fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

رفتن به کانال در Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल.

نمایش بیشتر
7 562
مشترکین
-324 ساعت
-277 روز
-4730 روز
آرشیو پست ها
BRICS-11 Member
BRICS-11 Member

✅ २०२५-२६ मध्ये भारताची ब्रिक्स कडून आयात 322 अब्ज डॉलर, निर्यात 96 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 226 अब्ज डॉलरचा व्यापार घाटा. ✅ 2025-26 मध्ये चीनकडून भारताची आयात सुमारे 132 अब्ज डॉलर तर निर्यात वीस अब्ज डॉलर म्हणजे 100 अब्ज डॉलर पेक्षा जास्त व्यापार घाटा. ✅ मोबाईल, सौर उपकरणे ,इलेक्ट्रॉनिक घटक ,यंत्रसामुग्री आणि रसायनापासून ते औषध निर्मितीतील कच्च्या माला पर्यंत अनेक क्षेत्रात भारत चीनवर अवलंबून आहे. ✅ रशियाच्या बाबतीत 2025-26 मध्ये भारताची निर्यात पाच अब्ज डॉलर तर आयात 55 अब्ज डॉलर पेक्षा अधिक. ✅ चीनकडून स्पर्धा ,रशियाकडून ऊर्जा, ब्राझील कडून पूरक बाजारपेठ अशी अपेक्षा ठेवत भारताने प्रत्येक देशाशी स्वतंत्र आर्थिक रणनीती आखली पाहिजे. #_GS_3

#_GS_3
#_GS_3

महाभारतातील घटनांचा सूक्ष्म अभ्यास केला तर हे स्पष्ट दिसते की दुष्ट प्रवृत्तीपेक्षाही अधिक घातक ठरते ती समर्थ लोकांची अकार्यक्षमता, त्यांचे मौन किंवा त्यांची चुकीच्या ठिकाणची निष्ठा. जेव्हा समाजातील हुशार, पराक्रमी आणि आदरणीय लोक स्वतःच्या नैतिक मूल्यांपेक्षा 'संस्थात्मक निष्ठा', 'वैयक्तिक विवशता' किंवा 'अंध कृतज्ञता' यांना प्राधान्य देतात, तेव्हाच वाईट प्रवृत्तींचे धाडस वाढते. वाईट व्यक्ती एकटी कधीच संपूर्ण व्यवस्था नष्ट करू शकत नाही; तिला गरज असते ती सज्जनांच्या संमतीची, मौनाची किंवा समर्थनाच्या ढाल बनण्याची. महाभारत आपल्याला हेच शिकवते की, 'धर्म' म्हणजे केवळ नियमांचे, प्रतिज्ञांचे किंवा उपकारांचे पालन करणे नव्हे; तर योग्य वेळी अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धाडस दाखवणे होय.

९ ते १५ सप्टेंबर दरम्यान हरकती स्वीकारण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. @नागप
९ ते १५ सप्टेंबर दरम्यान हरकती स्वीकारण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. @नागपूर ईमेल id:- rdc_nagpur@rediffmail.com

प्रसिद्धीपत्रक_उमेदवारांना_सूचना_अ_डसूची_व_अतिरिक्त_अंतिम_निवडसूची.pdf ✅कर निर्धारण व प्रशासकीय सेवा 2023 परीक्षा निवड यादी...Waiting List

भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा १२ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संवाद. ३० सप्टेंबरपर्यंत सहा विभागांना भेट देणार.
भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा १२ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संवाद. ३० सप्टेंबरपर्यंत सहा विभागांना भेट देणार. विद्यार्थी, उमेदवार, संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार.

