fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

رفتن به کانال در Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

نمایش بیشتر
7 538
مشترکین
-1224 ساعت
-307 روز
-7130 روز
آرشیو پست ها
⭐️सध्या खालील batches ला ऍडमिशन घेऊ शकता: ✅Current Batch: -2022,2023 आणि जानेवारी 2024 ते जून 2024 Current नोट्स (या नोट्स ग्रुप वरती Free मध्ये उपलब्ध आहेत.) -वरील नोट्स वरती आधारित Audio Lectures Fees:Rs 290 ✅General Science Batch: -200+ Pages hand written नोट्स. -नोट्स based on Lucent General Knowledge book -नोट्स English मधून आहेत. -45+ तास Video+Audio दोन्ही Format मध्ये Lectures उपलब्ध Fees:Rs 890 ✅वरील दोन्ही batch एकत्रित घेतल्यास Fees:Rs 1000 ⚠️For ऍडमिशन Contact: @MAHESHCHOBE P-Pay/G-Pay: 9096675918 💥Note: Admission फक्त आज आणि उद्या घेता येईल. (3 मार्च नंतर ऍडमिशन घेता येणार नाहीत.) Thank you... 🙏

💥The Growth Mindset Theory by Carol Dweck – This theory states that individuals who have a growth mindset, meaning they view challenges and obstacles as opportunities for growth and development, are more likely to achieve success. #_Growth_Mindset 💥The Power of Purpose by Richard Leider – This philosophy emphasizes the importance of having a clear purpose and vision in life, as it provides direction and motivation for personal and professional growth. #_Clear_Purpose_Vision 💥The Law of Attraction – This theory states that an individual’s thoughts and emotions can attract similar experiences and circumstances into their life. A positive mindset and attitude can therefore attract success and longevity. #_Positive_Mindset 💥The Power of Now by Eckhart Tolle: It emphasizes the importance of living in the present moment and argues that this leads to greater happiness, fulfillment, and success in life. #_Living_in_the_present

💥महाराष्ट्रातील विविध प्रवर्गासाठी सध्या असलेले आरक्षण.
💥महाराष्ट्रातील विविध प्रवर्गासाठी सध्या असलेले आरक्षण.

महाराष्ट्र संक्षिप्त अर्थसंकल्प 2024-25: Budget in Brief (Pink book)

photo content

आज मराठी भाषा गौरव दिन. वरील फोटो आज बऱ्याच ठिकाणी दिसला. तशी वस्तुस्थिती पण कुठेतरी असल्यासारखं जाणवत. दोन दिवसापूर्वी अकरा
आज मराठी भाषा गौरव दिन. वरील फोटो आज बऱ्याच ठिकाणी दिसला. तशी वस्तुस्थिती पण कुठेतरी असल्यासारखं जाणवत. दोन दिवसापूर्वी अकरा हजार+ शिक्षक भरतीचा निकाल आला. बऱ्याच दिवसापासून MPSC च्या परीक्षांचा अभ्यास करणारे यात निवड झाले. या निवड झालेल्या शिक्षकांमध्ये प्रचंड क्षमता आहे. हे नवीन शिक्षक नक्कीच मराठी शाळांची परिस्थिती बदलतील आणि परत एकदा पाहिल्या सारखे मराठी शाळांना महत्व येईल. सर्व नवीन शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन. 💐💐💐 #_Ray_of_hope

Current- जानेवारी 2024 ⚠️जून 2023-डिसेंबर 2023👇 https://t.me/MPSC_EXAMORIENTED/6214

फक्त लढ म्हणा...
फक्त लढ म्हणा...

21 फेब्रुवारी:जागतिक मातृभाषा दिन
21 फेब्रुवारी:जागतिक मातृभाषा दिन

1 मे:मराठी राजभाषा दिन
1 मे:मराठी राजभाषा दिन

27 फेब्रुवारी:मराठी भाषा गौरव दिन
27 फेब्रुवारी:मराठी भाषा गौरव दिन

काहीच नसताना यश मिळवण नक्कीच कौतुकास्पद आहे. सर्व असताना खूप गोष्टीपासून लांब राहून अभ्यासावरती focus करून यश मिळवण हे देखील तेवढंच कौतुकास्पद आहे.

नगरपरिषद भरती 2023
नगरपरिषद भरती 2023

Repost from MPSC Exam Oriented
⭐Current नोट्स 2023 ✅जानेवारी 2023-मे 2023 https://t.me/MPSC_EXAMORIENTED/5869 ✅जून 2023-डिसेंबर 2023 https://t.me/MPSC_EXAMORIENTED/6214

photo content

@like #d00213495e2002348

⭕Fake news... #_Verify_Before_You_Amplify
⭕Fake news... #_Verify_Before_You_Amplify

Repost from MPSC Exam Oriented
https://rankiq.in/mh-nagar-parishad-23/ 👆👆👆तुमचा नगरपरिषदेचा Rank इथं तुम्ही चेक करू शकता... 👉 Password मध्ये 1234 लिहा.
https://rankiq.in/mh-nagar-parishad-23/ 👆👆👆तुमचा नगरपरिषदेचा Rank इथं  तुम्ही चेक करू शकता... 👉 Password मध्ये 1234 लिहा. 👉URL मध्ये Response sheet ची link टाका. नगरपरिषद परीक्षा

Repost from MPSC Exam Oriented
हा URL कॉपी करुन गुगलला टाका. खालील Rank IQ वरती पण Score आणि Rank समजेल. 👇👇👇 https://rankiq.in/mh-nagar-parishad-23/
हा URL कॉपी करुन गुगलला टाका. खालील Rank IQ वरती पण Score आणि Rank समजेल. 👇👇👇 https://rankiq.in/mh-nagar-parishad-23/