cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

🔺TOPPER9_OFFICIAL CHANNEL™📢

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC)परीक्षेसाठी 🚨 @TOPPER9 𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥 चॅनेल ® ✔️ 𝑬𝒙𝒂𝒎 𝑼𝒑𝒅𝒂𝒕𝒆𝒔 ✔️ 𝑫𝒂𝒊𝒍𝒚 𝑪𝒖𝒓𝒓𝒆𝒏𝒕 𝑼𝒑𝒅𝒂𝒕𝒆𝒔 www.etopper9blogspot.com

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
2 046
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

★ महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये 18000+ हजार जागेसाठी आज पर्यंत 120000+ लाख फॉम् आले आहेत. आपण बघितले तर 120000÷18000 = 66 म्हणजे एका जागेसाठी 66+ अर्ज आले आहेत😊 ★ SSC GD या साठी 45000+ जागेसाठी  संपूर्ण भारतात मधून 54000+ हजार अर्ज आले आहेत. म्हणजे 45000÷54000 =1.2 अर्ज आले आहेत.😊 दोन्ही ठिकाणी अभ्यासक्रम हा सारखा आहे. उदा. 👇👇👇👇 ● महाराष्ट्र पोलीस भरती गणित, बुद्धीमत्ता,मराठी व्याकरण आणि सामान्यज्ञान.(भाषा मराठी) ● SSC GD गणित, बुद्धीमत्ता, हिंदी व्याकरण,आणि सामान्यज्ञान, (भाषा हिंदी) ● Ground पण महाराष्ट्र पोलीस SRPF साठी ग्राउंड हे 5KM आहे ● SSC GD साठी 5KM हे आहे ◆ 🫵🏻आता निर्णय तुमचा आहे की कोठे जास्त लक्ष द्यायचं JOIN US :- @TOPPER9 FOUNDER :- Amar chavan buldana👨‍💻
نمایش همه...
सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व गट ड साठी सुरू असलेली प्रोसेस
نمایش همه...
.     🟠 केंद्र सरकारचे महत्वाचे आयोग 🟠 🟠आयोग : पंधरावा वित्त आयोग 🔹अध्यक्ष : एन. के. सिंग 🔸सचिव : अरविंद मेहता 🔹स्थापना : नोव्हें, 2017 🔸कालावधी : 2021 - 2026 🟠आयोग : 7 वा वेतन आयोग 🔹अध्यक्ष : अशोककुमार माथुर 🔸सचिव : मीना अगरवाल 🔹स्थापना : 28 फेब्रु. 2014 🔸इतर सदस्यः विवेक राई, रथीन रॉय 🟠आयोग : निती (NITI) आयोग 🔹अध्यक्ष : पंतप्रधान(पदसिध्द अध्यक्ष) 🔸उपाध्यक्ष : सुमन बेरी 🔹सचिव : अमिताभ कांत 🔸स्थापना : 1 जाने. 2015 🔹NITI ने नियोजन आयोगाची जागा घेतली 🟠आयोग : भारतीय निवडणूक आयोग 🔹मुख्य निवडणूक आयुक्त : सुशील चंद्रा 🔸इतर निवडणूक आयुक्त  : राजीवकुमार, अनुपचंद्र पांडे 🔹स्थापना : 25 जाने. 1950 🔸25 जाने : राष्ट्रीय मतदार दिन
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
पोलीस भरती स्थगित पोलीस भरतीला प्रशासकीय कारणास्तव पुढील आदेशापर्यंत स्थगिती. सदर  पोलीस भरती 2021 बाबत नवीन जाहिरात बाबतचा दिनांक यथावकाश कळवण्यात येईल..
نمایش همه...
MPSC गट-क पूर्व परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र आप-आपल्या खात्यात उपलब्ध झालेले आहेत. login करून Download करून घ्या✅ लिंक: https://mpsconline.gov.in
نمایش همه...
MPSC: Online Application System

Web site created using create-react-app