fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

رفتن به کانال در Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

نمایش بیشتر
7 525
مشترکین
+224 ساعت
-237 روز
-8230 روز
آرشیو پست ها
मुख्य परीक्षा नापास झाल्यावर असे मार्कशीट आपल्या account ला येतात. हे आल्यावर दोन दिवस लय वाईट वाटत, त्यामुळे खूप चांगला अभ्य
+1
मुख्य परीक्षा नापास झाल्यावर असे मार्कशीट आपल्या account ला येतात. हे आल्यावर दोन दिवस लय वाईट वाटत, त्यामुळे खूप चांगला अभ्यास करा. मार्कशीट आल्यावर वाटत जरा अभ्यास केला असता तर Interview ला गेलो असतो. एकदा गेलेली वेळ परत येत नाही, त्यामुळे तुम्ही तुमचा best द्या, बाकी जे होईल त्याला आपण नक्कीच सामोरं जाऊ. फक्त मी माझा best दिला नाही हे वाटू नये एवढंच.

photo content
+1

👆👆👆वरील Batch बद्दल काही doubt असतील तर मला टेलिग्राम Id वरती Message करू शकता: @MaheshChobe

⭕️⚠️GS4:Economics Batch (राज्यसेवा मुख्य+STI मुख्य 2022) 🎯Tentative Schedule: ✍️Open Session:9th October 2022 ✍️Last date of Admission:11th October 2022 ✍️Batch Start:15th October (Diwali holidays 21-27 October... If student demands... Else No holidays if more than 50% students ready for lectures.) ✍️Admission based on first come first serve basis. 🎯Fees Details: ✍️New Students:Rs 3400 (जॉब वाल्याना हीच fees भरावी लागेल. जेणेकरून इतरांना मला काही concession देता येईल.) ✍️Old Students:Rs 3200 ✍️माझे जवळचे मित्र:Rs 3000 (कृपया आपल्या batch ची publicity करण्यात तुम्ही वेळ वाया घालवू नये. तुम्ही तुमच्या अभ्यासावर focus करावा ही नम्र विनंती.) ⭕️⚠️आम्ही कस शिकवतो हे एकदा आमच्या जुन्या विद्यार्थ्यांना विचारूनच admission घेणे. Batch सुरु झाल्यावर content exam oriented नाही वाटल्यास admission नंतर 3-4 दिवसात admission cancel करू शकता. तुमची सर्व fees return होईल. हो, आमचं नाणं खणखनीत आहे म्हणून च आम्ही हे बोलतो, हा जीगरा असलेले आम्ही एकमेव आहोत या मार्केट मध्ये.😎

