fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

رفتن به کانال در Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

نمایش بیشتر
7 504
مشترکین
+224 ساعت
-227 روز
-10430 روز
آرشیو پست ها
photo content

♦️Question 7-Answer 3 हे कोणालाच माहीत नसते. Approach- सगळ्यात मोठी Fact उत्तर असण्याचे max chances असतात. 👇👇👇👇👇

12. आर्थिक दुर्बल घटकांसाठी 103 व्या घटनादुरुस्तीने 2019 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 (6) आणि 16(6) मध्ये पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला. योग्य पर्याय निवडा. अ. अनुसूचित जाती/जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजनांचा ज्यांनी लाभ घेतलेला नाही त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल. ब. आर्थिक मागासवर्गीयांना 13% पर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील. क. या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक व नोकरीविषयक बाबींना लागु होईल. ड. आर्थिक मागासवर्गीयांना 10% पर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील. वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत ? पर्यायी उत्तरे : (1) फक्त क आणि ड (2) अ, ब, क आणि ड (3) फक्त अ, क आणि ड✅ (4) फक्त ब आणि क 13. 'मराठी काका' म्हणून प्रसिद्ध असलेले प्रा. अनिल गोरे यांना मराठी भाषा प्रसार व प्रचाराच्या संदर्भात देण्यात येणारा राज्य सरकारचा 2019 चा ............. हा पुरस्कार जाहिर झाला आहे. (1) कविवर्य वि.वा. शिरवाडकर (2) कविवर्य भा.रा. तांबे (3) कविवर्य मंगेश पाडगावकर✅ (4) कादंबरीकार वि.स. खांडेकर 14. आंतरराष्ट्रीय संघटना विकास संघ (आय.ओ.डी.ए.) चे जनरल व्हॉईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त होणारे पहिले भारतीय कोण बनले आहे ? (1) राजेश रेड्डी (2) विनया शेट्टी✅ (3) मोहित कुमार (4) निधि शर्मा 15. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) डिसेंबर 2020 मधे कोणती मानवरहित मोहिम अंतराळात पाठवणार आहे ? (1) गगनयान✅ (2) व्योम मित्रा (3) रोबोनाऊट (4) फेडॉर Today's current affairs Explanation of Combine Paper ✍ Sandip sir #ChaluGhadamodiOnline ---------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED✅

