MPSC Exam Oriented
رفتن به کانال در Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
نمایش بیشتر7 525
مشترکین
+224 ساعت
-247 روز
-7930 روز
آرشیو پست ها
7 525
⭕️⚠️Claas C Prelims 2021-
👉Current
⭕️15 पैकी प्रश्न
👉9 प्रश्न Content+Approach वरून सुटू शकतात.
*Space related प्रश्नासाठी काहीच माहित नसेल तर खालील priority देऊ शकता :
1-ISRO
2-NASA
3-Russia/ESA
4-China/Japan(Chinese/Japanese नाव असेल तर याची priority वरती)
👉2 प्रश्न Common option वरून 2 पर्याय eliminate होतात.(या प्रश्नाचे उत्तर लिहिताना पर्याय 2,3,4,1 अशी priority ठेऊ शकता, खूप random logic आहे.)
👉4 प्रश्न out of box जातात.
(सर्व option 3 गोल केले तर, दोन बरोबर येतात 2 चुकतात.)
(थोडी risk आहे.)
9-10 मार्क्स ,Current साठी चांगला score असेल.😎
@ExamOrientedGuidance
7 525
⭕️⚠️Claas C Prelims 2021-
👉Current
⭕️15 पैकी प्रश्न
👉9 प्रश्न Content+Approach वरून सुटू शकतात.
*Space related प्रश्नासाठी काहीच माहित नसेल तर खालील priority देऊ शकता :
1-ISRO
2-NASA
3-Russia/ESA
4-China/Japan(Chinese/Japanese नाव असेल तर याची priority वरती)
👉2 प्रश्न Common option वरून 2 पर्याय eliminate होतात.(या प्रश्नाचे उत्तर लिहिताना पर्याय 2,3,4,1 अशी priority ठेऊ शकता, खूप random logic आहे.)
👉4 प्रश्न out of box जातात.
(सर्व option 3 गोल केले तर, दोन बरोबर येतात 2 चुकतात.)
(थोडी risk आहे.)
9-10 मार्क्स ,Current साठी चांगला score असेल.😎
@ExamOrientedGuidance
7 525
⭕️⚠️दुय्यम निबंधक व मुद्रांक निरीक्षक या संदर्भातील सर्व कायदे व नियम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये telegram la voice chat द्वारे online batch सुरू करणार आहोत
जे विद्यार्थी बॅच साठी इच्छुक आहे त्यांनी
9529126699 नंबर वर संपर्क करावा
Batch वैशिष्ट्य
1) संपूर्ण कायदे आतापर्यंत झालेल्या सुधारणेसह उदाहरणाद्वारे समजून सांगण्यात येतील.
2) प्रत्येक कायद्यानंतर आयोगाच्या धर्तीवर टेस्ट सिरीज घेण्यात येईल , त्या टेस्ट सिरीज मध्ये चारही पर्यायाची विश्लेषणाचे स्पष्टीकरण देण्यात येईल
3) संपूर्ण कायदे झाल्यानंतर संपूर्ण टेस्ट सिरीज घेण्यात येतील.
4) कायद्यासोबतच चालू घडामोडी वर विशेष भर देण्यात येईल
5) दर रविवारी त्याच्या विद्यार्थ्यांच्या मनात असणाऱ्या अभ्यासक्रमातील शंका दूर करण्यात येतील.
👉बॅचला मर्यादित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांकडे लक्ष देता येईल.
👉Weekly अभ्यासाचे नियोजन करून देण्यात येईल.
बॅचचा अधिक माहितीसाठी संपर्क 9529126699
Joint telegram: https://t.me/stampregister
7 525
Admission closed for all the above batches.
Thank you for overwhelming response. 🙏
7 525
👆👆
Last 2 hours for admission... यानंतर वरील batches आणि राज्यसेवा mains batch कोणत्याही batch ला admission घेता येणार नाही.
