MPSC Exam Oriented
رفتن به کانال در Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
نمایش بیشتر7 508
مشترکین
-624 ساعت
-167 روز
-9730 روز
آرشیو پست ها
7 508
👆👆👆1.1-1.5 HRD PART👆👆👆
Revise and save them in your personal folder
Regards
Mahesh Chobe
Join
@MPSC_EXAMORIENTED
7 508
*1.1 HRD in India*
1-Syllabus decoding
2-Notes
Sources referred
-Khatekar sir book
-Kolambe sir book
-Desale Part 2
-Bhushan Ahire sir book
-Concerned websites
7 508
⭕️UPSC-CSE 2020 Cut-Off
---------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 508
⭕️या lecture चा access 6th Dec 2021 पर्यंत असेल. त्यानंतर Prelims च्या batches बद्दल ग्रुप ला कळवले जाईल. सध्या Prelims साठी कोणतीही Batch सुरु नाही.
👉कृपया Prelims च्या Batch साठी सध्या Message किंवा कॉल करू नये.🙏🙏🙏
7 508
⭕️ME Objective Grammar
👉Test No.1
------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 508
👆👆👆
सध्या Preparation या way ने सुरु ठेवा.
ग्रुप ला तुमच्या शंका संबंधी almost सगळे Message share केले आहेत. एकदा ग्रुप वरील माहिती पहा. तुमच्या खूप प्रश्नांची उत्तरे मिळून जातील.
सध्या मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरु ठेवा.
(Pre+Mains चे Common विषय Perfect करणे.)
स्वतः अभ्यास होत नसल्यास GS चे आमचे झालेले LECTURES ऐकून अभ्यास करू शकता.
(स्वतः STUDY होत असेल आणि तो PROPER DIRECTION णे असेल तर SELF करा. SYLLABUS AND Previous Year Question Paper(as it is Papers) चे स्वतः न चुकता analysis करा.)
7 508
⭕️Payment Screenshot and Email Id send करा... मी वेळ मिळेल तसं access देईन.आज Payment केल्यास Max next day पासून access मिळेल. जास्त Call किंवा Message करू नका. 🙏🙏🙏
7 508
⭕️♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा फॉर्म बाबतीत..
मी स्वतः आयोगात कॉल करून आता 5 मिनिट पूर्वी याबाबत माहिती घेतली खूप जणांचा प्रॉब्लेम होता हा..
Recorded call तुमच्या माहिती साठी सोबत channel वर टाकतोय
- Sahadev N.
Officer club 🙏
👇👇👇👇
⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना एक नवीन Problem येतं आहे:
👇👇👇👇👇
1-Small Family Certificate
2-EWS साठी पण NCL मागत आहे.
3-फीस सर्वांना 544 दाखवत आहे.
MPSC ANSWER:
हा TECHNICAL ISSUE असून आम्ही तो लवकर दुरुस्त करू.
SMALL FAMILY सर्टिफिकेट जागी एका BLANCK PAGE वर मी अविवाहित आहे असं लिहून UPLOAD करा असे त्यांनी सांगितले आहे.
⚠️ तसेच EWS NCL साठी तुम्ही EWS certificate uploaded करू शकता..
⚠️ फीस 544 दाखवत असेल तर
544 रुपये तुम्ही सध्या pay करा काहीही अडचण येणार नाही..
👉 जमलं तर उद्या दुपारपर्यंत ISSUE SOLVE होईल असे बोलले नाहीतर वर सांगितले तसे करा.. 🙏🙏
राज्यसेवा मुख्य परीक्षा फॉर्म बाबतीत 👆👆👆👆
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️

⭕️स्पर्धा परीक्षेतील 4 R⭕️
स्पर्धा परीक्षा ही केवळ Reading ची परीक्षा आहे असे नाही. तर या परीक्षेत खालील 4 R असलेले आढळतात:
1-Read
2-Revise
3-Recollect
4-Result
📚1-Read:
Syllabus and Previous Year Question पेपर परत परत पाहून Authentic Sources मधून Read करणे.
📙2-Revise:
3 ते 4 वेळा Reading झाल्यावर Keywords च्या स्वरूपात Short notes बनवून त्या परत परत Revise करणे.
🤔3-Recollect:
-Revision नंतरचा हा टप्पा खूप जास्त महत्वाचा आहे. Descriptive पेपर मध्ये याचा खूप जास्त फायदा होतो.
-एखादा Perfect केलेल्या टॉपिक वरील महत्वाचा content recollect होत असल्यास परीक्षेतील confusion कमी होते आणि वेळेत पेपर solve होतो.
✌️4-Result:
-वरील 3 step चे final output म्हणजे Result होय.
👉वरील 3 method वापरून अभ्यास केल्यास नक्कीच लवकर Result यायला मदत होईल.
All The Best.
Regards
महेश चोबे
-MPSC EXAM ORIENTED ACADEMY
(Telegram Channel)
-------------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 508
⭕️सध्या सर्वांना Personally reply देणे Possible नाही, वेळ मिळेल तसा मी reply देत आहे.तुमच्या common problem चे उत्तर मी आपल्या Main ग्रुप(@MPSC_EXAMORIENTED )ला देईन.
⭕️Reply न देणं हे योग्य नाही, पण माझे पण काही limitations आहेत, ते तुम्ही समजून घ्याल एवढी अपेक्षा आहे.
धन्यवाद!
7 508
⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना एक नवीन Problem येतं आहे:
1-Small Family Certificate
2-EWS साठी पण NCL मागत आहे.
3-फीस सर्वांना 544 दाखवत आहे.
MPSC ANSWER:
हा TECHNICAL ISSUE असून आम्ही तो लवकर दुरुस्त करू.
SMALL FAMILY सर्टिफिकेट जागी एका BLANCK PAGE वर मी अविवाहित आहे असं लिहून UPLOAD करा असे त्यांनी सांगितले आहे.
उद्या दुपारनंतर फॉर्म SUBMIT करा.तो पर्यंत ISSUE SOLVE झाल्यास.
7 508
⭕️Draft बनवले तर आणि तरच निबंध 35-40 मिनिट मध्ये लिहून होतो, otherwise 55-60 मिनिट फक्त निबंधलाच लागतात.
👉Descriptive Paper चे पहिले टास्क हे Paper complete करणे हेच असावे.
(यासाठी आत्ताच Draft बनवल्यास Paper cover होईल.)
7 508
⭕️Descriptive Paper ची भीती वाटत आहे काय करावे??
हा आपल्या लिखाणाचा paper आहे, यासाठी तुम्हाला actually लिहावं लागेल तर आणि तरच ती भीती निघून जाईल.
1-15 मराठी आणि 15 english essay चे draft बनवा.
2-Source:Draft साठी खालील source वापरू शकता:
👉Pal and Suri book
👉IAS4 SURE Quote बुकलेट
(Group ला share केलेले आहे.)
👉वाळंबे BOOK
👉आकाश लिगाडे BOOK
3-दर रविवारी एक paper न चुकता लिहा.
4-लिहण्याची भीती लिहल्याशिवाय जाणार नाही.
5-Translation आणि Precis साठी आयोगाचे Paper practice साठी वापरा.
-------------------------------------------------
Join Us
@MPSC_EXAMORIENTED