⭕️⚠️राज्यसेवा मुख्य 2022 General Studies-IV Batch (Economy&Planning, Economics of development&Agriculture) (Science&Tech. हा part या batch मध्ये नसेल.) ♦️Batch ची वैशिष्ट्ये: 1-लाल Colour च्या बुक ला base पकडून त्यातील Exam oriented Concepts discuss केले जातील.Factual गोष्टींच्या to the point, Precise notes दिले जातील.या नोट्स Revision साठी 100% खूप फायदेशीर असतील. (हे बुक illogically arrange असल्याने तुम्ही स्वतः वाचन अपेक्षित नाही.हे बुक विकत घेण्याची गरज नाही.) 2-वरील बुक मध्ये नसलेल्या काही गोष्टी निळ्या आणि पांढऱ्या पुस्तकातून cover केले जातील आणि Factual गोष्टीचे नोट्स मिळतील. 3-महाराष्ट्रची आर्थिक पाहणी In-detail cover केली जाईल. (याचा उपयोग GS3&4 दोन्ही कडे होईल.) 4-Monthly मॅगझीन मधून खालील भाग cover केला जाईल. -भारताची आर्थिक पाहणी (यातील boxses पण आपण करू) -बजेट(MH&Ind) -ऑगस्ट 2022-जानेवारी 2023 मॅगझीन मधील आर्थिक घडामोडी आणि Sci-Tech Part चे नोट्स मिळतील. 5-State Board मधील Economists with नोट्स cover केले जातील. 6-आयोगाचे खालील पेपर Discuss केले जातील: -राज्यसेवा मुख्य 2021-2016(Q1-Q150) -STI मुख्य(2017-2021):Economics Part -Forest Mains 2015-2021 Eco Que ✍️PYQ वरून Approach+Logic Building वरती भर असेल. (आम्ही Answer key येण्या अगोदर Approach&Logic building बद्दल बोलतो.More than 60-70% times आपल logic बरोबर येत कारण आपण ते PYQ वरून develop केलेले आहे.) ✍️नव्याने कोणतीही पुस्तक विकत घ्यायची गरज नाही. ✍️105 पैकी 80+ मार्क्स मिळण्यासाठी तयारी करू. (Sci&Tech ला 15+ जरी मार्क्स आले तरी आपला Score 95+ जाऊ शकतो.) -2021 चा topper 96 मार्क्स चा आहे. (माझ्या माहिती नुसार) ✍️राज्यसेवा 2023 साठी Prepare करणार्यांना सुद्धा या batch चा concepts clear करण्यासाठी नक्कीच फायदा होईल. ✍️STI मुख्य ची तयारी करणार्यांना देखील batch फायदेशीर ठरेल. ✍️Batch चा कालावधी: Minimum 25 दिवस दररोज 2.5 तास. वेळ 6:30-9.वनामतिकर, Class2, शिक्षक आणि इतर Job करणार्यांना सुद्धा batch live ऐकता येईल. टेलिग्राम Private चॅनेल ला Audio Recordings पण दिले जातील. ✍️6:30-9 lecture ऐकायचं,9:30-11 Self Revision करून तो तो topic त्या दिवशीच Perfect करायचा. (कालावधी वाढू शकतो...Competitive Exam की तयारी Syllabus&PYQ देखकर की जाती है, time देखकर नही|🎯) ✍️इतर ठिकाणी batch लावली आहे मग काय करावे? Last attempt आहे, त्यामुळे मार्क्स च्या improvement साठी Exam Oriented batch परत एकदा लावायला हरकत नसावी. ✍️Batch संपल्यावर 100% तुमचा या विषयाबद्दल confidence वाढेल.And U will have beautiful smile on your face for sure. 😊 ✍️2020 च्या मुख्य परीक्षेत 44(2019 score)वरून 77 मार्क्स घेऊन आमच्या एक student ने 33 मार्क्स ची improvement केली.या मॅडम 2020 साली नायब तहसीलदार झाल्या. 2021 मुख्य मध्ये आमच्या एक student ला 94 मार्क्स.(जर हे साहेब खरं मार्क्स सांगत असतील तर) (थोडं मार्केटिंग करावं लागत, बँड-बाजा वाजवल्याशिवाय लग्न झालं असं आपल्या समाजाला वाटत नाही. 😅) 🧑‍💻Batch By: Mahesh Chobe (GS4 Score: 2018-72 2019-78 2020-63.5 2021-85.25) (कोणाला मार्कशीट हवे असतील तर मला message करू शकता.)

⭕️⚠️We are back again...😎 राज्यसेवा मुख्य ची तुमची तयारी जोरदार सुरु असेल.Combine ची exam पण जवळ आली आहे. वरील दोन्ही Exam ला common असलेले खालील विषय तुम्ही भारी prepare केले असतील, नसेल तर अजून पण वेळ आहेच की: -MH चा इतिहास -MH चा भूगोल -Polity -Economics यावर भर द्या पुढचे काही दिवस नक्कीच फायदा होईल. राज्यसेवेची तयारी करणारे GS:2,3 पण थोडं फार prepare केल असेलच. Combine ची exam झाली की Grammar आणि GS:4 मधील Economics ची तयारी सुरु होईल. STI साठी पण Economics च Preparation करावं लागेलच. याचा विचार करून आपण खालील batch Mid-ऑक्टोबर पासून सुरु करत आहोत.

