fa
Feedback
🎯 Study Katta 🎯

🎯 Study Katta 🎯

رفتن به کانال در Telegram

Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام 🎯 Study Katta 🎯

کانال 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 20 101 مشترک است و جایگاه 10 035 را در دسته آموزش و رتبه 21 975 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 20 101 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 14 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -273 و در ۲۴ ساعت گذشته برابر -15 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 2.11% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 1.38% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 424 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 278 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 1 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 15 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

20 101
مشترکین
-1524 ساعت
-617 روز
-27330 روز
آرشیو پست ها
Repost from @PDF_Katta
🎯 राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस) 40 प्रश्नपत्रिका संच 🔸पुस्तक ऑनलाइन खरेदी करण्यासाठी लिंक 🔶दारूबंदी पोलीस 40 प्रश्नपत्रिका संच https://amzn.in/d/0gCa3tVJ 🔶दारूबंदी पोलीस 22 प्रश्नपत्रिका संच https://amzn.in/d/0eqd6QhY

Repost from @PDF_Katta
🔥 प्रतिज्ञा दिवस 2026 🔥 MPSC विद्यार्थ्यांसाठी वर्षातील सर्वात मोठी संधी 🚀 सर्व बॅचेसवर मिळत आहे धमाकेदार सवलत 💥 🔥Saksha
🔥 प्रतिज्ञा दिवस 2026 🔥 MPSC विद्यार्थ्यांसाठी वर्षातील सर्वात मोठी संधी 🚀 सर्व बॅचेसवर मिळत आहे धमाकेदार सवलत 💥 🔥Saksham ( सक्षम) 5.0 : MPSC Rajyaseva 2027 @ 6699 LINK : 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/n6uj9yky 👈 🔥Sangram (संग्राम) 4.0 : MPSC Combined 2027 Foundation @ 3699 LINK: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/0yibsmx3 👈 🔥MPSC SHIKHAR 2029 - With Bridge Course @ 13,999 LINK:👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/pixjl0n9 👈 🎁 आणि जर तुम्ही माझा कूपन कोड MH500 वापरला, तर या सवलतीवर मिळेल अतिरिक्त सवलत 😍 ⏳ ही संधी मर्यादित कालावधीसाठी आहे! आत्ताच तुमच्या तयारीला द्या योग्य दिशा 🚀

