fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

رفتن به کانال در Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

نمایش بیشتر
7 537
مشترکین
-1224 ساعت
-307 روز
-7130 روز
آرشیو پست ها
⭕⚠️State Service Main Exam 2023: 👉GS1

+1
⭕⚠️State Service Main Exam 2023: 👉Descriptive Paper

⭕⚠️RS Mains 2023:GS2
⭕⚠️RS Mains 2023:GS2

"When something has to be done,it has to be done."What the hell is motivation? -Elon Musk करना है तो बस करना है|🎯 #_Just_Keep_Going... 🧞

⭐️बँकेला मराठीत 'अधिकोष' असे म्हणतात. #_GS4_RS_MAINS ✔️Join Us @MPSC_EXAMORIENTED
⭐️बँकेला मराठीत 'अधिकोष' असे म्हणतात. #_GS4_RS_MAINS ✔️Join Us @MPSC_EXAMORIENTED

⭐️पुस्तक आणि पेन:स्पर्धा परीक्षेतील महत्वाचे दोन अस्त्र- दुनिया किती बी डिजिटल होऊद्यात आपल्या स्पर्धा परीक्षेत वरील दोन गोष्टी Irreplaceable आहेत. 📚पुस्तकं- -आयोगाच्या Syllabus ला धरून Authentic books चा वापर. -Authentic म्हणजे:ज्यातून आयोगाचे maximum प्रश्न Cover होतात. (फक्त ते पुस्तक exam अगोदरचे असावे.) 📝🖌️पेन- -वरील पुस्तकातील Content- Syllabus आणि PYQ नुसार फक्त Keyword highlight करणे. -दोन तीन reading झाल्यावर स्वतःचे नोट्स बनवणे.याचा Revision ला खूप फायदा होतो. 📱💻वरील दोन भाग पूर्ण झाल्यावर Internet चा वापर करायला हरकत नाही. हा वापर Precise आणि गरजेपुरता असावा. #_Decoding_Competitive_Exam #_Pen_Paper🎯 ✔️Join Us @MPSC_EXAMORIENTED

Thank you Kiran Jadhav Sir...🙏😍 @Combinedexam2024 अचानक एखाद्या चॅनेल ला असं काहीतरी दिसत. आपण जो Content देतोय तो Exam Ori
+1
Thank you Kiran Jadhav Sir...🙏😍 @Combinedexam2024 अचानक एखाद्या चॅनेल ला असं काहीतरी दिसत. आपण जो Content देतोय तो Exam Oriented आहे हे अनोळखी लोकांकडून समजल्यावर छान वाटतं. ओळखीचे कशाची पण स्तुती करतात,कारण त्यांना त्याबदल्यात काही दिवसांनी काहीतरी हवं असत(🙈),म्हणून त्याच विशेष महत्व वाटतं नाही. 😒 (अर्थात याला काही अपवाद नक्कीच असतात... 🧞❣️) ⭐“No one who achieves success does so without the help of others.The wise and confident acknowledge this help with gratitude.” Thank you Everyone ... 🙏❣️ राज्यसेवा पूर्व 2024 Batch ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद... 🙏❣️ #_Acknowledge_every_help_with_Gratitude ❣️❣️❣️

⭕⚠️दोन मित्रांचा संवाद आणि आपली राज्यसेवा Batch: (One Working in Indian Revenue Service(IRS) and Second as Project Officer in Min. Of Rural Development) 1-MPSC तील Vajiram कोण असेल तर सांग, आपल्या जवळच्या व्यक्तीला MPSC करायची आहे? 2-आमचं महिश्या(महेश चोबे 🙈)म्हणून एक मित्र आहे, मी स्वतः त्याच्यासोबत अभ्यास केलाय, बिनधास्त त्याची batch लावू शकतो. ते Vajiram च्या बी पुढंच हाय. 👉Jokes apart, आपण 100% Exam Oriented Content देण्याचा प्रयत्न करतो. आणि कायम करत राहू. Thank you one and all... 🙏❣️ ⭕Self study करून पण राज्यसेवा पास होता येत, बरेच जण पास झालेले आहेत.(Syllabus&PYQ is the key)

🇮🇳प्रजासत्ताक=प्रजा+सत्ताक... जिथे प्रजा हीच सर्वोच्च असते.🇮🇳 Republic:Where will of the people always prevail.🇮🇳
🇮🇳प्रजासत्ताक=प्रजा+सत्ताक... जिथे प्रजा हीच सर्वोच्च असते.🇮🇳 Republic:Where will of the people always prevail.🇮🇳