♦️Current Affairs combined exam 1. अमेरिकी अंतराळवीर क्रिस्टीना कोच या सर्वाधिक कालावधीची, अंतराळ मोहीम पार पाडणाऱ्या महिला अंतराळवीर ठरल्या आहेत. त्यांनी 328 दिवस अंतराळात व्यतित केले. म्हणजे कोच यांनी गेल्या वर्षी रोजी, पृथ्वीवरून उड्डान केले होते. (1) 10 फेब्रुवारी, 2019 (2) 14 फेब्रुवारी, 2019 (3) 14 मार्च, 2019✅ (4) 17 मार्च, 2019 2. तेनसिंग नॉर्ग हा केंद्र सरकारचा राष्ट्रीय साहस पुरस्कार आणि महाराष्ट्राचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती थेट साहसी पुरस्कार पटकाविणारा साहसी जलतरणपटु प्रभात कोळीच्या कामगिरीची दखल गिनीज वर्ल्ड रिकॉर्डने घेतली आहे. त्याने आतापर्यंत जे सहा समुद्र पार केले त्यात खालील कोणत्या समुद्राचा समावेश नाही ? (1) इंग्लिश खाडी (2) कॅटलिना चॅनेल (3) जिब्रालची समुद्रधुनी (4) सुवेझ कालवा✅ 3. 'परम वीर चक्र' स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंतच्या 72 वर्षात सुमारे 130 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात फक्त ............... जणांनाच हा बहुमान प्राप्त झाला आहे. (1) 24 (2) 42 (3) 12 (4) 21✅ 4. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पुढील पर्यायांपैकी अयोग्य (चुकीचा) पर्याय निवडा. अ. या योजनेचा लाभ 10 कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे. ब. आयुष्मान कार्डधारकाच्या परिवाराला ₹ 5 लाखपर्यंत वैद्यकीय उपचार मोफत स्वरूपात दिला जाणार आहे. क. या योजनेचा लाभ 30 कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे. ड. या योजनेअंतर्गत 15 हजार खाजगी दवाखान्यांना जन आरोग्य मित्र असा दर्जा बहाल केला जाणार आहे. पर्यायी उत्तरे : (1) फक्त ब (2) फक्त क✅ (3) फक्त अ आणि क (4) फक्त व आणि ड 5. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीमुळे दैनंदिन वापरात येणाऱ्या संकल्पना व त्यांचे पूर्ण स्वरूप व्यक्त करणारा योग्य पर्याय निवडा. संकल्पना अ. यु.पी.आय. (UPI) ब. ए.आय. (AI) क. जी.इ.एम. (GeM) ड. आय.ओ.टी. (IoT) सेवा विवरण I. ज्ञानाचे कृत्रिम आदान-प्रदान II. डिजिटल पेमेंट व्यवस्था III. वस्तुसाठी चे इंटरनेट IV. सरकारचे ऑनलाईन मंच उत्तर - अ-II, ब-I, क-IV, ड-III✅ 6. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनांसंदर्भातील स्थळ, वर्ष व संमेलनाध्यक्ष यांचा योग्य क्रम सांगणारा अचूक पर्याय निवडा. वर्ष व ठिकाण अ. 2016 - ठाणे ब. 2017 - उस्मानाबाद क. 2018 – मुलुंड ड. 2019 – नागपूर संमेलनाध्यक्ष I. जयंत सावरकर II. प्रेमानंद गज्वी III. किर्ती शिलेदार IV. गंगाराम गवाणकर उत्तर : अ-IV, ब-I, क-III, ड-II✅ 7. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डच्या उपलब्ध सूचनेअनुसार वर्ष 2018 - 19 च्या दरम्यान किती मेट्रिक टन ई-कचरा एकत्रित करून विघटित आणि पुनर्चक्रित करण्यात आला ? (1) 69414 मेट्रिक टन (2) 164663 मेट्रिक टन (3) 771215 मेट्रिक टन (4) 708445 मेट्रिक टन✅ 8. ब्रिटेनच्या महाराणीचे 'क्वीन्स कौंसिल' म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ? (1) उज्जवल निकम (2) एल. नागेश्वर राव (3) हरीश साळवे✅ (4) आर. एम. शिंदे 9. द एरा ऑफ राइजिंग फिनटेकच्या डिजिटल भुगतान संबंधी रिपोर्ट खालीलप्रमाणे आहे. अ. डिजिटल भुगतानच्या वापरामधे कर्नाटक पहिल्या क्रमांकावर. ब. डिजिटल भुगतानच्या वापरामधे महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. क. डिजिटलाइज्ड शहरांमधे बैंगलुरू प्रथम स्थानांवर. ड. डिजिटलाइज्ड शहरांमधे हैदराबाद द्वितीय स्थानांवर. वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत ? (1) फक्त अ, ब आणि क✅ (2) फक्त ब, क आणि ड (3) फक्त क, ड आणि अ (4) फक्त ड, अ आणि ब 10. उच्च शिक्षण संस्थांमध्ये नवनिर्माणाची संस्कृती रुजवण्यासाठी भारत सरकारने (मनुष्यबळ विकास मंत्रालय) प्रस्तावित केलेल्या इम्प्रिंट II (IMPRINT-II) योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकतात ? अ. खाजगी महाविद्यालयातील प्राध्यापक ब. आय. टी. आय. मधील प्राध्यापक क. आय. आय. टी., एन. आय.टी., आय. आय. आय. टी. मधील प्राध्यापक ड. आय.आय.टी., एन.आय.टी., आय.आय.आय.टी., आय.आय.एस.ई.आर. आणि सेंट्रल यूनिव्हर्सिटीतील प्राध्यापक पर्यायी उत्तरे : (1) फक्त अ आणि ब (2) फक्त ड✅ (3) फक्त अ, ब आणि क (4) फक्त क आणि ड 11. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी सरकारने ................. सुरू केली आहे. (1) पद्मश्री बाबा आमटे स्वाधार योजना (2) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना✅ (3) कर्मवीर भाऊराव पाटील आधार योजना (4) सावित्रीबाई फुले आधार योजना

