MPSC Exam Oriented
رفتن به کانال در Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
نمایش بیشتر7 501
مشترکین
-424 ساعت
-237 روز
-10330 روز
آرشیو پست ها
7 497
https://twitter.com/meshramdayanand?s=21
👆👆👆👆👆
MPSC Member Twitter Account
(Dayanand Meshram)
--------------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED✅
7 497
*♦️CDPO Qualification
👉 महिला व बालविकास या भविष्यात येणाऱ्या जाहिरात साठी ही शैक्षणिक अट आहे..
⚠️वैदकिय आणि अभियांत्रिकी पदवी धारक अपात्र आहेत.❌️*
7 497
♦️खरंच शेतकऱ्याची परिस्थिती खूप वाईट झाली आहे.
👉मराठी निबंध-उदाहरण म्हणून वापरू शकता.
7 497
♦️पहिल्यांदाच जे परीक्षा देणारे उमेदवार त्यांच्यासाठी
MPSC OMR sheet कशी असते पाहून घ्या..
आपल्याला OMR वर काय माहिती भरायची असते / लिहायची असते..
1. Name of examination
2. Roll number
3. Question booklet number
4. Question booklet series
(A, B, C, D)
5. Subject CODE
(हॉलतिकीट वर असतो )
6. तुमची सही..
candidate signature
7. invigilator ने set CODE टाकून सही केलेली आहे का ते एकदा पेपर वापस collect करताना आवर्जून पाहा.
8. हॉल मध्ये attendance वर तुमची सही..
9. Question किती attempt केले ते लिहणे.शेवटचे दोन मिनिट यासाठीच असतात..
एक वेळ परीक्षेत बैठक क्रमांक टाकताना चुकला तरीही चालेल,शक्यतो चुकणारंच नाही याची काळजी घ्या,पण परीक्षा बैठक नंबर गोल करताना, A,B,C,D सेट आलेला गोल करताना चुकूनही चुकू देऊ नका.. कारण OMR answer शीट असल्यामुळे मशीन जे आपण गोल केले आहे तेच read करत असते.. त्यामुळे काळजी घ्या..
👉परीक्षा साठी कोणतीही original ID आणी Id ची xerox सोबतीला न्या.. सकाळ च्या shift मध्ये 11 ते 12 या वेळेला पेपर असतो.. हॉलतिकीट वर वेळ पाहून जा..
- सहदेव निवळकर
