MPSC Exam Oriented
رفتن به کانال در Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
نمایش بیشتر7 525
مشترکین
+224 ساعت
-237 روز
-8230 روز
آرشیو پست ها
7 524
⭕️⚠️Welcome&Good Evening Everyone...
Comment Below if you have any doubt during lecture👇👇👇
7 524
⭕️⚠️राज्यसेवा मुख्य 2022-Strategy
✍️5 Month Planning.
✍️Syllabus,PYQ Analysis,Test Series चे महत्व.
✍️Notes Making&Its importance.
✍️तुमच्या प्रश्नांची उत्तरे... सिधी बात नो बकवास.
⚠️Note:राज्यसेवा मुख्य साठी आपण कोणतीही batch सुरु करणार नाही.
@MPSC_ExamOriented
तुमचे काही doubt असतील तर Comment box मध्ये तुम्ही विचारू शकता.👇👇👇
7 524
⭕️⚠️राज्यसेवा मुख्य 2022 साठी आज(30th ऑगस्ट)आपण एक strategy lecture घेऊ.
👉Lecture Time:@6PM.
बाकी Details काही वेळात ग्रुप ला share केले जातील.
Lecture By:
Mahesh Chobe
(Director, Exam Oriented Academy)
(2018-2021 4 MPSC MAINS)
Lecture खालील Link द्वारे जॉईन करता येईल.
👇👇👇
https://t.me/MPSC_ExamOriented?livestream=1539d59b18e6b5fa06
तुमच्या प्रश्नांची उत्तरे पण दिली जातील.
कृपया तुमच्या मित्रांना हा message Forward करा. 🙏
7 524
⭕️♦️⚠️Booklist राज्यसेवा पूर्व+मुख्य परीक्षा
By:प्रमोद चौगुले सर
(Rank 1-राज्यसेवा 2020)
7 524
https://link.qoohoo.in/exam_oriented_academy_pune_302
https://link.qoohoo.in/b412a461c1
(Combine Approach Building Batch)
https://link.qoohoo.in/b0329a85e9
(Combine Complete Batch)
https://link.qoohoo.in/1ad71e0b17
(Current Batch)
👆👆👆Link For Admission
👉Use Coupon: VIRAT100
Coupon Valid For All Courses
Contact: @MaheshChobe
7 524
👆👆👆Combine PYQ Analysis &Approach building batch 25th ऑगस्ट ला सुरु झालेली असून यामध्ये Science चे lecture झाले असून, आज Economics संपेल. एका subject ला 2-3 दिवस लागतील.
खालील Link द्वारे Admission घेता येईल. 👇👇👇
https://link.qoohoo.in/b412a461c1
Contact: @MaheshChobe
7 524
⭕️⚠️Combine ग्रुप B:Approach Building Batch
📕Combine 2018-Economics
✍️ PYQ Analysis
✍️Approach Building
✍️Important Content Discussion
✍️Topics for homework
https://link.qoohoo.in/b412a461c1
👆Link for admission
7 524
⭕️⚠️Budget in Brief (Pink Book)
👉MH Budget 2022-23
⭕️⚠️Useful For Upcoming
👉Combine
👉State Service Mains 2022
7 524
⭕️⚠️Cut-off किती असेल याबद्दल कृपया मला message करू नये. Cut-Off Predict करण्याचं पाप मी करत नाही...
तुमच्या Score वरती जर तुम्हाला doubt वाटत असेल तर Combine चा अभ्यास सुरु करा.तुमचे खालील विषय चांगले होतील ज्याचा फायदा combine ला पण होईल आणि राज्यसेवा mains ला पण खालील गोष्टी same आहेत:
1-Economics:Combine चे बऱ्यापैकी topics राज्यसेवा mains ला पण आहेत.
2-Polity
3-MH इतिहास आणि भूगोल याचा चांगला अभ्यास करा... Combine नंतर राज्यसेवा GS 1 ला जास्त TIME बरेच देत नाहीत. हा part आताच चांगला cover करू शकता.
4-Current, Science, Maths&Reasoning हे आपण already राज्यसेवेसाठी केलं आहे.
लायब्ररी च्या gate वर उभं राहून Cut-off ची चर्चा करणारी जनता कोणताच cut-off clear करत नाहीत... हे स्पर्धा परीक्षेतील एक कटू सत्य आहे.त्याचा भाग न बनलेलं कधीही चांगलं.
7 524
⭕️⚠️Combine ग्रुप B:
👉Science Question 2021-2017
✍️Apptoach Building
✍️Important Content Discussion
✍️Topics for homework
https://link.qoohoo.in/b412a461c1
👆Link for admission
👉इतरांना cut-off ची करू द्यात, आपण Combine ग्रुप B चे पेपर Analysis करून घेऊ.
