from @PDF_Katta
🚨 LAST CHANCE ALERT | Seats Filling Fast 🚨 Want to become an Assistant Manager at Kotak Mahindra Bank in just 45 days? ✅ As
🚨 LAST CHANCE ALERT | Seats Filling Fast 🚨 Want to become an Assistant Manager at Kotak Mahindra Bank in just 45 days? ✅ Assistant Manager role at Kotak Bank ✅ ₹3.5 LPA CTC + performance-linked incentives ✅ Get 100% Fee Back ✅ 30 days online training + 15 days internship Agar aap apna banking career start karna chahte ho, abhi apply karo 👇 https://forms.gle/Vb7FCJERShcMkF6d6

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Repost from @PDF_Katta
🛑🙋‍♂ सर्वांना महत्वाची सूचना 🙋‍♀🛑 📢 नवीन जॉईन होणाऱ्या मेंबर्सना महत्वाची सूचना... 💁‍♂ चॅनलवर सर्व pdfs मटेरियल Upload केलेले आहे. 👉 # वापरून तुम्ही सर्च करू शकता 🔍.. 💁‍♂ खालील # वापरून PDF Search करा किंवा खालील #वर क्लिक करून मिळावा.. ....⤵️⤵️⤵️⤵️ 🤝 #NCERT 🤝 #CDPO 🤝 #PSI #STI #ASO #official_mpsc 🤝 कायदे - #Act 🤝 सर्व विषय नोट्ससाठी - #Notes 🤝 सर्व टेस्ट सिरीज- #Test #CSAT 🤝 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ पुस्तके #ycmou 🤝 स्टेट बोर्ड क्रमिक पुस्तके #StateBoard #4th #5th #6th #7th #8th #9th #10th #11th #12th 🤝 इतर #Book #Current #YearBook #MPSC_Mains #Audio #voiceChat 🤝 विषयानुसार #Science #Geography #Economics #Polity #History #politicalscience #HumanRights #Environment #Reasoning #Math #English 🤝 एकत्रित PDF #All_in_One 🤝 MPSC/Combine Exam Book List #BookList #Syllabus #Paper #Combine 🤝 जिल्हा समग्र माहिती - PDF #District_Info 🤝#MCQs

Repost from @PDF_Katta
🚨MPSC Combine, राज्यसेवेची तयारी करत आहे, आणि मार्चमध्ये येणाऱ्या 460 जागांच्या भरतीमध्ये 🚨RTO Inspector परीक्षा द्यायची आहे..
आता पूर्व परीक्षेचा अभ्यास करू की मुख्य परीक्षेचा अभ्यास करू?🤔
🔗हा शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा👇 https://www.instagram.com/reel/DUo_ybjEyKi/

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Repost from @PDF_Katta
अशासकिय अनुदानित महाविद्यालयातील 5012 अध्यापक पद भरती प्रक्रियेस मान्यता! राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अपेक्षित अध्ययन आणि अध्यापन पध्दतीत शिक्षकांची भूमिका ही महत्वाची असल्याने राज्यातील अशासकिय अनुदानित महाविद्यालयातील 5012 अध्यापक पद भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे. ----------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
🔶पोलीस भरती स्पेशल 2026 अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी मोफत FASTRACK BATCH (30 दिवस) 💥गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 पासू
🔶पोलीस भरती स्पेशल 2026 अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी मोफत FASTRACK BATCH (30 दिवस) 💥गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 पासून दररोज रात्री 9:00 ते 10:30 DAILY 1 TOPIC ✅️ज्यांना मोफत OFFLINE CLASS करायचा असेल ते पुणे OFFICE CLASSROOM मध्ये येऊ शकतात(केवळ 200 विद्यार्थी, नाव नोंदणी आवश्यक) ✅️कोणतेही प्रवेश शुल्क नाही (केवळ WORKBOOK PDF ची XEROX स्वतः आणावी लागेल) ✅️ONLINE LECTURES YOUTUBE CHANNEL वर होतील (https://youtube.com/c/SachinDhawalesMathsandReasoningAcademy) ✅️WORKBOOK PDF साठी TELEGRAM LINK PDF प्रत्येक लेक्चर च्या किमान 2 तास आधी देण्यात येईल ✅️सोमवार ते शुक्रवार DAILY LECTURE ✅️प्रत्येक शनिवार 50 QUESTION TEST 📞SACHIN DHAWALE'S MATHS AND REASONING ACADEMY PUNE 9260400700 / 9773551947

