MPSC Exam Oriented
رفتن به کانال در Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
نمایش بیشتر7 526
مشترکین
-524 ساعت
-317 روز
-7830 روز
آرشیو پست ها
7 528
⭕️⚠️राज्यसेवा मुलाखत विशेष
✔️भ्रष्टाचार म्हणजे काय?
❌️सामान्य उत्तर:
आपल काम करून घेण्यासाठी लोकसेवकाला लाच देणे.
या उत्तरानंतर no more question.
✅️Appeal होणार उत्तर:
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 मध्ये 2018 मध्ये एक बदल करण्यात आला. त्यामधील Section 11 नुसार कोणताही लोकसेवक कोणत्याही प्रकारचे जर "Undue Advantage" घेत असेल तर त्यास भ्रष्टाचार असं म्हंटल जात.
यानंतर विचारले जाणारे प्रश्न
1-Undue Advantage?
2-Section 11 शिक्षा?
3-या कायद्याचा आजचा relevance?
©️MPSC EXAM ORIENTED
✅️JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 528
⭕️⚠️राज्यसेवा मुलाखत विशेष
💥तलाठ्यांच्या कामाचे स्वरूप आणि डिजिटलायझेशनमुळे किती बदलले आहे?
👉कोणत्याही जमिनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला की त्याची फेरनोंद घेतली जाते. ती नमुना क्रमांक आठमध्ये असते.
👉बहुतांश तक्रारी आठ क्रमांकाची नोंद घेताना होतात. फेरफार करताना घोळ घातले जायचे. आता या प्रणालीला मोठ्या प्रमाणात चाप बसला आहे तो डिजिटलायझेशनमुळे.
👉आता ज्याच्या फेरनोंदणीचा अर्ज आधी येईल त्या व्यक्तीला व तशी नोंद घेण्यापूर्वी नोटीस पाठवून कारवाई करावी लागते.
👉संगणकातील नोंदीमुळे त्यात फारसे बदल करता येत नाहीत. त्याचबरोबर पिकांच्या नोंदीमध्येही आता बदल करणे अवघड आहे. शेतकऱ्यांनी पिकांच्या नोंदी फोटोच्या स्वरूपात करावयाच्या असून त्याची दहा टक्के तपासणी तलाठ्यांना करावी लागते.
👉नव्या संगणकीय प्रणालीमुळे जमीन मोजणीपासून ते त्याचे फेरफार नोंदविण्यापर्यंतचे काम डिजिटल स्वरूपात हाेते. त्यामुळे एखाद्याचे काम लटकवत ठेवून पैसे उकळण्याचे प्रमाण कमी झाल्याचा दावा महसूल अधिकारी करतात. तलाठ्यांवर मंडळ अधिकाऱ्यांचे नियंत्रण असते. हा सर्व कारभार जिल्हाधिकारी आणि जमाबंदी आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात येतो.
👉आता जमीन मोजणीचेही यंत्र प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील ‘चिरीमिरी’वर निर्बंध आल्याचे सांगण्यात येते.
👉केवळ एवढेच नाही तर पीक विम्याशीही पीक पाहणी जोडली असल्याने बोगस नोंदी घेऊन विमा पदरात पाडून घेणारी फसवणूकही आता कमी झाली आहे.
👉बीड जिल्ह्यात बोगस नोंदीच्या आधारे विमा उचलण्याचे रॅकेट पुढे आल्यानंतर यात बदल करण्यात आले.
👉ई – फेरफार, ई – पीक पाहणी आणि जमीन मोजणीची यंत्रणा आता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जोडलेली असल्याने जमीन वादाची प्रकरणे निकाली काढण्यास त्याचा न्यायालयासही उपयोग होत आहे. त्यामुळे यापुढे तंत्रस्नेही तलाठी असावेत, अशी अपेक्षा आहे.
👉नव्या भरतीमध्ये असेच उमेदवार निवडले जाऊ शकतात. त्यामुळे डिजिटलायझेशनचा कमालीचा फायदा होत असल्याचा दावा केला जात आहे.
(म्हणूनच engineers चा नक्कीच फायदा होईल की 😅)
👉राज्यात ४४ हजार ५२५ गावे आहेत. त्या प्रत्येक गावातील नोंद आता संगणकावर आली आहे. त्यामुळे तलाठ्याचे काम आता गाव विकासात होऊ शकते. आता तलाठ्यांच्या कामाचे स्वरूप बदलू लागले आहे. यंत्रणेतील सर्व दोष निघून गेले आहेत, असे नाही तर त्यातील बजबजपुरी मात्र आता कमी झाली असल्याचा महसूल यंत्रणेचा दावा आहे.
#_असं_गोड _गोड_बोलायचं_मुलाखतीला...
