MPSC Exam Oriented
رفتن به کانال در Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
نمایش بیشتر7 508
مشترکین
-624 ساعت
-167 روز
-9730 روز
آرشیو پست ها
7 508
⭕️राज्यसेवा 2021 पूर्व परीक्षा
👉पूर्व परीक्षा-2 जानेवारी 2022
👉(90 days From Today)
7 508
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.
7 508
⭕️Expected Essays and Analysis of Previous Essay Topics
Credit:प्रवीण कोटकर सर
7 508
⭕️Credit will be given to:
👉Correct Spelling
👉Punctuation
👉Good Handwriting
👉Neatness
⭕️Neatness
(एखादा शब्द लिहताना चुकला तरी तिथे खाडाखोड करायची नाही.खाडाखोड करून आपण चुकलो होतो हे त्याला समजल्यास neatness च्या नावाखाली तो मार्क्स कमी करतो. खाडाखोड नसावी हे लक्षात असू द्या.)
7 508
⭕️मराठी साठी वाळंबे सर+आकाश लिगाडे सर यांच्या book मधून Draft बनवून ठेवू शकता.
👉सगळ्यात महत्वाचे:
लिहणे जमण्यासाठी लिहावेच लागते.
(याला दुसरा option नाही.)
7 508
⭕️एवढया Essay चे Draft बनवा, नवीन Pal and Suri मधून draft बनवणे. आयोग यातूनच मागील काही वर्ष निबंध विचारत आहे.
7 508
⭕️2016-2019 च्या English निबंधाचा Source हा Pal and Suri असलेला आढळतो.
👉Pal and Suri मधून Essay नक्की पाहून घेणे.
7 508
⭕️शब्द लिहताना box मध्ये न लिहिता dotted Part ला लिहावा,असे त्यांनी Red पेन ने indicate करून दाखवले आहे.
👉एकही Box रिकामा ठेऊ नये. पाहिल्या box पासून लिहण्यास सुरुवात करावी.
👉Title attractive असावे.