🇮🇳Happy Republic Day🇮🇳

🇮🇳Happy Republic Day🇮🇳

🇮🇳प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳
🇮🇳प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

⭐️ज्याला एखाद्या Process मधून यश मिळवायचे आहे, तो Process वरती कायम विश्वास ठेवतो. Process वरती Question मार्क करून हाती काहीच लागत नाही. Just Trust the Process and Get the expected Result.It may take some time. #_Trust_Process #_Have_Patience

⭐️राज्यसेवा पूर्व 2024 Batch ✅Recorded स्वरूपात उपलब्ध... (Current, Sci, History) ❤️इतर विषय Live+Recorded 💥Demo Lecture👇👇
+1
⭐️राज्यसेवा पूर्व 2024 Batch ✅Recorded स्वरूपात उपलब्ध... (Current, Sci, History) ❤️इतर विषय Live+Recorded 💥Demo Lecture👇👇👇 https://t.me/MPSC_ExamorientedDemo/5 ©️For Admission Contact: 👉Fees:Rs 3500 📞9096675918 @MAHESHCHOBE 👉Batch Duration:60+ days (Till Feb end/10th March) 💥नवीन Admission रात्री 10-11 दरम्यान किंवा Sunday ला घेता येईल. 🙏 Thank you... 🙏🧞 ⭐️Note:26 जानेवारी निमित्त कोणतीही ऑफर नसेल, कारण तो अगोदरच्या विद्यार्थ्यावरती अन्याय होईल. ✔️@MPSC_EXAMORIENTED

photo content

⭕⚠️मराठा आरक्षण आंदोलनाचा इतिहास - अण्णासाहेब पाटील ते मनोज जरांगे पाटील - सोपी गोष्ट - BBC News मराठी https://www.bbc.com/ma
⭕⚠️मराठा आरक्षण आंदोलनाचा इतिहास - अण्णासाहेब पाटील ते मनोज जरांगे पाटील - सोपी गोष्ट - BBC News मराठी https://www.bbc.com/marathi/articles/c72r2km9y8zo 👆👆👆 #_Interview_

⭐️अण्णासाहेब पाटील
⭐️अण्णासाहेब पाटील

⭐️राज्यसेवा 2022:Post Preference Post Preference देताना खालील गोष्टींचा विचार करायला हवा: 1-त्या Post ची पुढील Promotion 2-त्या Post चे काम तालुका/जिल्हा/मुंबई कोणत्या ठिकाणी आहे? आणि ते ठिकाण आपल्याला Suit होईल का? 3-ती Post आपल्या Personality ला Suit होईल का? 4-आपण Political Pressure Handle करू शकतो का? (BDO, CO) 5-आपल्याला कोणती पोस्ट मिळू शकते, या बद्दल थोडीफार idea आपल्याला असते, संबंधित पदावर काम केलेल्या 5-10 वर्ष अनुभव असलेल्या व्यक्तीला समक्ष भेटल्यास त्या पोस्ट बद्दल जास्त idea येऊन जाईल.ज्याला भेटाल तो व्यक्ती Genuine असावा, otherwise काही लोक कोणत्याही पोस्ट वरती गेले तरी ते दुःखीच असतात. 6-बऱ्याचदा DC भेटल्यावर Dy.SP/CO घ्यायला पाहिजे होत असं वाटत ,आताच योग्य विचार करून पोस्ट preference द्यायला हवा. तेच Dy.SP Excise आणि SO च्या बाबतीत होत. 7-तुम्हाला मिळणाऱ्या पोस्ट सोबत तुम्हाला मिळणारी योग्य त्या ठिकाणची posting पण खूप matter करते. 8-अगोदर चांगली Class One पोस्ट असेल किंवा चांगली Class 2 असेल तर Opt out चा विचार करायला हरकत नाही, त्याचा इतरांना फायदा होईल.(हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे.) 9-Reference साठी 2022/2021/20 ला अगोदरच्या लोकांनी दिलेले Preference पाहू शकता. #_Post_Posting_Both_Matters #_Select_Post_Which_Suits_Your_Personality निवड होणाऱ्या सर्व अधिकार्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा... 💐💐💐 ©️MPSC EXAM ORIENTED ✔️Join Us @MPSC_EXAMORIENTED