photo content
+1

भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा संवाद कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र
भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा संवाद कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार स्थापन झालेल्या उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या माध्यमातून 12 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान राज्यातील सहाही विभागांमध्ये विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक आणि संबंधित हितधारकांशी संवाद साधण्यात येणार आहे. भरती परीक्षा सुधारणांसाठी गठित करण्यात आलेला उच्चस्तरीय टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना (पुणे - 12 सप्टेंबर, नागपूर - 16 सप्टेंबर, अमरावती - 17 सप्टेंबर, छत्रपती संभाजीनगर - 21 सप्टेंबर, कोकण - 29 सप्टेंबर व नाशिक - 30 सप्टेंबर) भेट देऊन संवाद साधणार आहे. या संवादातून प्राप्त सूचना, अडचणी आणि अभिप्रायांचा अभ्यास करून भरती परीक्षा व्यवस्था अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी शासनाला आवश्यक सुधारणांबाबत शिफारशी सादर करण्यात येणार आहेत. #MPSC

https://voters.eci.gov.in/download-eroll 👆वरील लिंक वरून आपण प्रारूप मतदार यादी पाहू शकता.

https://voters.eci.gov.in प्रारूप मतदार यादी मध्ये नाव नसल्यास वरील लिंक वरून फॉर्म ६ भरून नव्याने मतदार यादीत आपले नाव समावेश करता येईल. #SIR #ECI

photo content

'महाराष्ट्राचा राज्य उत्सव' याअंतर्गत आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६' साठी
'महाराष्ट्राचा राज्य उत्सव' याअंतर्गत आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६' साठी अर्ज सादर करण्यास शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत #मुदतवाढ देण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले आहे. स्पर्धेसाठीचे अर्ज https://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मंत्री ॲड. शेलार यांनी केले आहे. #महागणेशोत्सव #गणेशोत्सव२०२६ #महाराष्ट्रशासन

महाराष्ट्रातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्याबा
महाराष्ट्रातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी लिंक 👉🏾 https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202609051354473307.pdf #शासननिर्णय #महाराष्ट्रशासन #भरतीप्रक्रिया #परीक्षापद्धती #उच्चस्तरीयसमिती

GROUP C 2025 Paper.pdf

📅25 ऑक्टोबर गट क पूर्व परीक्षा
पुढील 90 दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे असावे:
१) आयोगाने दिलेला अभ्यासक्रम व्यवस्थित दररोज एकदा डोळ्याखालून घालत चला. २) आयोगाचे पूर्व परीक्षेचे मागील वर्षांचे पेपर - गट क पूर्व 2021 ते 2025 -AMVI पूर्व 2020 आणि 2017 - गट ब पूर्व चे 2026-25-24 पेपर वरील 10 पेपर जसे आहेत तसे झेरॉक्स काढून घेणे. हे पेपर तुम्हाला Pin Point study करण्यासाठी मदत करतील. ३) प्रत्येक विषयासाठी कोणतेही एक पुस्तक नीट वाचावे. ४) आयोगाच्या मागील पेपर मध्ये जे Topics परत परत विचारले आहेत, ते Topics अगोदर छान तयारी करून घ्यावी. याच टॉपिक वरती येणाऱ्या परीक्षेत प्रश्न दिसून येतील. (Reverse Engineering Method ने अभ्यास केल्यास कमी वेळेत Productive अभ्यास होईल.) ५)Current साठी कोणतेही दोन Source नक्की वाचावे.👇 - जानेवारी 2026 ते सप्टेंबर 2026 Current छान करावे. - त्यानंतर July 2025 ते Dec 2025 Current करावे. ✅Join Us @MPSC_EXAMORIENTED

येणाऱ्या गट क परिक्षेकरीता वरील सर्व पेपर स्वतः Analysis केलेल्या नक्कीच फायदा होईल. 1)2020 ते 2026 पर्यंत झालेले गट ब, गट क,AMVI पूर्व चे 2020 आणि 2017 चे पेपर आपल्या अभ्यासासाठी दिशा देऊ शकतात.
वरील पेपर Reverse Engineering method ने अभ्यास केल्यास पूर्व परीक्षा आरामात clear होऊ शकते.
फक्त Current Affairs नव्याने करावे लागेल. 2) वरील पेपर झाल्यानंतर 2017 ते 2020 चे पेपर देखील आपण अभ्यासू शकता. #_PYQ_Soul_Competitive_Exam

♦️MPSC #Combine Group B & C Pre Papers 2017 to 2024. 👉 मागील पूर्व पेपर Combine पूर्व गट ब, गट क 2017 ते 2024

♦️ गट क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम...
♦️ गट क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम...