MPSC Exam Oriented
رفتن به کانال در Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
نمایش بیشتر7 518
مشترکین
-224 ساعت
-137 روز
-9130 روز
آرشیو پست ها
7 518
राज्यसेवा पूर्व परीक्षा Cut-off किती लागेल या असंख्य ध्येयवीरांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर.
👉जे ध्येयवीर राज्यसेवेतूनच पद मिळवू इच्छितात त्यांच्यासाठी👇
राज्यसेवा पूर्व परीक्षा Cut-off अंदाज.
मला खरंच एक अंदाज आज वर्तवण्याची मनापासून इच्छा झाली म्हणून वर्तवित आहे.🙏
ज्यांना राज्यसेवेतूनच पद हवे आहे त्यांनी कृपया राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्णपणे अभ्यासावा. भले पुर्व परीक्षा पास होवो अगर न होवो पण तयारी अशी करा... जेव्हा कधी मुख्य परीक्षा देण्यासाठी पात्र व्हाल तेव्हा तुमची अंतिम निवड झालीच पाहिजे..... असं cut-off च्या कटकटी मागे लावून घेऊ नका🙏
याने तुमचा अमूल्य वेळ तुम्ही वाया घालवत आहात. त्यापेक्षा आपण मुख्य परीक्षेला आहोतच असं समजूनच जोरदार अभ्यासाला लागा.
👉 Success के पिछे मत भागो काबिल बनो success झक मारके पिछे आयेगा....
हा फिल्मी डायलॉग जरी असला तरी त्यात तथ्य आहे.. त्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रम व्यवस्थितपणे अभ्यासून मग परीक्षा देऊन बघा.... तुम्हाला नंतर Cutoff किती लागेल हे विचारण्याची वेळच येणार नाही.
आपला,
लेखक निलेश डावखरे
(राज्यसेवा मुख्य परीक्षा नापास
👉कारण वरीलप्रमाणे😊)
7 518
👆👆👆
आयोगामार्फत दिनांक २३ जानेवारी, २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ ची प्रथम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे.
7 518
⭕️Batches related काही Queries असतील तर खालील टेलिग्राम Id वरती मला Message करणे.
@MaheshC_1210
👉Batches join करताना एक एक batch join करा.
👉Batches नाही आवडले तर तसा मला Message करा, तुमचे सर्व पैसे Return केले जातील.
🙏कृपया मला जास्त Messages किंवा Call करू नये ही नम्र विनंती.. 🙏
7 518
👉वरील lectures मध्ये Geography lectures cover केलेले नाहीत.
Geography lectures होणार नाहीत.
7 518
🛑हे सर्व Lectures खालील APP वरती मिळतील.
APP LINK:👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.kevin.wpljt
(Download From Play Store)
👉You Can drop your queries in chat box, available in above app.
7 518
⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा-2021 साठी आपण कोणतीही batch नव्याने सुरु करणार नाही.
👉Last Mains साठी झालेले Recorded lectures मिळू शकतील.
7 518
⭕️आयोगामार्फत जानेवारी, २०२२ मध्ये नियोजित तीन परीक्षांच्या सुधारित दिनांकाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
👉MPSC PRELIMS:
23rd Jan 2022.
7 518
काटेरी अंथरुणावर जन्माला येऊन त्या अंथरुणाची ज्यांना सवय होते ते सामान्य म्हणून जगतात पण बोचणार्या काट्यांची ज्यांना जाणीव होते आणि हक्काचं सुख मिळविण्याची ज्यांच्यात हिम्मत असते ते असामान्य होतात. भारत नावाच्या पुरुषप्रधान अडथळ्यातून वाट काढत प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला ज्ञानामृताचा आनंद देणार्या आणि इतरांच्या जीवनज्योतींना हातांचा कोनाडा करुन आडोसा धरणाऱ्या सावित्रीबाईंसाठी...🪔
🔜 http://konada.org/
