fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

رفتن به کانال در Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

نمایش بیشتر
7 504
مشترکین
-524 ساعت
-227 روز
-10630 روز
آرشیو پست ها
⭕️किशोर लवटे अकॅडमी *PSI कायदा Online Batch 5* *सप्टेंबर 2021* *मार्गदर्शक - किशोर लवटे* निवड - *PSI, DySP.* *Video एक वर्ष पाहता येतील.* *वैशिष्ट्ये* १)सर्व कायदे शिकवले जातील २)कायद्याच्या 6 टेस्ट मोफत. (ONLINE) ३)मोफत रिविजन लेक्चर ४)प्रकाशनाच्या पुस्तकावर ५०% सुट ५) डिजिटल बोर्डचा वापर ६) पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशनचा वापर ७) दैनंदिन जीवनातील भरपूर उदाहरणांचा संदर्भ ८) app वर डेमो लेक्चर उपलब्ध *काही महत्वाच्या लिंक* अ)Mobile Application download करण्यासाठी link http://on-app.in/app/home?orgCode=pfcij ब) डेमो लेक्चरकरिता link *माफीचा साक्षीदार* https://youtu.be/qiTsk8-5lpc *PSI होण्याचा राजमार्ग* https://youtu.be/3pomNuv35xA Contact 9028 33 2502 9028 44 2502*

⭕️पुढच्या वर्षीच्या अखेरीस स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक. 👉MPSC चे ट्विटर द्वारे माहिती. 👉विद्यार्थ्यांना मिळत आहेत फक्त आश्
⭕️पुढच्या वर्षीच्या अखेरीस स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक. 👉MPSC चे ट्विटर द्वारे माहिती. 👉विद्यार्थ्यांना मिळत आहेत फक्त आश्वासने ------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो... राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये कृषी या विषयाच महत्व आपण सर्वजण जाणून आहोतच....GS 1 व GS 4 मध्ये
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो... राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये कृषी या विषयाच महत्व आपण सर्वजण जाणून आहोतच....GS 1 व GS 4 मध्ये 50+ मार्कंसाठी असणारा विषय बऱ्याच विद्यार्थी मित्रांना विशेषतः (non-agri background) अवघड वाटू शकतो... त्यासाठीच कृषी भूगोल आणि कृषी अर्थशास्त्र या घटकांची व्याप्ती, अभ्यासक्रम, पूर्वीचे प्रश्न, त्यांचे analysis या संदर्भाने DEMO lecture series ची लिंक सोबत share करत आहे...या lectures च्या माध्यमातून या विषयाची असणारी व्याप्ती आणि authentic अभ्यास करण्याची पद्धत या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यास नक्की मदत होईल... 1) Demo 1 कृषी भूगोल syllabus decoding https://youtu.be/2cYj_gVBUXo 2) Demo 2 कृषी अर्थशास्त्र syllabus decoding https://youtu.be/3pmhPnVzJ4s 3) DEMO 3 - मृदा syllabus decoding https://youtu.be/yRQNNK0mblM 4) DEMO 4 -कृषी अर्थशास्त्र Teaching and content https://youtu.be/0nINQVfTvYY तुमचा विषय सोपा होईल हीच अपेक्षा आणि प्रयत्न 🤗 आपलाच कृषिमित्र, प्रेमराज चव्हाण (9834655705) Join - @PremrajChavan

