ExaM StudY Mechanical
رفتن به کانال در Telegram
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
نمایش بیشتر5 655
مشترکین
+124 ساعت
+157 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
🔈 कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
✨कोल्हापूरच्या अमृता पुजारीने अंतिम लढतीत वेदिका सासनेला 7-0 असे पराभूत करत चौथ्या महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. 🤼♂
Repost from Electrical & Electronics ExaM StudY
निःशब्द 🥹🥹🙏
मित्रांनो स्पर्धा परीक्षा म्हणजे सर्वस्व नाही. हा फक्त एक मार्ग आहे, असे हजारो मार्ग जगात उपलब्ध आहेत जीवनात कमावण्यासाठी.
सर्वात जास्त दुःख फक्त आई वडीलांना सहन करावे लागते अशावेळी.
त्यांचाही विचार करा 🙏🙏
टेन्शन सगळ्यांना आहे पण यासाठी असले काही करणे योग्य नाही.
ज्या वेळेस असे वाटेल की इकडे काहीही होवू शकत नाही तेव्हा कुठेही काम करा, शेती करा, व्यवसाय करायला लाजू नका, पोटापुरते किंवा त्यापेक्षा पण जास्त संधी उपलब्ध आहेत फक्त त्या शोधाव्या लागतात.
स्वतःच्या आणि आई - वडिलांच्या जीवाला त्रास होईल असे वागू नका ही नम्र विनंती🙏🙏
https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
👆👆👆👆👆
App for Video course , Tests series & Notes
AMVI RTO Mains Batch 2026 Batch
Satij kale : MTech l 16 Yrs - Exp.
Shripad Sir : MTech l 26 Yrs -Exp.
Shankar Sir : MTech l 10 Yrs -Exp
Video ( Complete Live + Recorded Batch ) Notes l tests l Separate Doubt session
Demo lectures from Next week
Link will be given here
Batch fees : 5999/-
👆👆👆👆👆👆👆
📚 MJP JE – GS (All Shifts)
📌 Topic Wise Questions & Answers
🌍 Current Affairs
1️⃣ 44th Junior National Kho-Kho Championship कुठे आयोजित झाली?
✅ Ans: कर्नाटक (बेंगळुरू)
2️⃣ FIDE Chess 2025 कार्यक्रम कुठे आयोजित होणार आहे?
♟️ Ans: गोवा
3️⃣ भारतीय निर्यात प्रोत्साहन योजना कोणती आहे?
📈 Ans: NIRYAT
4️⃣ LEED Green Building Ranking मध्ये भारताचा क्रमांक कोणता?
🌱 Ans: 2रा
5️⃣ PM Vishwakarma Scheme कोणासाठी आहे?
🛠️ Ans: पारंपरिक कारागीर
6️⃣ G7 Summit 2026 कुठे आयोजित होणार आहे?
🌍 Ans: फ्रान्स
7️⃣ Gemma Language Model कोणत्या कंपनीने विकसित केला?
💻 Ans: Google
8️⃣ Maharashtra Maritime Board आणि VPPL यांचा Joint Venture कोणत्या वर्षी सुरू झाला?
⚓ Ans: 2016
🏛 Polity
1️⃣ महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?
👤 Ans: आचार्य देवव्रत
2️⃣ महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
🏛 Ans: राहुल नार्वेकर
📖 General GK
1️⃣ NDRF मधील “F” चा Full Form काय आहे?
🚑 Ans: Force
2️⃣ “विणकरांचे शहर” कोणते?
🧵 Ans: पानिपत
3️⃣ तख्त श्री हजूर साहिब गुरुद्वारा कुठे आहे?
🛕 Ans: नांदेड
4️⃣ WHO चे मुख्यालय कुठे आहे?
🌍 Ans: जिनेव्हा, स्वित्झर्लंड
5️⃣ MSRDC मधील “R” चा अर्थ काय?
🛣️ Ans: Road
6️⃣ सैनिक माधव श्रीहरी अणे यांचे जन्मस्थान कुठे आहे?
📍 Ans: यवतमाळ
7️⃣ Uttarayan Kite Festival कोणत्या राज्यात साजरा होतो?
🪁 Ans: गुजरात
8️⃣ Ganapatrao Sathe यांचे जन्मगाव कोणते?
📍 Ans: कोकर्डा (अमरावती)
9️⃣ संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणता?
🎵 Ans: Grammy Awards
🔟 Coal Capital of India कोणते शहर आहे?
⛏️ Ans: धनबाद
🗺 Maharashtra GK
1️⃣ गणपतीपुळे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?
🛕 Ans: रत्नागिरी
2️⃣ महाराष्ट्राचे आर्थिक पोर्टल कोणते?
💻 Ans: महाकोश
3️⃣ Mazagon Dock Shipbuilders Limited मुख्यालय कुठे आहे?
⚓ Ans: मुंबई
4️⃣ MJP चे कार्यालय खालीलपैकी कुठे नाही?
📍 Ans: सातारा
5️⃣ YASHADA कुठे आहे?
🏫 Ans: पुणे
6️⃣ VANAMATI कुठे आहे?
🌱 Ans: नागपूर
7️⃣ MADC चा Full Form काय?
✈️ Ans: Maharashtra Airport Development Company
8️⃣ MJP चे किती Regional Offices आहेत?
🏢 Ans: 6
🌏 Indian Geography
1️⃣ निलगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे?
⛰️ Ans: तमिळनाडू
2️⃣ खालीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीत येत नाही?
🌊 Ans: कोसी
3️⃣ Feni नदी कोणत्या राज्याच्या सीमेजवळ आहे?
📍 Ans: त्रिपुरा – बांगलादेश
4️⃣ Eastern Jindhagada Peak कोणत्या राज्यात आहे?