©️MPSC EXAM ORIENTED
✅️JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 528
⭕️⚠️राज्यसेवा मुलाखत विशेष
‘जे लिहिले लल्लाटी तेही बदले तलाठी’ अशी ओळख असणाऱ्या तलाठ्याची
💥महत्वाची कामे:
👉गावातील इंचन् इंच जमिनीच्या तसेच जलस्रोतांच्या नोंदी ठेवणे हे तलाठी पदाचे मुख्य काम. त्यामुळे हे पद महत्त्वाचे.
👉एका गावातील ५०० शेतकरी असले तरी त्यांचे हक्कसोड, वारसाहक्क अशा अनेक नोंदी तलाठ्यांना घ्याव्या लागतात.
👉 याशिवाय जनगणना, विविध प्रकारची सर्वेक्षणे तसेच आपत्तीमधील पंचनामे ही कामेही तलाठ्यांनाच करावी लागतात.
👉अलिकडेच तलाठ्यांच्या कार्यक्षेत्राची पुनर्रचना करण्यात आली.
💥का आहे बातमीत?
या पदांची आवश्यकताच नाही, अशीही मांडणी आता तेलंगणासारख्या राज्याचे मुख्यमंत्री करू लागले आहेत. जमिनीच्या नोंदीचे डिजिटलायझेशन होत असल्याने या पदाची गरज उरली नाही, त्यामुळे ते पद रचनेतून वगळले असल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सांगत आहेत.
©️MPSC EXAM ORIENTED
✅️जॉईन Us
@MPSC_EXAMORIENTED
7 528
💥मार्गदर्शक:
🧞विकास व्यवहारे (उपजिल्हाधिकारी)
@VIKASVYAWAHARE
🧞महेश चोबे (5 राज्यसेवा मुख्य )
@ExamOrientedHelpline
🧞विलास नरवटे(उपजिल्हाधिकारी)
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
https://t.me/SaralSeva_ExamOriented
👆👆👆नगरपरिषद:करनिर्धारण व प्रशासकीय सेवा परीक्षा अभ्यासासाठी वरील चॅनेल जॉईन करू शकता.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
7 528
https://link.qoohoo.in/bcbfae6e91
👆चालू घडामोडी कोर्स ची लिंक
💥वैशिष्ट्ये:
1-परिक्रमा चे Short नोट्स
2-नोट्स वरती आधारित Audio/Video Lectures.
3-ऑक्टोबर 2021 ते मे 2024 च्या चालू घडामोडी चा समावेश.
4-राज्यसेवा पूर्व 2022 आणि 2023 ला या नोट्स मधून 15 पैकी 10-11 प्रश्न As it is कव्हर झालेले दिसतात.
🔼Sample नोट्स
https://t.me/MPSC_ExamOriented/6019
Thank you 🧞🧞🧞
7 528
💥मार्गदर्शक:
🧞विकास व्यवहारे (उपजिल्हाधिकारी)
@VIKASVYAWAHARE
🧞महेश चोबे (5 राज्यसेवा मुख्य )
@ExamOrientedHelpline
🧞विलास नरवटे(उपजिल्हाधिकारी)
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
https://t.me/SaralSeva_ExamOriented
👆👆👆नगरपरिषद:करनिर्धारण व प्रशासकीय सेवा परीक्षा अभ्यासासाठी वरील चॅनेल जॉईन करू शकता.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
7 528
🛑सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग भरती...
👉 लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32665/84026//Index.html
👉 फॉर्म भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे.
👉तीन दिवस मुदत वाढ मिळणार आहे. काळजी नसावी.
✅️Join Us
@MPSC_ExamOriented
7 528
https://t.me/MPSC_ExamOriented?livestream=25de5dcbd9dca2a8ef
👆Link For Open Session
📅25 जुलै
🕓4 PM
⭕️नगरपरिषद:करनिर्धारण व प्रशासकीय सेवा परीक्षा
✔️Syllabus Decoding
✔️काय वाचावे?
✔️अभ्यासाची Overall Strategy काय असावी?
✔️Batch मध्ये काय असेल?
✔️तुमचे थेट प्रश्न,आमची थेट उत्तरे 🎯
🧑🏫👨🏫मार्गदर्शक:
🧞विकास व्यवहारे
(राज्यसेवा 2021:उपजिल्हाधिकारी)
(Rank 20)
@VIKASVYAWAHARE
🧞महेश चोबे
@ExamOrientedHelpline
✅️Join Us
@MPSC_ExamOriented
@SaralSeva_ExamOriented
7 528
⭕️⚠️June 2023-Monthly Current Notes...
https://t.me/MPSC_ExamOriented/5796
👆👆ऑक्टोबर 2021-मे 2023 नोट्स
#Not Sufficient, but 100% Efficient... 🎯
@SaralSeva_ExamOriented
7 528
💥नगरपरिषद करनिर्धारण व प्रशासकीय सेवा परीक्षा 2023 बद्दल चे सर्व update आणि Short नोट्स+Value addition at one place.