photo content

🔴 १२ ने १८७५ शेतकऱ्यांचा पहिला उठाव - सुपे ११वी स्टेट बोर्ड- महाराष्ट्राचा इतिहास Page no.४९ 🔴नाशिक जिल्ह्यातील पेठ या ठिकाणी कोळ्यांनी उठाव केला.. पेठचा राजा भगवंतराव निळकंठराव उठावामागे.... 🔴 जमखिंडी - अप्पासाहेब पटवर्धन ११वी स्टेट बोर्ड- महाराष्ट्राचा इतिहास Page no.४८ 🔴मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी - नाशिक न्या.रानडे 🔴भारतमंत्री मोर्ले - वसाहतीच्या स्वराज्याची मागणी म्हणजे आकाशातील चंद्रांची मागणी करण्यासाखे आहे 🔴नारायण मेघाजी लोखंडे - 'इंडियन स्पेक्टर' ' रास्त गोफ्तर' पत्रातून कामगारांसाठी संघटना असावी अशी गरज व्यक्त केली .. ycmou 🔴फिरोझशहा मेरवंजी मेहता : (४ ऑगस्ट १८४५–५ नोव्हेंबर १९१५) 🔸१८७२ च्या मुंबई महानगरपालिका विधायक कायद्यावर फिरोझशहांच्या सूचनांची पूर्ण छाप होती. यामुळे त्यांना ‘मुंबईतील नागरी शासनाचे पिता’ हे सार्थ नाव मिळाले. त्यांना आयुक्त करण्यात आले (१८७३) 🔸मुंबई महानगरपालिकेचे तर ते प्रथमपासून अनिभिषिक्त राजेच होते. १९१५ साली मुंबई विश्वविद्यालयाचे उपकुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्याच वर्षी त्यांना विश्वविद्यालयाने एल्‌एल्‌.डी ही मानद पदवी देण्याचे ठरविले. त्यांच्या प्रयत्नाने १९१५ चे काँग्रेस अधिवेशनही मुंबईत भरले. १८९४ मध्येच ब्रिटिश सरकारने त्यांना सी. आय. ई. हा किताब दिला. तेव्हापासून ते सर फिरोझशहा म्हणून विख्यात झाले. 🔴 महात्मा फुले यांना मुलींची शाळा चालविण्यासाठी सहकार्य केलेली व्यक्ती 🔸 भिडे , सदाशिव गोवंडे , सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, जगन्नाथ सदाशिव हाटे , बापूसाहेब मांडे , अण्णासाहेब चिपळूणकर , मोरो विठ्ल वाळवेकर 🔸 शाळेत शिक्षक - विष्णुपंत थत्ते 🔸 केशव शिवराम भवाळकर - शिक्षिकेचे कार्य कसे करावे हे सावित्रीबाईंना शिकवले. 🔴 पटणा - उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र होते 🔴 परमहंस मत प्रशंसा (परमहंस सभेवर प्रखर टीका केली) - गुजबा जोशी पुणेकर (रा. अ. जोशी/ गजबा) 🔴 धर्म विवेचन ( ७ धर्मसुत्रे - सामाजिक , धार्मिक सुधारणेचा आधार) - दादोबा पांडुरंग तर्खडकर 🔴 विचार लहरी - कृष्णशास्त्री चिपळूणकर 🔴 शाक्त पंथाचे अनुयायी - मोरभट दांडेकर #MarathiIQ ----------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED✅

🔴 १२ ने १८७५ शेतकऱ्यांचा पहिला उठाव - सुपे ११वी स्टेट बोर्ड- महाराष्ट्राचा इतिहास Page no.४९ 🔴नाशिक जिल्ह्यातील पेठ या ठिकाणी कोळ्यांनी उठाव केला.. पेठचा राजा भगवंतराव निळकंठराव उठावामागे.... 🔴 जमखिंडी - अप्पासाहेब पटवर्धन ११वी स्टेट बोर्ड- महाराष्ट्राचा इतिहास Page no.४८ 🔴मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी - नाशिक न्या.रानडे 🔴भारतमंत्री मोर्ले - वसाहतीच्या स्वराज्याची मागणी म्हणजे आकाशातील चंद्रांची मागणी करण्यासाखे आहे 🔴नारायण मेघाजी लोखंडे - 'इंडियन स्पेक्टर' ' रास्त गोफ्तर' पत्रातून कामगारांसाठी संघटना असावी अशी गरज व्यक्त केली .. ycmou 🔴फिरोझशहा मेरवंजी मेहता : (४ ऑगस्ट १८४५–५ नोव्हेंबर १९१५) 🔸१८७२ च्या मुंबई महानगरपालिका विधायक कायद्यावर फिरोझशहांच्या सूचनांची पूर्ण छाप होती. यामुळे त्यांना ‘मुंबईतील नागरी शासनाचे पिता’ हे सार्थ नाव मिळाले. त्यांना आयुक्त करण्यात आले (१८७३) 🔸मुंबई महानगरपालिकेचे तर ते प्रथमपासून अनिभिषिक्त राजेच होते. १९१५ साली मुंबई विश्वविद्यालयाचे उपकुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्याच वर्षी त्यांना विश्वविद्यालयाने एल्‌एल्‌.डी ही मानद पदवी देण्याचे ठरविले. त्यांच्या प्रयत्नाने १९१५ चे काँग्रेस अधिवेशनही मुंबईत भरले. १८९४ मध्येच ब्रिटिश सरकारने त्यांना सी. आय. ई. हा किताब दिला. तेव्हापासून ते सर फिरोझशहा म्हणून विख्यात झाले. 🔴 महात्मा फुले यांना मुलींची शाळा चालविण्यासाठी सहकार्य केलेली व्यक्ती 🔸 भिडे , सदाशिव गोवंडे , सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, जगन्नाथ सदाशिव हाटे , बापूसाहेब मांडे , अण्णासाहेब चिपळूणकर , मोरो विठ्ल वाळवेकर 🔸 शाळेत शिक्षक - विष्णुपंत थत्ते 🔸 केशव शिवराम भवाळकर - शिक

