MPSC Exam Oriented
رفتن به کانال در Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल.
نمایش بیشتر7 562
مشترکین
-324 ساعت
-277 روز
-4730 روز
آرشیو پست ها
7 561
RBI raises repo rate by 25 basis points to 5.50%, shifts stance to ‘calibrated tightening’.
7 561
सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) च्या अनुषंगाने मतदार यांनी खालील बाबी तपासणे आवश्यक आहे:-
१) आपले नाव प्रारूप मतदार यादीत आहे का?
२) नसल्यास नव्याने ऑनलाईन किंवा BLO यांच्याकडे आपला फॉर्म ६ भरून देणे आवश्यक आहे.
३) असल्यास त्यात काही दुरुस्ती असेल तर फॉर्म ८ भरून दुरुस्ती करता येईल.
४) आपले नाव एका मतदारसंघातून वगळून दुसरीकडे दाखल करायचे असल्यास फॉर्म ७ भरून सध्या आपले जिथे नाव आहे ते delete करावे. त्यानंतर नवीन ठिकाणी फॉर्म ६ भरून घ्यावा.
५) सदर फॉर्म ६,७,८ भरण्याचा कालावधी १२ ऑक्टोबर पर्यंत आहे.
६) ऑनलाइन पद्धतीने फॉर्म ६,७,८ भरता येतात किंवा BLO द्वारे ऑफलाईन भरू शकता.
७) वरील प्रमाणे आवश्यक कार्यवाही केल्यास १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्धे होणाऱ्या अंतिम मतदार यादीत आपले नाव येईल.
मतदार हाच लोकशाहीचा शिलेदार...ऑनलाईन फॉर्म करिता लिंक:-👇 https://voters.eci.gov.in
7 561
+1
फॉर्म ६- नव मतदार
फॉर्म ८- मतदार यादीतील तपशील बदल आणि दुरुस्ती साठी
🖇️ लिंक
https://voters.eci.gov.in
7 561
मतदार यादीत तुमची नोंद अचूक आहे का?
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६ अंतर्गत नवीन मतदार नोंदणी, तपशीलातील दुरुस्ती, दिव्यांगत्वाची नोंद तसेच नाव वगळण्यासाठी आवश्यक नमुना अर्जांची माहिती जाणून घ्या.
दावे आणि हरकती १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नोंदविता येणार. आजच नोंदणी करा.
मतदार हाच लोकशाहीचा शिलेदार!
#विशेषसखोलपुनरीक्षण
#ECI
#SIR2026
https://voters.eci.gov.in
👆Link for फॉर्म ६,७,८
7 561
राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रातील नोकरीसाठी ५% आरक्षण देण्याबाबत शासनाचे सुधारित धोरण जाहीर...
7 561
राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रातील नोकरीसाठी ५% आरक्षण देण्याबाबत शासनाचे सुधारित धोरण जाहीर...
7 561
*🌧️ महाराष्ट्र शासन - दुष्काळ GR 2026*
*GR क्र:* -2026/प्र.क्र.82/मदत-2
*दिनांक:* 25 सप्टेंबर 2026
*विषय:* खरीप 2026 मध्ये पावसाची तूट असल्याने राज्यातील *265 तालुक्यांमध्ये Trigger-1 (पहिली कळ) लागू करून दुष्काळ जाहीर.*
*शेतकऱ्यांसाठी 12 मोठे निर्णय:*
1. जमीन महसूलात सूट
2. पीक कर्जाचे पुनर्गठन
3. शेती कर्ज वसुलीला स्थगिती
4. कृषी पंपाच्या वीज बिलात सूट
5. शाळा/कॉलेजच्या परीक्षा फी मध्ये माफी
6. रोजगार हमी योजनेची कामे वाढवणार
7. गरज असेल तिथे टँकरने पाणी पुरवठा
8. शेती पंपाची वीज जोडणी तोडणार नाही
9. अन्नधान्याची व्यवस्था
10. जनावरांसाठी चारा उपलब्ध करणार
11. जलसंधारणाची कामे सुरु करणार
12. पिण्याच्या पाण्याचे नियोजन
> जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. पीक नुकसानीची मदत वेगळ्या GR ने जाहीर होईल
7 561
राज्यातील २६५ तालुक्यांत शासनाकडून विविध उपाययोजना व सवलती!
खरीप २०२६ हंगामातील पावसाची तूट आणि अन्य घटकांमुळे राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या तालुक्यांमध्ये ‘Trigger-१’ अर्थात ‘पहिली कळ’ लागू करण्यात आली असल्याने शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी 12 उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