👆👆👆वरील batch चे Admission आज पासून घेतले तरी चालतील...खालील id वरती message करू शकता. बाकी details साठी. Avoid Call please 🙏🙏🙏 10 सप्टेंबर नंतर Admission होणार नाहीत. Contact @MaheshChobe

Please Share करा, Status ठेवा 🙏 MPSC Forest Mains ~ Complete Course on Nature Conservation ~ by 4th Topper RFO Shivaji Tompe
Please Share करा, Status ठेवा 🙏 MPSC Forest Mains ~ Complete Course on Nature Conservation ~ by 4th Topper RFO Shivaji Tompe [Paper 2: 112 Marks] Course Fees: Rs 1649/- ONLY आपल्या Course ची Fees Rs 2999/- वरून Rs 1649/- करत आहोत. ज्यांना आधीची Fees परवडत नव्हती, ते आता जवळपास अर्ध्या Fees मध्ये आपल्या या Course चा लाभ घेऊन Paper 2 मध्ये उत्तम मार्क्स घेऊ शकतात. Course Query: @shivaji_snt Lectures: Theory + PYQs with Detailed Explanation Study Material: Exam Oriented, Authentic, Updated Soft Copy Notes Telegram Private Group: Study Material + Guidance https://rkxqo.courses.store/202117?utm_source%3Dtelegram%26utm_medium%3Dtutor-course-referral-tg%26utm_campaign%3Dcourse-overview-app Please, Recommend it to Your Friends 🙏 Course Link 👇 Offer: फक्त 2 दिवसांसाठी 🙏

Please Share करा, Status ठेवा 🙏 MPSC Forest Mains ~ Complete Course on Nature Conservation ~ by 4th Topper RFO Shivaji Tompe
Please Share करा, Status ठेवा 🙏 MPSC Forest Mains ~ Complete Course on Nature Conservation ~ by 4th Topper RFO Shivaji Tompe [Paper 2: 112 Marks] Course Fees: Rs 1649/- ONLY आपल्या Course ची Fees Rs 2999/- वरून Rs 1649/- करत आहोत. ज्यांना आधीची Fees परवडत नव्हती, ते आता जवळपास अर्ध्या Fees मध्ये आपल्या या Course चा लाभ घेऊन Paper 2 मध्ये उत्तम मार्क्स घेऊ शकतात. Course Query: @shivaji_snt Lectures: Theory + PYQs with Detailed Explanation Study Material: Exam Oriented, Authentic, Updated Soft Copy Notes Telegram Private Group: Study Material + Guidance Please, Recommend it to Your Friends 🙏 Course Link 👇 https://bfwyu.courses.store/240389?utm_source%3Dwhatsapp%26utm_medium%3Dtutor-course-referral-wa%26utm_campaign%3Dcourse-overview-app Offer: फक्त 2 दिवसांसाठी 🙏

👆👆👆Review of Batch...

Please Share करा, Status ठेवा 🙏 MPSC Forest Mains ~ Complete Course on Nature Conservation ~ by 4th Topper RFO Shivaji Tompe
Please Share करा, Status ठेवा 🙏 MPSC Forest Mains ~ Complete Course on Nature Conservation ~ by 4th Topper RFO Shivaji Tompe [Paper 2: 112 Marks] Course Fees: Rs 1649/- ONLY आपल्या Course ची Fees Rs 2999/- वरून Rs 1649/- करत आहोत. ज्यांना आधीची Fees परवडत नव्हती, ते आता जवळपास अर्ध्या Fees मध्ये आपल्या या Course चा लाभ घेऊन Paper 2 मध्ये उत्तम मार्क्स घेऊ शकतात. Course Query: @shivaji_snt Lectures: Theory + PYQs with Detailed Explanation Study Material: Exam Oriented, Authentic, Updated Soft Copy Notes Telegram Private Group: Study Material + Guidance Please, Recommend it to Your Friends 🙏 Course Link 👇 https://bfwyu.courses.store/240389?utm_source%3Dwhatsapp%26utm_medium%3Dtutor-course-referral-wa%26utm_campaign%3Dcourse-overview-app Offer: फक्त 2 दिवसांसाठी 🙏

👆👆👆या batch चे Admission 5 सप्टेंबर-10 सप्टेंबर दरम्यान घेता येईल.कृपया आज admission घेऊ नये. 👉10 सप्टेंबर नंतर Admission मिळणार नाही. 🙏

👆👆👆वरील batches साठी उद्या(5 सप्टेंबर)Admission साठी Last day असेल... त्यानंतर या batches ला admission होणार नाही.