Repost from @PDF_Katta
🇮🇳 सरकारी कार्यक्रम, शाळांमध्ये राष्ट्रगीताआधी आता पूर्ण ‘वंदे मातरम’ बंधनकारक; 'जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम’ ह
🇮🇳 सरकारी कार्यक्रम, शाळांमध्ये राष्ट्रगीताआधी आता पूर्ण ‘वंदे मातरम’ बंधनकारक; 'जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत एकत्र गायचे असेल तर राष्ट्रगीतापूर्वी ‘वंदे मातरम’च्या सर्व सहा कडव्यांचे गायन अनिवार्य असेल. - केंद्रीय गृह मंत्रालय ----------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
बीडला पोलिस भरतीत 1600 मी. धावण्यात प्रथम आलेल्या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू ● मृत परळीतील मांडखेल गावचा रहिवासी, 2 महिन्यां
बीडला पोलिस भरतीत 1600 मी. धावण्यात प्रथम आलेल्या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू ● मृत परळीतील मांडखेल गावचा रहिवासी, 2 महिन्यांपूर्वी पुण्यावरून आला होता ----------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीस मान्यता ----------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1ND
विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीस मान्यता ----------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
100 GK प्रश्न .. 🚓 पोलीस भरती स्पेशल लेक्चर https://youtu.be/25ZQ7aJ8wm8?si=4xNVgshz_l-rCrbY

Repost from @PDF_Katta
राज्यात वर्षातून दोन वेळा टीईटी घेण्यात येणार... दोन वेळा परीक्षेचे आयोजन करण्यासाठी प्रस्ताव; परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांची
राज्यात वर्षातून दोन वेळा टीईटी घेण्यात येणार... दोन वेळा परीक्षेचे आयोजन करण्यासाठी प्रस्ताव; परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांची माहिती. ----------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
🌺पोलीस भरती लेखी परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी सामान्य ज्ञान घटकाचे परिपूर्ण Revision करण्यासाठी अत्यंत उपयुक्त🌺 🍀 संपूर्णतः नवीन सुधारित पाचवी आवृत्ती Sample Copy

Repost from @PDF_Katta
🌺 पोलीस भरती लेखी परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी G.S च्या Rivision साठी अतिशय उपयुक्त🌺 🍀 संपूर्णतः नवीन सुधारित पाचवी आवृत्
🌺 पोलीस भरती लेखी परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी G.S च्या Rivision साठी अतिशय उपयुक्त🌺 🍀 संपूर्णतः नवीन सुधारित पाचवी आवृत्ती 🔴 दहा पुस्तके वाचण्यापेक्षा एकच पुस्तक दहा वेळा वाचा व परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावा. 🌼 परीक्षाभिमुख सामान्य ज्ञान       G.K - One Liner        One Stop Solution..... 💢 अंतर्भूत घटक 📌 भूगोल - महाराष्ट्र, भारत, जग 📌 जिल्हा विशेष 36 जिल्ह्यांचा समावेश 📌 इतिहास - आधुनिक, मध्ययुगीन व  प्राचीन भारत 📌 समाजसुधारक व प्रमुख संतांची कामगिरी 📌 राज्यघटना व पंचायतराज 📌 महसूल प्रशासन 📌 सामान्य विज्ञान 📌 संगणक 📌 पोलीस प्रशासन 📌 पोलीस शिपाई चालक प्रश्न 📌 दिनविशेष 📌 महत्वाचे पुस्तके व लेखक 🔴  प्रत्येक घटक संपल्यानंतर 5वी-12वी शालेय पाठ्यक्रमावर आधारित 4500 +(PYQ) प्रश्नांचा समावेश 🔵 2021 ते 24 दरम्यान झालेल्या सर्व पोलीस भरतीच्या पेपरमधील प्रश्नांचा one Liner स्वरूपात समावेश 🌷  विषय निहाय 25,000 one Liner प्रश्न असणारे महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक 🔴  मागील वर्षीच्या परीक्षेत 90%+ प्रश्न चौथ्या आवृत्तीतून जशास तसे 🌷 पुस्तकाच्या मागणीसाठी नजीकच्या पुस्तकालयामध्ये आपली मागणी नोंदवा. 🌀 लेखन व संकलन प्रा. सतिश शिंदे | पल्लवी भिसे (शिंदे) 🔴 Online घरपोच मिळवण्यासाठी खालील लिंक वरून मेसेज करा. https://wa.me/+919665528299/?tex

Repost from @PDF_Katta
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार पुर्वीप्रमाणे निःशुल्क... --------------------
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार पुर्वीप्रमाणे निःशुल्क... ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
शासकीय दस्तऐवज परीक्षक 16 पदांसाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध.
सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक – 16 पदे परीक्षा : TCS / IBPS महत्त्वाच्या तारखा : अर्ज सुरू : 10/02/2026 | सकाळी 10.00 वा. अर्ज अंतिम तारीख : 11/03/2026 |  रात्री 12.00 वा www.mahacid.gov.in ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1