⛰️ Ans: आंध्र प्रदेश
5️⃣ Nile नदी कोणत्या देशातून वाहते?
🌍 Ans: इजिप्त
6️⃣ Northern Lights कुठे दिसतात?
✨ Ans: नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, ग्रीनलँड
7️⃣ Govind Ballabh Sagar Dam कुठे आहे?
🏞️ Ans: उत्तर प्रदेश
🏷 GI Tag / World Heritage / Ramsar
1️⃣ कसूती भरतकाम (Kasuti Embroidery) GI Tag कोणत्या राज्याला आहे?
🧵 Ans: कर्नाटक
2️⃣ चंद्रताल तलाव (Ramsar Site) कुठे आहे?
🌊 Ans: हिमाचल प्रदेश
3️⃣ Virupaksha Temple (UNESCO World Heritage Site) कोणत्या राज्यात आहे?
🛕 Ans: कर्नाटक
📅 Important Days
1️⃣ Army Day कधी साजरा केला जातो?
🎖️ Ans: 15 जानेवारी
2️⃣ World Tourism Day कधी साजरा केला जातो?
✈️ Ans: 27 सप्टेंबर
3️⃣ National Science Day कधी साजरा केला जातो?
🔬 Ans: 28 फेब्रुवारी
📚 Books
1️⃣ “Countdown to Riches: 21 Days of Wealth-Attracting Habits” पुस्तकाचे लेखक कोण?
📖 Ans: Rhonda Byrne
2️⃣ “A Man Called Ove” पुस्तकाचे लेखक कोण?
📚 Ans: Fredrik Backman
3️⃣ “Circle of Life” पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत?
✍️ Ans: सुधा मूर्ती
https://t.me/examstudyone
🏆 ICC T20 WORLD CUP 2026
🥇 विजेता – भारत 🇮🇳
🎥 कर्णधार – सूर्यकुमार यादव
🥈 उपविजेता – न्यूझीलंड 🇳🇿
🎥 कर्णधार – मिचेल सॅन्टनर
🇮🇳 भारताचे T20 वर्ल्ड कप विजय
🎥 2007 – कर्णधार : महेंद्रसिंह धोनी
🎥 2024 – कर्णधार : रोहित शर्मा
🎥 2026 – कर्णधार : सूर्यकुमार यादव
🇮🇳 भारताने तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला!
+2
🏠 NextStay Boys Hostel –
❤️❤️Newly OPENED ❤️❤️
Sadashiv Peth, Pune
Comfortable living for students with modern facilities.
✅ Single Beds (No Bunk Beds)
✅ Fully Ventilated Rooms
✅ 2 / 3 / 4 Sharing Options
✅ 24×7 Water Supply
✅ Daily Housekeeping
✅ CCTV Security
✅ Hot Water Geyser
✅ RO Drinking Water
✅ High-Speed WiFi
✅ Peaceful Study Environment
📍 Location:
Madiwale Colony, Near Maharana Pratap Garden, Sadashiv Peth, Pune
Map : https://share.google/gNyg2uP06mdFrrvEe
👍500m from Prestige Point
📞 Call / WhatsApp:
+919970088840
[ धरण आणि जलाशय या वर प्रश्न येतात ]
🛑 जलाशय व नावे [ TCS IBPS साठी महत्वपूर्ण ] ❇️❇️
🔰जायकवाडी - नाथसागर
🔰पानशेत. - तानाजी सागर
🔰वरसगाव - वीर बाजी पासलकर
🔰भाटघर - येसजी कंक
🔰कोयना - शिवाजी सागर
🔰राधानगरी - लक्ष्मी सागर
🔰तानसा - जगन्नाथ शंकरशेठ
🔰माणिकडोह - शहाजी सागर
🔰विष्णुपुरी - शंकर सागर
🔰वैतरणा - मोडक सागर
🔰भंडारदरा - ऑर्थर/विल्सन डॅम
🔰गोसिखुर्द - इंदिरा सागर
🔰तोतलाडोह - मेघदूत जलाशय
🔰मांजरा - निजाम सागर
🔰मुळा - ज्ञानेश्वर सागर
🔰तापी प्रकल्प - मुक्ताई सागर
🔰दुधगंगा - शाहू सागर
🔰चांदोली - वसंत सागर
🔰उजनी - यशवंत सागर
▪️ फेब्रुवारी महिन्यातील काही महत्वाचे दिनविशेष :-
🔹 ०१ फेब्रुवारी - भारतीय तटरक्षक दिवस
🔸 ०२ फेब्रुवारी - जागतिक पाणथळ दिवस
🔹 ०४ फेब्रुवारी - जागतिक कर्करोग दिवस
🔸 ०७ फेब्रुवारी - सुरक्षित इंटरनेट दिवस
🔹 १० फेब्रुवारी - राष्ट्रीय जंतनाशक दिवस
🔸 ११ फेब्रुवारी - विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय
🔹 १२ फेब्रुवारी - डार्विन दिवस, राष्ट्रीय उत्पादकता दिवस,
🔸 १३ फेब्रुवारी - जागतिक रेडिओ दिवस, सरोजिनी नायडू यांची जयंती
🔹 १९ फेब्रुवारी - छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेनुसार)
🔸 २० फेब्रुवारी – जागतिक सामाजिक न्याय दिवस
🔹 २१ फेब्रुवारी - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस
🔸 २४ फेब्रुवारी - केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस
🔹 २७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस, जागतिक NGO दिवस
🔸 २८ फेब्रुवारी - राष्ट्रीय विज्ञान दिवस, दुर्मिळ रोग दिवस
https://t.me/examstudyone
AMVI RTO mains batch will start soon as on demand of many students at optimum fees
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