Happy to Announce.....! "कृषी भूगोल व कृषी अर्थशास्त्र " बॅच क्रमांक - ७ - by प्रेमराज चव्हाण सर (राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२
Happy to Announce.....! "कृषी भूगोल व कृषी अर्थशास्त्र " बॅच क्रमांक - ७ - by प्रेमराज चव्हाण सर (राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ साठी) राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी ६५+ मार्कांसाठी असणारी कृषिघटकाचा संपूर्ण अभ्यासक्रम परिक्षभिमुख पद्धतीने पूर्ण करणारी आणि गेली ३ मुख्य परीक्षेतील कृषीघटकावरील सर्वाधिक प्रश्न cover करणारी बॅच.....! # वैशिष्टे - Syllabus + PYQ analysis + approach building + Agri current affairs + agril.schemes + Test series # STEP UP MPSC online प्लॅटफॉर्म वर उपलब्ध...! बॅच जॉईन करण्यासाठी लिंक - https://bfwyu.courses.store/240389?utm_source%3Dwhatsapp%26utm_medium%3Dtutor-course-referral-wa%26utm_campaign%3Dcourse-overview-app विषय सोपा होईल...तो झालाच पाहिजे ..! सोबत आहोत, सोबत राहू....! आपलाच, प्रेमराज चव्हाण @PremrajChavan

GS 2 Fast track Batch . वैशिष्ट्ये १) सूक्ष्म अभ्यासक्रम विश्लेषण . २) संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होईल . ३) परीक्षेच्या दृष्टिक
GS 2 Fast track Batch . वैशिष्ट्ये १) सूक्ष्म अभ्यासक्रम विश्लेषण . २) संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होईल . ३) परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या मुद्द्यांवर जास्त भर देण्यात येईल . ४) भाग -१ शॉर्ट नोट्स ५) भाग -२ फॅक्ट्स नोट्स ६) संपूर्ण लेक्चर्स रेकॉर्डेड असतील . ७) कालावधी - मुख्य परीक्षेपर्यंत ८) एका महिन्यात संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येईल . ९) २०२१ चे प्रश्नपत्रिका विश्लेषण - Approach / Solving Techniques १०) अभ्यासक्रमानुसार लेक्चर्स होतील . फीस - १००० रू . Phone pay /G pay - 8856805972 Screenshot @NivruttiB97 या आयडी वर पाठवा . निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर राज्यसेवा मुख्य (२०१९ , २०,२१) राज्यसेवा मुलाखत २०२० ,२०२१ २०२१ GS 2 score - 115.5 Join @creativempsc