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो... राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये कृषी या विषयाच महत्व आपण सर्वजण जाणून आहोतच....GS 1 व GS 4 मध्ये 50+ मार्कंसाठी असणारा विषय बऱ्याच विद्यार्थी मित्रांना विशेषतः (non-agri background) अवघड वाटू शकतो... त्यासाठीच कृषी भूगोल आणि कृषी अर्थशास्त्र या घटकांची व्याप्ती, अभ्यासक्रम, पूर्वीचे प्रश्न, त्यांचे analysis या संदर्भाने DEMO lecture series ची लिंक सोबत share करत आहे...या lectures च्या माध्यमातून या विषयाची असणारी व्याप्ती आणि authentic अभ्यास करण्याची पद्धत या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यास नक्की मदत होईल... 1) Demo 1 कृषी भूगोल syllabus decoding https://youtu.be/2cYj_gVBUXo 2) Demo 2 कृषी अर्थशास्त्र syllabus decoding https://youtu.be/3pmhPnVzJ4s 3) DEMO 3 - मृदा syllabus decoding https://youtu.be/yRQNNK0mblM 4) DEMO 4 -कृषी अर्थशास्त्र Teaching and content https://youtu.be/0nINQVfTvYY तुमचा विषय सोपा होईल हीच अपेक्षा आणि प्रयत्न 🤗 कृषी भूगोल आणि अर्थशास्त्र साठी नवीन batch 5 सध्या सुरू आहे प्रवेश खुले आहेत... आपलाच कृषिमित्र, प्रेमराज चव्हाण (9834655705) Join - @PremrajChavan

https://t.me/MPSC_EXAMORIENTED?voicechat=a54503da48803e1fbb 👆Link To Join The Session👆 🙏Kindly Share🙏 -------------------
https://t.me/MPSC_EXAMORIENTED?voicechat=a54503da48803e1fbb 👆Link To Join The Session👆 🙏Kindly Share🙏 -------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

https://t.me/MPSC_EXAMORIENTED?voicechat=a54503da48803e1fbb 👆Link To Join The Session👆 🙏Kindly Share🙏 -------------------
https://t.me/MPSC_EXAMORIENTED?voicechat=a54503da48803e1fbb 👆Link To Join The Session👆 🙏Kindly Share🙏 -------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

🌺 उदय कदम'ज् मराठी अकॅडमी, पुणे🌺 🌷🌷 ऑफलाईन बॅच 🌷🌷 ( संपूर्ण परीक्षाभिमुख मराठी व्याकरण शब्दसंग्रह व उताऱ्यावरील प्रश्ना
🌺 उदय कदम'ज् मराठी अकॅडमी, पुणे🌺 🌷🌷 ऑफलाईन बॅच 🌷🌷 ( संपूर्ण परीक्षाभिमुख मराठी व्याकरण शब्दसंग्रह व उताऱ्यावरील प्रश्नाची तयारी 👉 शब्दसंग्रहाची विशेष तयारी 🌸 मोफत कार्यशाळा 14 सप्टेंबर 2021 👇 ⏱ वेळ सकाळी 9 वाजता 👉 बॅच सुरुवात : 15 सप्टेंबर 2021 🌀 वेळ सकाळी : 8 am ते 10 am ➡️ बॅच कालावधी : 65 दिवस ✅ मार्गदर्शक : उदय कदम 🍀 महत्वाचे : संपूर्ण मराठी व्याकरण व शब्दसंग्रह व उताऱ्यावरील प्रश्नाची तयारी वर्गामध्ये करून घेतली जाईल. 🍀 1984 ते 2021 पर्यंत आयोगाने विचारलेले सर्व प्रश्न MCQ क्लास मध्ये सोडवून घेतले जातील. 🌷कलास पत्ता : गॅलक्सी IAS हॉल, जनक बिल्डिंग A1/24, तिसरा मजला, अहिल्या अभ्यासिकेच्या शेजारी, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे- 30 🌷ऑफिस पत्ता : अभिनव नवभारत इन्स्टिटयूट, पहिला मजला, ऑफिस नं.1, भूपती कॉम्प्लेक्स, S. No. 985, सदाशिव पेठ, ज्ञान प्रबोधिनी समोर, ज्ञान प्रबोधिनी मार्ग, पुणे- 30 📲 सपर्क : 9763236755 /9767313843

📌महाराष्ट्राचा भूगोल 📌 जे हवे तेच नक्की अभ्यासा 📌संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त 📌एकदा नक्की download करा# उपयुक्त माहिती नक्की अभ्यासा# प्रतिक्रिया नक्की कळवा 🔥Pdf by योगेश सुशीला भारत मानकर😊 #last minute rivision साठी उपयुक्त#फैला दो🔥 🚩जॉईन करा आपल्या हक्काचा मंच @BHAVIADHIKARI2020

⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा-2020 GS-III Test Paper Explaination --------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️Explaination 👇👇👇👇