7 524
⭕️⚠️Combine ग्रुप B पूर्व 2022 Approach Building Batch:
👉Economics Question 2020
✍️Approach Building
✍️Important Content Discussion
✍️Topics for homework
https://link.qoohoo.in/b412a461c1
👆Link for admission
👉लोकांना cut-off ची चर्चा करू द्या, आपण Combine PYQ चे analysis करून Combine चा अभ्यास पूर्ण करू.
या batch मधील question च्या Approach चा फायदा राज्यसेवा मुख्य ला सुद्धा नक्की होईल.
7 524
https://link.qoohoo.in/b0329a85e9
👆Complete Combine Batch
1-वरील Link द्वारे admission घेता येईल.
2-Admission नंतर तुम्हाला एक link येईल ज्याद्वारे telegram channel जॉईन करता येईल, ज्यावरती सर्व lectures मिळतील.
👉या batch मध्ये Approach Building Batch Include आहे. नव्याने admission घेण्याची गरज नाही.
Contact: @MaheshChobe
7 524
https://link.qoohoo.in/b412a461c1
👆वरील link द्वारे Admission घेता येईल.
काही doubt असेल तर खालील telegram id वरती message करणे👇
@MaheshChobe
7 524
"भाषा लिहावी नेटकी" चा अभिनव उपक्रम आता ऑफलाईन स्वरूपात.
✍या उपक्रमामध्ये तुम्हाला पेपर कसा लिहावा हे कळेल, छोट्या चुका टाळून तुम्ही आपले मार्क निश्चित वाढवू शकाल.
👉 संपूर्ण भाषा पेपर Approach
👉 Approach Methods
👉 अनपेक्षित निबंध कसा हाताळावा
👉 निबंध लिहीतानाचा दृष्टीकोन
👉 PYQ वरुन अभ्यासासाठी योग्य दिशा
👉 भाषा पेपर विश्लेषण
👉 संभाव्य निबंध आणि रणनीती
👉 विद्यापीठीय भाषा पेपरचा दृष्टीकोन ( वेगळे नियोजन )
👉सदर उपक्रमाचा फायदा राज्यसेवा मुख्य परीक्षा भाषा पेपरसाठी असेल.
Session Open to All ( मोफत कार्यशाळा )
१००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अनुभवलेला आणि मागच्या जाहिरातीमध्ये 30+ विद्यार्थी अधिकारी असलेला एकमेव उपक्रम.
खात्री करा आणि मगच या.
संपर्क:- 7507081414
स्थळ :-फिनिक्स अकॅडमी विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे गांजवे चौक पुणे-30
अधिक माहितीसाठी आम्हाला जोडून घ्या👇
@mpscmainsgs_languagepaper
7 524
⭕️⚠️राज्यसेवा मुख्य 2022 साठी strategy काय असावी?
1-2021-2020 आयोगाचे झालेले पेपर आणि syllabus copy याला base पकडून mains चे preparation सुरु करणं अपेक्षित आहे.
त्यानंतर 2016-2019 हे पेपर सुद्धा refer करणे.
2-GS 1,2,3,4:Reverse Engineering method ने topics चे preparation फायदेशीर ठरेल.
(यासाठी 2021-2020 या mains चे पेपर refer करणे.)
(Second round वेळी 2016-2019 चे पेपर refer करणे.)
(Reverse Engineering म्हणजे आयोगाने विचारलेला प्रश्न कोणत्या topic वरती विचारला आहे तो topic perfect करणे.)
(या साठी 1.5-2 महिने लागू शकतात आणि तुमचं पूर्ण mains चे preparation एकदा होऊन जाईल.)
2-Language पेपर साठी daily basis वरती तयारी करणं अपेक्षित आहे.
3-Descriptive पेपर साठी स्वतः काही पेपर लिहून ते कोणाकडून तरी check करून घेने.
लिहण्याची practice लिहण्यानेच होते.
4- 5 महिने mains साठी आहेत. First 2.5-3 month मध्ये पूर्ण syllabus cover करण्याचा प्रयत्न करणे आणि राहिलेले 2 month Revision+टेस्ट पेपर यासाठी देऊ शकता.
Regards
Mahesh Chobe
@MPSC_ExamOriented
7 524
⭕️⚠️31st ऑगस्ट नंतर सर्व batches चे admission stop केले जातील.
👉 राज्यसेवा मुख्य 2022 साठी कोणतीही initiative आपण सुरु करणार नाही.
कृपया याबद्दल messages किंवा call करू नये... 🙏🙏