🛑राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022🛑   🔥🔥मिशन 100+ टार्गेट बॅच🔥🔥 (भरकटणाऱ्या आणि दिशाहीन अभ्यासाला नियोजन सराव व मार्गदर्शनाची जोड दिलेला Result Oriented प्रोग्राम...) (किमान 6 वेळा Revision आणि 100+ पेपर सोडवून घेण्याचे टार्गेट यामध्ये आहे) ✍️Weekly आणि daily टार्गेट आणि रात्री त्यावर डिस्कशन असेल. Hr Hrd, राजकारण व कायदे, रिमोट सेंसिंग, कृषी हे टॉपिक detail घेतले जातील... ⭕️PHASE -1(Daily Booster and study 70 days) (यामध्ये weekly आणि daily टार्गेट असेल यावर रात्री मी discussion घेईल हे तुमच्यासाठी compulsary revision असेल तुम्ही कामात असताना सुद्धा हेडफोन लावून ऐकू शकता live आण ऍपवर रेकॉर्डेडही असेल.) ♦️जे टार्गेट दिले जाईल त्याचे मटेरियलही सांगितले जाईल.... 📌Shedule SUBJECT               DATE 1)GS-1 ♦️इतिहास -       5 सप्टें - 12 सप्टे 🔷भूगोल -          13 सप्टें-17 सप्टें 2)GS-2 ♦️भारतीय संविधान -  18 सप्टें ते 23 सप्टें 3) GS- 4  🔷 अर्थव्यवस्था - 24 सप्टें- 30 सप्टें ⭕️COMBINE PRLIMS ONE WEEK GAP ♦️विज्ञान तंत्रज्ञान - 9 ऑक्टो -13 ऑक्टो 4) GS-3 ♦️मानव संसाधन विकास - 14 ऑक्टो- 20 ऑक्टो 🔷मानवी हक्क -21 ऑक्टो-26 ऑक्टो 5) GS-1 ♦️रिमोट सेंसिंग अवकाश विज्ञान व कृषी  -      27 ऑक्टोबर -31 ऑक्टो 6)GS-2 🔷राजकारण व कायदे - 1 नोव्हें ते 8 नोव्हें ⭕️Phase -2 Approach Building (Previous year Question paper analysis) यामध्ये every week एक GS रेव्हिजन आणि PREVIOUS YEAR QP(2016-2021) analysis असेल. यामध्ये APPROACH BULIDING आणि लगेच WEAK PART revise करता येईल. 📌Schedule 🔷SUBJECT     DATE 1)GS-1     9नोव्हें- 14 नोव्हें 2) GS-2    15 नोव्हें 21 नोव्हें 3)GS-3      22 नोव्हें- 27 नोव्हें 4)GS-4      28 नोव्हें- 3 डिसें (रोज मराठी इंग्लिश पेपर पण असेल. alternate day आपण objective आणि descriptive ठेवणार आहोत) 🛑PHASE -3 (रंगीत तालीम) यामध्ये जे BEST पेपर आहेत (कोणत्याही CLASS चे मी सिलेक्ट करून पाठवेन एक WEEK आधी) रोज 2 पेपर सोडवावे लागतील. आणि एक LANGUAGE चा 1 असं मिळून पेपर SOLVING 5 तास आणि रेव्हिजन 4 तास ) 📌 4 डिसेंबर ते 4 जानेवारी 2023 पर्यंत आयोग आणि CLASS चे मिळून 100 पेपर होतील. 📌किमान 6 रिव्हिजन आणि 100 पेपर सोडवण्याचे टार्गेट आपल्या मिशन 100+ बॅच मध्ये आपण ठेवले आहे... जास्त अचिव्ह करण्याचा प्रयत्न करूया... ☝️☝️☝️ 📌ज्यांना वरील गोष्टी मान्य असतील त्यांनीच प्रवेश घ्या... मला 100 च ASPIRANT पाहिजेत. 5 तारखेचा आत ज्यांना वरील SCHEDULE मान्य नाही ते टेलिग्राम वर मेसेज करून FEES परत घेऊ शकता. (ज्यांनी सध्या ऍडमिशन घेतले आहे 🙏) ✍️✍️ऍडमिशन प्रोसेस आणि अधिक माहितीसाठी मेसेज करा टेलिग्राम @Soheleshaikh किंवा कॉल करा - 7666685798 आपला सोहेल शेख Join - @MPSC_Value_Addition

photo content

Founder:Avabai Wadia
Founder:Avabai Wadia

👆👆👆 Combine PYQ Analysis&Approach Building Batch https://link.qoohoo.in/b412a461c1 👉Use Coupon{BAPPA100}

👆👆👆Combine Group B Batch 👉Use Coupon {BAPPA100} https://link.qoohoo.in/b0329a85e9 Combine Complete Batch (Including Approach Building Batch)