Repost from @PDF_Katta
संरक्षण मंत्रालयाने नौदलाची कार्यचालन सुरक्षा वाढवण्यासाठी 20 GNSS जॅमर्स खरेदी केले ◾️संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी खरेदी ◾️GNSS - Global Navigation Satellite System ◾️तारीख: 10 जून 2026 ◾️ठिकाण: नवी दिल्ली येथे 449 कोटी करार ◾️किमान 75% स्वदेशी घटकांचा समावेश ◾️ECGNSS जॅमर ही प्रगत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (EW) प्रणाली आहे. ◾️करार: संरक्षण मंत्रालय आणि Accord Software and Systems Pvt Ltd (ASSPL), बेंगळुरू यांच्यात ◾️यात दोन मुख्य क्षमता आहेत > जॅमिंग (Denial) > स्पूफिंग / Deceptive Jamming उत्तर प्रदेशने तिहेरी तलाक आणि ॲसिड हल्ल्यातील पीडितांसाठी प्रमुख कल्याणकारी योजनांचा विस्तार केला ◾️कल्याणकारी योजनांचा विस्तार केला >  प्रधानमंत्री आवास योजना > मुख्यमंत्री आवास योजना > आयुष्मान भारत प्रधानमंत्री > जन आरोग्य योजना > मुख्यमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभ देणार आहे. या सर्व योजनांचे लाभ निराधार महिलांपर्यंत पोहोचवण्याची तयारीही सुरू झाली आहे. गुजरात जामनगरमध्ये भारतातील पहिले एआय-सक्षम डेटा सेंटर उभारणार आहे. ◾️भागीदारी : रिलायन्स आणि META ◾️घोषणा तारीख: 10 जून 2026 ◾️ठिकाण: जामनगर, गुजरात ◾️प्रारंभिक क्षमता : 168 MW ◾️2 वर्षांत 2028 पर्यंत सुरू होणार ◾️100% Renewable Energy वर चालणार ◾️कूलिंग साठी पूर्ण समुद्राच्या पाणी वापर ◾️Meta संपूर्ण ऊर्जा आणि पाण्याचा खर्च उचलणार ◾️Meta चे भारतातील पहिले built-to-suit AI डेटा सेंटर आहे ⏩ AI-Enabled Data Center म्हणजे काय? ●सामान्य डेटा सेंटर्सपेक्षा खूप जास्त पॉवर डेन्सिटी ●अत्याधुनिक कूलिंग, हाय-स्पीड नेटवर्किंग आणि AI मॉडेल्स ● हजारो GPUs एकत्र काम करतात. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्मात्या भारतीराजा यांचे निधन ◾️ज्येष्ठ तमिळ चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक ◾️दिनांक : 10 जून निधन चेन्नई (84 वर्षे ) ◾️मूळ नाव: चिन्नासामी पेरियामाया थेवर ◾️टोपणनाव/उपाधी: "इयक्कुनर इमयम" (दिग्दर्शकांचे शिखर/हिमालय) ◾️पहिला चित्रपट: "16 वयदिनिले ⏩ मिळालेले पुरस्कार ◾️6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार  4 फिल्मफेअर अवॉर्ड्स साऊथ, 6 तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आणि 1 नंदी पुरस्कार ◾️2004 : पद्मश्री पुरस्कार गृहमंत्री अमित शाह यांनी 'विनिमय' (VINIMAY) भूमी बंदर व्यवस्थापन प्रणाली सुरू केली ◾️तारीख: 9 जून 2026 ◾️ठिकाण: नवी दिल्ली ◾️उद्घाटन: केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह यांच्या हस्ते ◾️पूर्ण नाव: Land Port Management System (LPMS) – 'VINIMAY' ◾️उद्देश : भारताच्या भू-सीमांवरील मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक डिजिटल व सुव्यवस्थित करणे ◾️भू-बंदरांमार्फत होणारा व्यापार > 2014 - 5 हजार कोटी रुपये >2026 - 86 हजार कोटी रुपये ◾️सध्या देशभरात 15 भू-बंदरे कार्यरत आहेत (आजून 11 भू-बंदरे कार्यान्वित होणार आहेत) ✍संकलन : विवेक चालूघडामोडी2026 ----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
🎯 विजयपथ - MPSC सरळ सेवा बॅच ❗️10 हजार पदांची MPSC मेगा भरती❗️ ❤️ UPSC, MPSC मधून अंतिम निवडलेले, मुलाखती दिलेली आणि अनुभवी
🎯 विजयपथ - MPSC सरळ सेवा बॅच ❗️10 हजार पदांची MPSC मेगा भरती❗️ ❤️ UPSC, MPSC मधून अंतिम निवडलेले, मुलाखती दिलेली आणि अनुभवी शिक्षक असलेली एकमेव बॅच 🙌 तलाठी, नगर परिषद, लिपिक अश्या अनेक विभागांसाठी एकच परीक्षा. 😍 सर्व परीक्षांसाठी एकच बॅच 📝 ------------------------------------------------------ 👼 Basic to Advance सर्व विषय 👼 संपूर्ण बॅच लाईव्ह 👼 जुने कोणतेही लेक्चर नाहीत 👼 Quality pdf नोट्स 👼 सराव टेस्ट आणि प्रश्न विश्लेषण 📱Batch - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 🔶WhatsApp - https://wa.me/919075058049 Batch सुरु - 10 जून ✅ 🎉offer fee - 1,000 रु. ✅ टीप - बॅच घेतल्यावर 5 दिवसात कोर्स आवडला नाही तर संपूर्ण fee रिटर्न..