⭕️दि 13.9.2021 रोजी घेण्यात येणाऱ्या UPSC/MPSC नागरी सेवा परीक्षांच्या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी प्रवेशपत्र ( Admit Card ) येथून डाउनलोड करावे. – महाज्योती https://mahajyoti.org.in/%E0%A4%A6%E0%A4%BF-13-9-2021-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF/ -------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️MPSC-2022 साठी तयारी करणारे Aspirants हा कोर्स Join करू शकता. सध्या Mains चा अभ्यास करताना याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. ⭕️हा कोर्स MPSC Mains 2020 पर्यंत Valid असेल. तुम्ही एक एक batch join करू शकता. ⭕️Mains नंतर परत एकदा Live कोर्स होईल. ⭕️Batch मध्ये 100% Syllabus Cover केला असून, सोबत PYQ चे analysis पण केलेले आहे.

⭕️MPSC ACCOUNT-Password तसेच तपशील तातडीने आद्यवत करावा.
⭕️MPSC ACCOUNT-Password तसेच तपशील तातडीने आद्यवत करावा.

https://t.me/MPSC_EXAMORIENTED?voicechat=a54503da48803e1fbb 👆Link To Join The Session👆 🙏Kindly Share🙏 -------------------
https://t.me/MPSC_EXAMORIENTED?voicechat=a54503da48803e1fbb 👆Link To Join The Session👆 🙏Kindly Share🙏 -------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️GS-I HISTORY BATCH: नोट्स मेकिंग सुरू आहे. सर्व exam साठी उपयोगी पडेल असा विचार ठेऊन नोट्स काढत आहे. काही अगोदर काढलेल्या आहेत. -श्रीधर पाटील(तहसीलदार)

⭕️इंग्रज मराठा युद्धे By:Shridhar Patil (Tahsildar)

⭕️राज्यसेवा मुख्य 2020 👉ज्यांनी Descriptive पेपर ची अजून Practise केलेली नाही, त्यांनी कमीत कमी 4-5 Papers time लावून लिहा.ते तुमच्या मित्राकडून(ज्यांनी Mains Interview दिला आहे असे)Check करून घेतले तरी चालेल. 👉Essay चे Draft नक्की बनवा.

⭕️Admission साठी आज last दिवस आहे. ⭕️Batch Starts From: 13th Sept(Monday):@7pm ----------------------------------------------
⭕️Admission साठी आज last दिवस आहे. ⭕️Batch Starts From: 13th Sept(Monday):@7pm ----------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️राज्यसेवा निकालानंतर वनसेवा Preference Link सगळ्यांसाठी ओपन झाल्यास, म्हणजेच सर्व गोष्टी जुळून आल्यास, आणि राज्यसेवा पोस्ट होल्डर्सनी सुज्ञ भूमिका घेतल्यास काठावर असलेल्या बऱ्याच वनसेवा उमेदवारांची लाईफ बदलू शकते, Better होऊ शकते. असंही Covid मुळे आधीच 1 - 2 वर्षे वाया गेले आहेत, त्यामुळे सदर प्रयोग यशस्वी होऊन RFO पोस्ट मिळाल्यास काठावर असलेल्या वनसेवा उमेदवारांच्या परिवारांसाठी हा सुखद धक्का असेल. आता घोषित होणारा राज्यसेवा निकाल कायद्याच्या पातळीवर टिकणारा असेल, व त्यांना एक महिन्याच्या आत Joining मिळण्याची दाट शक्यता आहे. So, त्यांनी असंही काही दिवसांनी/महिन्यांनी वनसेवा पोस्ट सोडणारच असतील, तर मग आता का नाही ?! समाज जास्त पोस्ट्स मिळवून, विनाकारण धरवून ठेवणाऱ्यांची तोंडावर प्रशंसा करत असला, तरीही त्या * व्यक्तीविषयी समाजमनात कायम अनादरच असतो 🙏 - शिवाजी नागनाथ टोम्पे (वनसेवा परीक्षार्थी) SHARE it please 🙏

*👆Helpful For Descriptive Paper👆 ⭕️Topic: 👉Education*