MPSC Exam Oriented
رفتن به کانال در Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
نمایش بیشتر7 518
مشترکین
-424 ساعت
-167 روز
-8930 روز
آرشیو پست ها
7 518
⭕️🔴अँप वरती कोणीही lecture Purchase करू नये... सर्व Courses 15th जून ला expire होतील. Access वाढवून देता येणार नाही.
7 518
Repost from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
⚠️ ट्विटर वॉर शेवटचे 45 मिनिट सहकार्य असुद्या.. दखल घेतली गेली पाहिजेत.. 🔥
👉 आयोगाने जर ०६ संधींची मर्यादा घातली असेल तर UPSC ज्याप्रमाणे दरवर्षी IAS, IPS ही पदे भरते त्याच धर्तीवर उपजिल्हाधिकारी, तहसिलदार,Dy.SP ही पदे दरवर्षीच्या राज्यसेवा परीक्षेतून सर्वसमावेशक स्वरूपात भरली जावीत!
खुल्या प्रवर्गातील जागा उपलब्ध असाव्यातच!
#मागणीपत्रकMPSC
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
7 518
💐राज्यसेवा मुख्य परीक्षा-2020 अंतिम निकाल आणि Exam Oriented Academy शी निगडित खालील विद्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन💐
1-राहुल जगदाळे (Rank 20)
2-सुरज पवार (Rank 34)
3-येमाजी धुमाळ (Rank 38)
4-विवेक चौधरी (Rank 74)
5-दर्शन मेहता (Rank 75)
6-सुरज बिस्किटे(Rank 79)
7-निपुण मनोहर (Rank 85)
8-विलास नरवटे (Rank 91)
We are proud of you Guys...
आणि इतर सर्वांचे खूप खूप अभिनंदन...💐💐
बाकी update लवकरच...
7 518
⭕️♦️21 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी आपण नवीन batch सुरु करत आहोत. Batch बद्दल चे सर्व Details लवकरच ग्रुप ला share केले जातील.
🕕Batch Duration:
✍️21 May-30 June
(40-45 दिवस असेल.)
✍️Exam अगोदर ऑगस्ट मध्ये "One day One Subject" असं Revision पण आपण करू.गरज पडल्यास आणखी काही lectures पण घेतले जातील.
👨🏫प्रमुख मार्गदर्शक:👨🏫
1-महेश चोबे
(4 MPSC Mains)
@Mahesh_Chobe
2-येमाजी धुमाळ(ASO)
(4 MPSC Mains)
(राज्यसेवा 2020-State Rank:38)
@ASO_yemajidhumal
✍️इतर Details लवकरच ग्रुप ला share केले जातील.
7 518
आज रात्री ९:३० वाजता SP बक्षी यांच्या पुस्तकातील Phrasal Verbs या टॉपिक वर Discussion असेल.
जास्ती जास्त मित्रांसोबत share करा.
@Abhyasmandal
Venkatesh Bamne Sir
Experience:
1) UPSC Mains
2) CAPF Asst Commandant PET
3) CDS SSB INTERVIEW
4) Combine Mains
https://t.me/ABHYASMANDAL?livestream=edba97abc3a505bc9c
7 518
आज रात्री ९:३० वाजता SP बक्षी यांच्या पुस्तकातील Phrasal Verbs या टॉपिक वर Discussion असेल.
जास्ती जास्त मित्रांसोबत share करा.
@Abhyasmandal
Venkatesh Bamne Sir
Experience:
1) UPSC Mains
2) CAPF Asst Commandant PET
3) CDS SSB INTERVIEW
4) Combine Mains
https://t.me/ABHYASMANDAL?livestream=edba97abc3a505bc9c
7 518
📌📌"भाषा लिहावी नेटकी" चा अभिनव उपक्रम,
✍या उपक्रमामध्ये तुम्हाला पेपर कसा लिहावा हे कळेल, छोट्या चुका टाळून तुम्ही आपले मार्क निश्चित वाढवू शकाल.
ह्या बॅच मध्ये काय असेल
👉 संपूर्ण भाषा पेपर Approch
👉 Approach Methods
👉 अनपेक्षित निबंध कसा हाताळावा
👉 निबंध लिहीतानाचा दृष्टीकोन
👉 PYQ वरुन अभ्यासासाठी योग्य दिशा
👉 भाषा पेपर विश्लेषण
👉 संभाव्य निबंध आणि ते कसे लिहावे
👉 विद्यापीठीय भाषा पेपरचा दृष्टीकोन डॉ. प्रा. भगवान फाळके यांचे मागदर्शन
Fees- Rs.365/- only (फक्त आजचा दिवस)
👉सदर उपक्रमाचा फायदा राज्यसेवा मुख्य परीक्षा मे 2021 आणि जून 2022 करणाऱ्या विद्यार्थ्याला असेल
👉 नोट्स PDF 125 +(अँप मधेच)
👉 संकल्पना व्हिडीओ/ऑडीओ
👉 RTI अंतर्गत मागविलेले पेपर
👉 सराव केलेले प्रतिनिधीक पेपर
👉 दर्जेदार संकल्पना नोट्स
👉 विषयाचा मुख्य रोख
ऍडमिशन 👇👇👇👇👇👇👇👇 https://rkxqo.courses.store/134350?utm_source%3Dwhatsapp%26utm_medium%3Dtutor-course-referral-wa%26utm_campaign%3Dcourse-overview-app
7 518
जे उमेदवार मुलाखतीस पात्र ठरले आहेत त्यांनी मुलाखतीची तयारी MPSC Profile पासून सुरू करायला हवी. काही मदत हवी असल्यास सांगा.
7 518
⭕️Sources For GS-4
1-Kolambe/Desale Part 1
(कोणतेही एक base आणि दुसऱ्या बुक मधून Value addition.)
किंवा
अमोल ठाकूर सर बुक
2-देसले Part 2
3-Economic Survey
4-परिक्रमा-Sci and Tech Section
5-Sci-Tech:
भस्के सर /ज्ञानदीप/कोळंबे सर
(कोणताही एक बुक)
6-PYQ पेपर(2020-12)+STI PYQ PAPER(2019-17)+FOREST MAINS GS PAPER(2019-15)
7 518
⭕️Books For GS-3
1-कोळंबे सर/खाटेकर सर/सोहेल शेख सर
यापैकी कोणत्याही एक बुक वर Proper command मिळवा.
(Value Addition साठी दुसरे बुक वापरु शकता.)
किंवा
अध्ययन बुक
(यामध्ये website वरील content proper cover केलेला आढळतो.)
2-देसले Part 2
(Schemes+GS4 साठी पण हे HELPFUL असेल.)
3-Economic Survey of MH
👉(Topic no. 10-सामाजिक क्षेत्र)
👉Survey पूर्ण वाचला तरी चालेल.
4-परिक्रमा
(मागील 7-8 महिन्याच्या परिक्रमामधून Syllabus ला touch करणारे घटक एकदा नक्की वाचणे.)
5-आयोगाचे 2020-2016 पेपर मधून Approach+Logic Building
2020-2012 पेपर मधील Facts पाठ असाव्या,Question Repeat झाल्यास चुकू नये.
7 518
⭕️BOOKS FOR GS-2
1-Polity:Laxmikanth
2-Governance:Laxmikanth
3-Public Administration Theory:Laxmikanth
( selected pages only)
4-Panchayat Raj:
👉Laxmikanth 2 topics
👉Mahesh Gharge Sir/Kishor Lawate Sir
(Question पाहून बुक वाचणे.)
5-Law:
Bare Act+कोणतेही एक मराठी पुस्तक
(Short नोट्स चा नक्की फायदा होईल.)
6-अध्ययन अकॅडेमी/दिलीप खाटेकर सर बुक
(जो part वरील बुक(1-5) मध्ये cover नाही तो part कोणत्याही एका बुक मधून पाहून घेणे.)
7-परिक्रमा-राजकीय घडामोडी
8-2020-12 PYQ पेपर+ASO पेपर
7 518
🛑GS-1
⭕️HISTORY:
1-महाजन
(हे एक पण ok आहे)
किंवा
(खालील बुक्स)
1-कोळंबे
2-गाठाळ
3-12th NCERT
(अगोदर वाचले असल्यास बिपीनचंद्रा Post इंडिपेन्डेन्स साठी वाचू शकता.)
4-समाजसुधारक-कोणतेही एक बुक
(लोकसेवा-विपुल थोरमोटे सर)
👉ठोकळ्यातून सर्व exam चे History व Geography चे प्रश्न
⭕️Geography:
1-भूगोल व कृषी
किंवा
तुम्ही जे sources वाचले तेच continue करा, फक्त syllabus मधील जो part miss झालाय तो वरील बुक मधून पाहून घेऊ शकता.
⭕️Agri
👉Sunda/कात्ययन/कोणतेही तुम्ही अगोदर वाचलेले बुक
👉2020-2012 सर्व PYQ
7 518
🛑 मानव संसाधन विकास व मानवी हक्क
🔷 Sample Copy
✍️लेखक:
IP सर आणि सोहेल शेख
🔥शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला Book स्टोअर्स मध्ये उपलब्ध🙏
संपर्क :- 7666685798
7 518
🛑STI
जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या 419 अतिरिक्त पदांचे मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले आहे.
पुढील 1085 पदांकरीता भरतीप्रक्रिया आयोजित करण्यात येईल:-
सहायक कक्ष अधिकारी-100 पदे
राज्यकर निरीक्षक-609 पदे
पोलीस उपनिरीक्षक-376 पदे
प्रवर्गनिहाय पदसंख्येचा तपशील मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.
7 518
🛑Hey! Come and learn something new on EXAM ORIENTED ACADEMY FOR MPSC.
⭕️Here’s a course you might like:
👉GS 4-Science And Tech:
By:Avinash Darade Sir
https://wpljt.courses.store/170812?utm_source%3Dtelegram%26utm_medium%3Dtutor-course-referral-tg%26utm_campaign%3Dcourse-overview-app
⭕️This Lecture Series Includes:
1-16 Video Lectures
2-Previous Year Question Paper Analysis
3-Current Affairs related to Sci and Tech
4-Exam Oriented Content from all the available sources in Market
Happy Learning...😊