♦️स्पर्धा परीक्षा ही फक्त अभ्यासाची परीक्षा नसून,स्पर्धा परीक्षेतील यशासाठी खालील गोष्टी गरजेच्या असतात: 1-अभ्यास 2-PYQ च्या
♦️स्पर्धा परीक्षा ही फक्त अभ्यासाची परीक्षा नसून,स्पर्धा परीक्षेतील यशासाठी खालील गोष्टी गरजेच्या असतात: 1-अभ्यास 2-PYQ च्या माध्यमातून तुम्ही build केलेले Logic+Approach 3-Temperament वरील गोष्टी नक्कीच लवकर यश मिळवण्यासाठी मदत करतात. ⭕️Syllabus and Previous Year Question Papers are the Bible of any Competitive Exam. ------------------------------------------------ JOIN US @MPSC_EXAMORIENTED✅

⭕️GS-I History Batch ⭕️GS-I Geography Batch 👉By-श्रीधर पाटील सर (2017-तहसीलदार) (2019- GS-I 99 Marks) या दोन्ही Batch बद्दल Details उद्या ग्रुप वरती Share केले जातील.आपण लवकरच Batch सुरु करत आहोत.

आपल्या सर्वांच्या सोयीने आपण रविवारी सकाळी 10.30 ला निबंध लिहून घेत आहोत. सोबत आपल्या पेपर तपासून त्यावर रिमार्क देखील असेल.
आपल्या सर्वांच्या सोयीने आपण रविवारी सकाळी 10.30 ला निबंध लिहून घेत आहोत. सोबत आपल्या पेपर तपासून त्यावर रिमार्क देखील असेल. तेव्हा आपल्या मित्रांना देखील या उपक्रमात सहभागी करून घ्या 👇👇👇👇👇 @mpscmainsgs_languagepaper

⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा-2020 आयोगाने Mains च्या dates जाहीर करे पर्यंत तुमचा जो काही GS आणि Grammar चा Part अभ्यास करायचा आहे तो cover करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक रविवारी Descriptive पेपर ची तयारी परत एकदा सुरु करणे अपेक्षित आहे. Mains चे Dates आल्यानंतर शक्यतो Maximum Revision करणे अपेक्षित आहे. -------------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED✅

⭕️GS-I History Batch ⭕️GS-I Geography Batch 👉By-श्रीधर पाटील सर (2017-तहसीलदार) (2019- GS-I 99 Marks) या दोन्ही Batch बद्दल Details उद्या ग्रुप वरती Share केले जातील.आपण लवकरच Batch सुरु करत आहोत.