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Repost from @PDF_Katta
🔸भारताकडून प्रथमच 12 अण्वस्त्रे तैनात.. ▪️ जगातील अण्वस्त्रांची संख्या.. अमेरिका - 5042, रशिया - 5420,चीन - 620,भारत - 190,
🔸भारताकडून प्रथमच 12 अण्वस्त्रे तैनात.. ▪️ जगातील अण्वस्त्रांची संख्या.. अमेरिका - 5042, रशिया - 5420,चीन - 620,भारत - 190, पाकिस्तान - 170 ----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


Repost from @PDF_Katta
Best-Selling🏅🥇🏅🥉🥇 *‘Maharashtracha Bhugol’* written by *A. B. Savadi* Sir is now available in English! 🌍 📘 *GEOGRAPHY
Best-Selling🏅🥇🏅🥉🥇 *‘Maharashtracha Bhugol’* written by *A. B. Savadi* Sir is now available in English! 🌍 📘 *GEOGRAPHY OF MAHARASHTRA* (Combined Prelim & Main Exam – Group B & C) ✨ Features: ✔️ Complete Maharashtra Geography ✔️ Updated Information ✔️ Simple Language ✔️ Exam Oriented Content ✔️ Diagrams & Tables ✔️ One Book Solution 📌Perfect for: MPSC • PSI • STI • ASO • Combine Exam 💰 Price: ₹600 Only (Discount applicable ) 📦For purchasing the book, contact your nearest bookstore… 📬Or you can order it online by clicking on the link below. https://pragationline.com/geography-of-maharashtra-prof-a-b-savdi-nirali-prakashan/

Repost from @PDF_Katta
MPSC /UPSC मुख्य परीक्षा आणि वैकल्पिक विषय 2025-26 यांसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संदर्भांचा मराठी अनुवाद संदर्भांची सूची

Repost from @PDF_Katta
केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोग लोकप्रशासन या वैकल्पिक विषयासाठी अभ्यासक्रमानुसार उपयुक्त आणि यशोदायी संदर्भ... 1. लोकप्रशासन प
केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोग लोकप्रशासन या वैकल्पिक विषयासाठी अभ्यासक्रमानुसार उपयुक्त आणि यशोदायी संदर्भ... 1. लोकप्रशासन पेपर पहिला प्रशासन सिद्धांत लेखक:-प्रा.व्ही बी पाटील सुधारणा संस्करण के' सागर https://ksagar.com/product/samagra-lokprashasan/ 2. इंडियन गव्हर्नन्स तथा भारतीय प्रशासन लेखक:-प्रा.व्हि. बी.पाटील https://ksagar.com/product/bhartiya-prashasan/ 3.ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स प्रशासकीय विचारवंत मूळ लेखक:-डी. रवींद्र प्रसाद, व्ही. एस.प्रसाद, पी. सत्यनारायण, वाय. पार्धसारथी अनुवादक:-वासंती फडके,श्रीकांत गोखले https://ksagar.com/product/prashaskiya-vicharvant-administrative-thinkers/ 4.न्यू होरायझन्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मूळ लेखक:- मोहित भट्टाचार्य अनुवाद:- वासंती फडके https://ksagar.com/product/new-horizons-of-public-administration/ Ksagar Publications 02024450125 / 9823118810 Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395

Repost from @PDF_Katta
फिफा विश्वचषक 2026 11 जूनपासून सुरुवात. ▪️48 संघ, 104 सामने, 39 दिवस आणि 16 स्टेडियम, 1248 खेळाडू, 449 क्लब. ▪️ आयोजक देश - अ
फिफा विश्वचषक 2026 11 जूनपासून सुरुवात. ▪️48 संघ, 104 सामने, 39 दिवस आणि 16 स्टेडियम, 1248 खेळाडू, 449 क्लब. ▪️ आयोजक देश - अमेरिका, मेक्सिको, कॅनडा. (3 देशांनी आयोजन करण्याची पहिलीच वेळ) ▪️सुरुवात - 1930 उरुग्वे येथे. (ब्राझील सुरुवातीपासून सहभाग नोंदवणारा देश) ▪️ ब्राझील - एकूण 76 विजय, 237 गोल. ▪️ फ्रान्स - सलग 3 वेळा अंतिम फेरीत पोहचण्याची फ्रान्सला संधी. ▪️ मेस्सी - विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू (26 सामने) ▪️सहभागी होणारा सर्वात वयस्कर खेळाडू - क्रेग गॉर्डन ( 43 वर्ष, स्कॉटलंडचा गोल किप्पर) ▪️सहभागी होणारा सर्वात तरुण खेळाडू - गिल्बर्ट मोरा (17 वर्ष, मेक्सिको) ▪️पहिल्यांदा सहभागी होणारे देश (4) - केप वर्ड, कुराकाओ, जॉर्डन आणि उझबेकिस्तान. ▪️ विश्वचषकात सर्वाधिक खेळाडू उतरवणारा संघ - मँचेस्टर सिटी (19 खेळाडू) ▪️पहिल्यांदाच विश्वचषकात सर्वाधिक खेळाडू ( 811) सहभाग घेतील. ----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
photo content