Contact: @ExamOrientedAcademy
7 525
⭕️⚠️वरील सर्व batches ला admission फक्त आज घेता येतील. काही doubt असतील तर खालील टेलिग्राम id वरती विचारू शकता.👇👇👇
@ExamOrientedAcademy
7 525
⭕️⚠️5 नोव्हेंबर ला होणाऱ्या Class 3 पूर्व साठी वरील batch चा नक्की फायदा होईल.या batch मध्ये 2017-2021 Subject wise Combine Group B चे पेपर discuss केलेले आहेत.
Admission साठी खालील telegram id वरती message करणे.👇👇👇
@ExamOrientedAcademy
Note:
👉Admission फक्त आज आणि उद्या होतील.
👉Lectures Telegram Private Channel ला audio स्वरूपात मिळतील.
👉25-30 तास hours total lecture कालावधी.
👉सोबत Current lecture Series पण मिळेल. (ऑक्टोबर 2021-ऑक्टोबर 2022 monthly मॅगझीन with नोट्स)
7 525
⭕️⚠️5 नोव्हेंबर ला होणाऱ्या Class 3 पूर्व साठी वरील batch चा नक्की फायदा होईल.या batch मध्ये 2017-2021 Subject wise Combine Group B चे पेपर discuss केलेले आहेत.
Admission साठी खालील telegram id वरती message करणे.👇👇👇
@ExamOrientedAcademy
Note:Admission फक्त आज आणि उद्या होतील.
7 525
अभ्यास करायला बसायची इच्छा कशी निर्माण केली जाईल
याचं एक उदाहरण ऐका. बहुतेकजण लिहायला आळशी असतात. अगदी मोठ-मोठे लेखकसुद्धा लेखनाच्या बाबतीत आळस असणारे होते. नियमित लेखन व्हावं यासाठी एका लेखकानं एक निश्चय केला. सकाळची न्याहरी नऊ वाजता संपवायची आणि त्यानंतर एक वाजेपर्यंत एका ठराविक टेबलखुर्चीवर जाऊन लेखनाचं काम करत बसायचं लेखन होवो न होवो पण नऊ ते एक जागा सोडायची नाही. सुरवातीला फारसं काही सुचायचं नाही. थोडफार लिहिलं जायचं. पुन्हा ते खोडलं जायचं. पुन्हा कितीतरी वेगळं लिहिलं जायचं. आठवडयाला एक लेख लिहून पुरा होता होता मारामार व्हायची. हळूहळू आठवडयाला एक लेख पुरा व्हायला लागला. काही दिवसांनी त्या जागेवर बसलं की विचार आपोआपच सुचायला लागायचे. आज काय मूड नाही, असले मनाचे फाजील लाड आपोआप बंद झाले. पुढं पुढं या लेखक महाशयांची विचारप्रक्रिया न्याहरी घेतानाच सुरु व्हायची. यापूर्वी जेवणासाठी एक केव्हा वाजतोय हे वारंवार घडयाळात बघणाऱ्या लेखकाचं पुढं वेळेचं भान हरपलं. विशिष्ट वेळ झाल्यावर ठराविक काम करण्याचा असा झटका येण्याची सवय लावून घेणं याला मानसशास्त्रात अभिसंधान (conditioning) पद्धती म्हणतात, तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत याच पद्धतीचा वापर करा. अभ्यासाची वेळ व ठिकाण निश्चित करा. सुरुवातीला लेखकासारखंच तुम्हाला काही सुचणार नाही. मूड लागत नाही, शेजारी मूल रडतं, पलीकडे मुलं दंगा करतात असली कारणं अभ्यास होऊ नये म्हणून हात जोडून उभी असतात. कोणत्याही परिस्थितीत जागा व प्रयत्न सोडू नका. यात सातत्य ठेवा. हळूहळू तुम्ही अभ्यासाच्या बैठकीवर प्रभुत्व मिळवाल.
~ MPSC Q. Paper मधील उतारा
@UmedMpsc