photo content

photo content

⭕️🔅2020 सालच्या सर्व पूर्व परीक्षा संपल्या असून पुढील 2-3 दिवसात MPSC ची COMBINE ची Answer Key येईल. एवढे 2-3 दिवस Break घ्या... पेपर चे Answers check नका करू. Answer Key नंतर सगळं Clear होईल. पुढील अभ्यासाची strategy काय असावी: 1-मराठी-English ग्रामर Priority basis वरती सुरु करावे. (तुम्ही जुने असाल किंवा नवीन सुरुवात करणारे तुमची Priority हीच असावी.) 2-कोणतीही एकच मुख्य परीक्षा Focus करून अभ्यासाचे स्वतःचे नियोजन स्वतः करावे. (Combine Answer Key नंतर आपण याबाबतीत एक session घेऊ.) ------------------------------------------------ JOIN US @MPSC_EXAMORIENTED✅

photo content

🛑 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेला अभ्यासक्रम विस्तारित स्वरुपात पुढे देत आहोत. 🛑 हा अभ्यासक्रम पुढील परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. 1) राज्यसेवा मुख्य परीक्षा ( पेपर क्रमांक 2 ) प्रश्न : 50 गुण : 50 दर्जा : पदवी 2) गट ब मुख्य परीक्षा ( पेपर क्रमांक 1 ) प्रश्न : 50 गुण :100 दर्जा : बारावी 3) गट क मुख्य परीक्षा ( पेपर क्रमांक 1 ) प्रश्न : 60 गुण : 60 दर्जा : बारावी 4) महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा प्रश्न : 25 गुण : 25 5) महाराष्ट्र कृषीसेवा पूर्व परीक्षा प्रश्न : 15 गुण : 15 6) महाराष्ट्र अभियांत्रिकी पूर्व परीक्षा प्रश्न : 10 गुण : 10 ____________________ 🔹 अभ्यासक्रम 🔹 ( प्रश्नांची विभागणी करताना पेपर 50 प्रश्नांचा गृहीत धरला आहे ) 1) सर्वसामान्य शब्दसंग्रह ( प्रश्न 7 ) अ) समानार्थी शब्द ( प्रश्न 3 ) ब) विरुद्धार्थी शब्द ( प्रश्न 1 ) क) शब्दसमूहाबद्दल एक शब्द ( प्रश्न 1) ड) शुद्ध शब्द ( प्रश्न 2 ) 2) व्याकरण व वाक्यरचना ( प्रश्न 30 ) अ) वर्णविचार - ( प्रश्न 5 ) - वर्णाचे स्वरूप - वर्णाचे उच्चार - अक्षर - जोडाक्षर - योग्य वर्णरचना - अकार विल्हे - संधी ब ) शब्दविचार ( प्रश्न 20 ) - शब्दांच्या जाती ( प्रश्न 8 ) - शब्दशक्ती, अलंकार, काव्य गुण, रस, वृत्ते ( प्रश्न 2 ) - शब्द सिद्धी ( प्रश्न 10 ) क ) वाक्यविचार ( प्रश्न 5 ) - वाक्याचे प्रकार - वाक्यरूपांतर - वाक्य संश्लेषण - वाक्य पृथक्करण - प्रयोग - विरामचिन्हे 3 ) वाक्प्रचार व म्हणी ( 8 प्रश्न ) 4) उताऱ्यावरील प्रश्न ( प्रश्न 5 ) 🔴 प्रश्नांची विभागणी करताना मागील 4 वर्षामधील प्रश्नपत्रिका विचारात घेतल्या आहेत व त्यांचे सरासरी प्रश्न घेण्यात आले आहेत त्यामुळे प्रत्येक घटकाच्या प्रश्न संख्येमध्ये पुढील परीक्षेत 1 ते 2 प्रश्नांचा फरक पडू शकतो. -अमोल पाटील सर

उद्या होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2020 साठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!💐 1.एक तासात 100 प्रश्न सोडवायचे आहे. त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन खूप महत्वाच आहे. 2. प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर पुढे जायला हवे. शेवटचा प्रश्न सोपा असू शकतो. 3. Silly mistake टाळा. ज्या क्रमांकाचा प्रश्न आहे तोच गोल करा. गडबडीत चूक होऊ देऊ नका. 4. प्रश्न पूर्ण वाचा. Options पहा मगच उत्तर गोल करा. 5. पेपर अवघड असेल तर सर्वांना अवघड असेल. सोपा असेल तर सर्वांना सोपा असेल त्यामुळे पेपर सोडवताना बाकीचा विचार न करता सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. All the best....👍 Do ur best....✌️ श्रीधर पाटील (तहसिलदार)

♦️Todays Lecture...परीक्षेला जाता जाता. 👉स्वतःचा Natural Performance द्या. परीक्षेतील Performance चा सध्या विचार नका करू. All The Best. 👍👍👍 ---------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED✅