Repost from @PDF_Katta
+1
● मा. उच्च न्यायालय, मुंबई ● उच्च श्रेणी लघुलेखक मुलाखत पात्र यादी...
----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
● VANARTI (वनार्टी) - जाहिरात आली आहे बघून घ्या > MPSC > SSC > RRB > IBPS > पोलीस भरती > TAIT > MBA https://vanarti.in/en/notice-board ----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
MPSC राज्यसेवा मोफत मार्गदर्शन 📝 नवीन वर्णनात्मक पद्धतीनुसार राज्यसेवा परीक्षेची तयारी कशी करावी, यावर आधारित एकूण ७ सत्रं �
MPSC राज्यसेवा मोफत मार्गदर्शन 📝 नवीन वर्णनात्मक पद्धतीनुसार राज्यसेवा परीक्षेची तयारी कशी करावी, यावर आधारित एकूण ७ सत्रं 🗓️ दिनांक 10 जून 2026 पासून सुरू 👉 Online आणि Offline 📍 Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे Online link या whats app ग्रूप मध्ये मिळेल : https://chat.whatsapp.com/IRwcnYdxN2V3sduISMGZik 📞अधिक माहितीसाठी संपर्क - 08069015454

Repost from @PDF_Katta
📢 MPSC Mains 2026 – Crash Course & Test Series📝 🎯 Opening Session by Mahesh Shinde Sir _MPSC मुख्य परीक्षा 2026 ची तयारी क
📢 MPSC Mains 2026 – Crash Course & Test Series📝 🎯 Opening Session by Mahesh Shinde Sir _MPSC मुख्य परीक्षा 2026 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी !!!!🏆🔥_ _Dnyandeep Academy घेऊन येत आहे_ 📚 MPSC Mains 2026 Crash Course & Test Series🏆📝 _मुख्य परीक्षेच्या दृष्टीने उत्तरलेखन, अभ्यासाचे नियोजन_ , _गुण वाढविण्यासाठी Value Addition कसे करावे ह्याचे मार्गदर्शन , टेस्ट सिरीजचे महत्त्व आणि संपूर्ण तयारीचा रोडमॅप_ जाणून घेण्यासाठी आज होणाऱ्या Opening session ला नक्की उपस्थित राहा. 👨‍🏫 मार्गदर्शक : महेश शिंदे सर ⏺️ Mode : Offline + Online 📅 दिनांक : 9 जून 2026 ⏰ वेळ : सायं. 5:00 वाजता 🔴 लेक्चर मध्ये काय असेल. ✅ MPSC Mains 2026 साठी सविस्तर मार्गदर्शन ✅ Crash Course ची संपूर्ण माहिती ✅ Test Series Pattern व Evaluation Process ✅ Answer Writing Strategy ✅ अभ्यासाचे योग्य नियोजन आणि यशाचा रोडमॅप 🔴Dnyanadeep Online Platform link: https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyanadeep.academy.pune 📲अधिक माहिती साठी (Call / Whatsapp): 9356637994 / 8806277677. 📍 स्थळ : 6th Floor, TCG Square Building, Alka Talkies Chowk, Tilak Rd, Pune.