💥मार्गदर्शक:
🧞विकास व्यवहारे
(उपजिल्हाधिकारी)(Rank 20)
@VIKASVYAWAHARE
🧞महेश चोबे (5 राज्यसेवा मुख्य )
@ExamOrientedHelpline
🔼Batch Link
https://t.me/SaralSeva_ExamOriented/149
🔼Sample Notes👇👇👇
https://t.me/SaralSeva_ExamOriented/111
👆(भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988)
https://t.me/SaralSeva_ExamOriented/110
👆(MH आर्थिक पाहणी)
https://t.me/SaralSeva_ExamOriented/22
👆(महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा 2015)
Thank you🧞🧞🧞
7 528
💥नगरपरिषद करनिर्धारण व प्रशासकीय सेवा परीक्षा 2023 बद्दल चे सर्व update आणि Short नोट्स+Value addition at one place.
💥मार्गदर्शक:
🧞विकास व्यवहारे
(उपजिल्हाधिकारी)(Rank 20)
@VIKASVYAWAHARE
🧞महेश चोबे (5 राज्यसेवा मुख्य )
@ExamOrientedHelpline
🔼Batch Link
https://t.me/SaralSeva_ExamOriented/149
💥तुमचे Doubts वरील टेलिग्रामId वरती विचारू शकता. 🙏
Thank you🧞🧞🧞
7 528
💥महाराष्ट्र:नगरपरिषद भरती 2023
🔼अर्ज प्रक्रिया: 13 जुलै ते 20 ऑगस्ट 2023
🔼अर्ज भरण्यासाठी लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html
🔼अर्ज भरताना काही अडचण आली तर खालील मेल वरती व्यवस्थित मराठीमध्ये मेल करा
E-Mail Id:
cadreexam2023@gmail.com
Helpline number: 9513252077
🔼Batch link:
https://t.me/SaralSeva_ExamOriented/149
🔼तुमच्या अभ्यासासाठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/SaralSeva_ExamOriented
#Be Precise
7 528
*🔴 महाराष्ट्र नगरपरिषद लेखा परीक्षण व लेखासेवा परीक्षेची तयारी (कॉमर्स) 🔴*
By - Pravin Kad Sir
------------------------------
*ऑनलाइन बॅच जॉईन करण्यासाठी साठी खालील ॲप डाऊनलोड करा.*
*❇️ ॲप चे नाव: pravin Kad's classes ॲप डाऊनलोड करण्यासाठी*
For Android Users:
*🌎Download our App:* https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes
*🌎 For iPhone users:*
https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591
*😍 डेमो लेक्चर्स पाहण्यासाठी:*
https://youtu.be/-exI12WuQes
https://youtu.be/FkEHeLLV81U
मोफत स्टडी मटेरियल मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चैनल जॉईन करा.
https://t.me/auditoraccountantpk
अधिक माहितीसाठी.
संपर्क:8788167249
9850543061
*💥 अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.*
https://wa.me/9850543061
7 528
⭕️⚠️महाराष्ट्र नगरपरिषद:करनिर्धारण व प्रशासकीय सेवा परीक्षा
✔️पेपर 1 GS+संपूर्ण पेपर 2 चा समावेश
✔️Exam Oriented Hand-Written नोट्स
✔️संबंधित topic वरील MPSC द्वारे विचारलेल्या PYQ चे Discussion+Approach Building
(या परीक्षेचा अभ्यासक्रम हा राज्यसेवा मुख्य परीक्षेतील काही भाग आहे.)
✔️Individual Counselling...
(सिधी बात, नो बकवास...)
✔️वेळ मिळाल्यास TCS द्वारे घेतल्या गेलेल्या PYQ मधील Maths&Reasoning च्या काही प्रश्नांचे Discussion
(With Special Tricks&Short Cuts)
✔️मराठी-English साठी स्वतः तयारी करावी.
#Pin-Point Content
#Logic ने पाठांतर
⭕️⚠️Admission Procedure
✔️Admission Open Till:30th जुलै
✔️Fees:Rs1️⃣5️⃣0️⃣0️⃣
(For First Few Seats)
✔️P-Pay/G-Pay:9096675918
✔️Share ScreenShot:
@ExamOrientedHelpline
⭕️⚠️Contact:
@ExamOrientedHelpline
⭕️⚠️Join Us👇👇👇
@MPSC_ExamOriented
@SaralSeva_ExamOriented
