MPSC Exam Oriented
رفتن به کانال در Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
نمایش بیشتر7 511
مشترکین
-624 ساعت
-167 روز
-9730 روز
آرشیو پست ها
7 511
*1.1 HRD in India*
1-Syllabus decoding
2-Notes
Sources referred
-Khatekar sir book
-Kolambe sir book
-Desale Part 2
-Bhushan Ahire sir book
-Concerned websites
7 511
⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा-2021
जशी जशी परीक्षा जवळ यायला सुरु होते, तशी आपल्याला आपल्या Performance बद्दल थोडीशी भीती वाटायला सुरु होते. आपले जुने Failures आपल्याला आठवायला लागतात.
⭕️जर परीक्षा Pass व्हायचे असेल तर:
1-जुने Failures लवकर विसरून जा.
2-Performance चा विचार करण्यापेक्षा दररोज आपल्या अभ्यासात Improvement करण्यावर भर द्या.
3-समजा Last Time तुम्हाला 180 Marks होते, Cut Off 203.5 होता.अभ्यास करताना 203.5 Marks चा विचार न करता 203.5-180=23.5 Marks च्या Improvement चा विचार करा.
4-ज्या Area मध्ये Last time कमी Marks आले, तो Area Perfect करण्यावर भर द्या.
⭕️लक्षात असू द्या-खूप प्रयत्न करून पण Result येतं नसेल तर याचा अर्थ:
1-आपले Efforts कुठे तरी चुकीच्या way ने सुरु आहेत.
2-नेमकं आपण कुठे चुकतोय हे लवकर समजल्यास आपले Efforts right direction ने आपण channelise करू शकतो.
👉Cut-Off च्या 20-30 Marks जास्त असल्यास Prelims नंतर Day 1 पासून Mains च्या अभ्यासाला सुरुवात होते... यासाठी CSAT कडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या.
👉200 मार्क्स च्या CSAT ला 30 मार्क्स च्या HISTORY एवढा पण time आपण देत नाही.
👉Article 14 (Rule Of Equality):
(अभ्यासाचा 50% वेळ CSAT ला)
आपल्या CSAT च्या अभ्यासात वरील RULE APPLY केल्यास आणि CSAT ची PRACTICE केल्यास नक्कीच CUT-OFF च्या 65-70% मार्क्स फक्त CSAT मध्ये मिळू शकतात.
🙏Regards🙏
महेश चोबे
MPSC EXAM ORIENTED ACADEMY
7 511
⭕️2021 पासून Attempt Count केले जाणार आहेत, तर खूप लोकांचे Message येत आहेत, मी आत्ताच MPSC सुरु केली आहे, ATTEMPT देऊ का नको?
वरील प्रश्नाचे उत्तर:
ज्यांचे MAINS चे PREPARATION 60-70% आहे त्यांनी ATTEMPT द्यायला काही हरकत नाही. PRELIMS ते MAINS मधील 4 महिने हा REVISION चा टप्पा असतो.
तुम्ही जर Open category मधून येतं असाल आणि नव्याने MPSC सुरु केली असेल तर विचार करून ATTEMPT द्यावा. काही वर्ष्यानंतर आपला अभ्यास चांगला झालेला असतो, पण आपल्याकडे ATTEMPT नसतील तर त्या अभ्यासाचा काहीच उपयोग होतं नाही.
⭕️Question 2:
आता मी MPSC MAINS 2020 ला आहे, आणि NEXT ADD मध्ये खूप चांगल्या जागा आहेत तर आता PRELIMS थोडी फार करावी का?
👉सध्या फक्त MAINS चा अभ्यास करावा. ज्यांनी 2018(130 जागा),2020(200 जागा) मध्ये PRELIMS CLEAR केली आहे, त्यांच्यासाठी 390(+) जागा मध्ये PRELIMS निघणे तुलनेने सोपे असेल.
तसेच Mains मध्ये Prelims चा खूप Portion Cover होईल.
Mains नंतर फक्त CSAT, Science, Current आणि Ancient Medieval History एवढाच Part करावा लागेल, ज्यासाठी 20-25 दिवस More than Sufficient असतील.
🙏Regards🙏
महेश चोबे
MPSC EXAM ORIENTED ACADEMY
7 511
प्रेरणा अंतर्गत स्पर्धा परीक्षासाठी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मार्गदर्शन सत्र
सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का.) –जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत आज इतिहास विषयाची तयारी व अभ्यास करताना येणाऱ्या अडचणीवर मार्ग कसा काढावा यावर ऑनलाईन मार्गदर्शन आज बुधवार दि. 13 ऑक्टोंबर 2021 रोजी सायं. 5 ते 6 या वेळेत मार्गदर्शनाचे चौथे सत्र आयोजित करण्यात आले आहे. हे मार्गदर्शन सत्र फेसबुक लाईव्हद्वारे https://www.facebook.com/Collector-Office-Sindhudurg-01061044850492 ऑनलाईन होत आहे.
आज होणाऱ्या या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, नगर पंचायत वैभववाडीचे मुख्य अधिकारी, सुरज कांबळे व नगर पंचायत, दोडामार्गचे मुख्य अधिकारी, शिवराज गायकवाड हे अधिकारी सहभागी होणार आहेत.
तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, आत्मविश्वासाने मुलाखतीला कसे सामोरे जावे, येणाऱ्या अडचणींवर मार्ग कसा काढावा, या बरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्न, शंका यांचे निरसन केले जाणार आहे.
यापूर्वी युपीएससी आणि एमपीएससी विषयी मार्गदर्शन सत्र संपन्न झाले आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी याचा लाभ घ्यावा.
7 511
We are NOT starting any course for the upcoming MPSC PRELIMS 2021.
Sorry for the Inconvenience. 🙏
Regards
Mahesh Chobe
7 511
Good Morning Everyone,
Those who are appearing for MPSC Mains 2020 and those who are likely to give attempt in 2022(MPSC 2022) only those aspirants are allowed to take admission for the MPSC Mains GS Courses.
(Course is already completed.)
👉Others kindly dont take the admission. Focus on your Prelims preparation only.
Regards
Mahesh Chobe
7 511
⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा:2021
👉 Strategy Lecture Series:
1-MPSC PRELIMS 85 Days Plan
https://youtu.be/cDCSDgb_66s
2-CSAT Strategy
https://youtu.be/mp3KX8sn4jE
3-GS Strategy
https://youtu.be/2pZsI0PwZRk
By:Mahesh Chobe
(2018-19-20 MPSC MAINS)
📲Download The App From Google Play Store:👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.kevin.wpljt
👆👆👆👆👆
All lectures Available on this app also.
---------------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
