fa
Feedback
जनरल नॉलेज (सा.ज्ञान)

जनरल नॉलेज (सा.ज्ञान)

رفتن به کانال در Telegram

GK - जनरल नॉलेज (सा.ज्ञान) साठी महाराष्ट्रातील सर्वांत मोठा चॅनेल राज्यसेवा/संयुक्त गट ब/गट क/तांत्रिक पूर्व 10+ प्रश्न चॅनेल मधून आले. ⏰ 30 min Request only ⏰ कृपया वेळेच्या आत Request पाठवली तरच स्विकारली जाईल 👇Click & Send Request👇

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام जनरल नॉलेज (सा.ज्ञान)

کانال जनरल नॉलेज (सा.ज्ञान) (@gkonliner) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 10 274 مشترک است و جایگاه 19 447 را در دسته آموزش و رتبه 39 809 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 10 274 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 18 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -88 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.12% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً N/A% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 937 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 0 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 1 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
GK - जनरल नॉलेज (सा.ज्ञान) साठी महाराष्ट्रातील सर्वांत मोठा चॅनेल राज्यसेवा/संयुक्त गट ब/गट क/तांत्रिक पूर्व 10+ प्रश्न चॅनेल मधून आले. ⏰ 30 min Request only ⏰ कृपया वेळेच्या आत Request पाठवली तरच स्विकारली जाईल 👇Click & Send Request👇

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 19 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

10 274
مشترکین
-524 ساعت
-107 روز
-8830 روز
آرشیو پست ها
🎼 भारतातील प्रसिद्ध वादक व वाद्य 🎼 ‼️इथे गोंधळून जाऊ नका ❇️ शहनाई ➖ बिस्मिल्ला खाँ ❇️ संतूर ➖ पंडित शिवकुमार शर्मा ❇️ सारंगी ➖ रामनारायण ❇️ सरोद ➖ अमजद अली खान ❇️ तबला ➖ झाकीर हुसेन ❇️ सतार ➖ पंडित रविशंकर ❇️ बासरी ➖ हरिप्रसाद चौरासिया ❇️ व्हायोलिन ➖ टी. एन. कृष्णन

✅ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेबद्दल (ISRO) काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत: पूर्ण नाव: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO - Indian Space Research Organisation). स्थापना: १५ ऑगस्ट १९६९. मुख्यालय: बेंगळुरू, कर्नाटक. संस्थापक: डॉ. विक्रम साराभाई (त्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाते). सध्याचे अध्यक्ष: डॉ. व्ही. नारायणन (जानेवारी २०२५ पासून). नोडल एजन्सी: हे 'Department of Space' (अंतराळ विभाग) च्या अंतर्गत कार्य करते, जे थेट पंतप्रधानांच्या नियंत्रणाखाली असते. 📌 महत्त्वाच्या मोहिमा (Major Missions): १. आर्यभट (१९७५): भारताचा पहिला उपग्रह. २. चांद्रयान-१ (२००८): चंद्रावर पाण्याचे अस्तित्व शोधणारी पहिली मोहीम. ३. मंगलयान (MOM - २०१३): पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. ४. चांद्रयान-३ (२०२३): चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला. 📌 प्रमुख प्रक्षेपण वाहने (Launch Vehicles): PSLV: याला इस्रोचा 'Workhorse' मानले जाते. GSLV / LVM3: जड उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी वापरले जाते.

✅ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO - Indian Space Research Organisation.) सध्याचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन (Dr. V. Narayanan)  📌 त्यांनी १४ जानेवारी २०२५ रोजी एस. सोमनाथ यांच्याकडून हे पद स्वीकारले. ते अवकाश विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतात. यापूर्वी ते तिरुवनंतपुरममधील लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर (LPSC) चे संचालक होते. 📌 डॉ. व्ही. नारायणन बद्दल महत्त्वाची माहिती: पदभार: १४ जानेवारी २०२५ पासून अनुभव: रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शन तंत्रज्ञानातील तज्ज्ञ म्हणून ओळख. योगदान: चांद्रयान-३ आणि गगनयान सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कार्यकाळ: त्यांची दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

✅ सध्या मार्च २०२६ च्या माहितीनुसार, जगात इराण-इस्रायल, रशिया-युक्रेन आणि अमेरिका-इराण यांच्यातील संघर्ष अत्यंत भीषण स्थितीत असून ते मुख्य युद्धे आहेत. मध्य पूर्वेत इराण, इस्रायल, अमेरिका, लेबनॉन आणि सीरिया हे देश थेट किंवा अप्रत्यक्षपणे या संघर्षात सामील आहेत, ज्यामुळे जागतिक तेलाच्या किमती आणि पुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे. 📌 प्रमुख चालू युध्द/संघर्ष: 📌 इराण-इस्रायल-अमेरिका (मध्य पूर्व): फेब्रुवारी/मार्च २०२६ पासून इराणवर थेट हल्ल्यानंतर तणाव सर्वोच्च पातळीवर 📌 रशिया-युक्रेन युद्ध: २०२२ पासून सुरू, अजूनही सुरूच 📌 इतर संघर्ष: गाझा संघर्ष, येमेन, सीरिया आणि सीमेपलीकडील संघर्ष. या युद्धांमुळे ऊर्जा संकटाची (Energy Crisis) भीती निर्माण झाली आहे आणि जागतिक महागाई वाढली आहे

होर्मुजची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) ही पर्शियन आखात आणि ओमानचे आखात यांना जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा अरुंद सागरी मार्ग आहे. उत्तरेला इराण आणि दक्षिणेला ओमान/UAE या देशांच्या दरम्यान असलेला हा मार्ग, जागतिक तेलाच्या व्यापारासाठी (सुमारे २०-२५% तेल पुरवठा) एक महत्त्वाचा 'चोक पॉईंट' मानला जातो. होर्मुझ सामुद्रधुनीबद्दल (Strait of Hormuz) काही महत्त्वाचे मुद्दे: स्थान: हा मार्ग पर्शियन गल्फला थेट अरबी समुद्राशी जोडतो, जो जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. महत्त्व: हे जगातील सर्वात महत्त्वाचे तेल चोक पॉईंट्सपैकी एक आहे, जिथून दररोज जगातील २०% पेक्षा जास्त LNG आणि २५% सागरी तेल व्यापार होतो. संघर्ष आणि परिणाम (२०२६): इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, या मार्गातून जाणाऱ्या जहाजांची संख्या ९५ टक्क्यांपर्यंत घटली आहे, ज्यामुळे जागतिक इंधनाच्या किमतींवर परिणाम होण्याची भीती आहे. भारतासाठी परिणाम: होर्मुझमधील तणावाचा भारताच्या खनिज तेलाच्या आयातीवर थेट परिणाम होतो, त्यामुळे भारत सरकारने सुरक्षित मार्ग मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हा मार्ग बंद झाल्यास जागतिक तेलाचा पुरवठा विस्कळीत होऊन तेलाच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते.

✅ होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) विशेष : होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) आशिया खंडाच्या मध्य-पूर्व (Middle East) भागात आहे. 📌 देशांमधील सीमा: ही सामुद्रधुनी उत्तरेला  इराण  आणि दक्षिणेला  ओमान  व  संयुक्त अरब अमिराती (UAE)  या देशांच्या दरम्यान आहे. 📌 दोन समुद्रांना जोडणारा मार्ग: हा जलमार्ग पर्शियन आखाताला (Persian Gulf) ओमानच्या आखाताशी (Gulf of Oman) जोडतो.याच मार्गावरून पुढे अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात जाता येते. भौगोलिक वैशिष्ट्य: हे पर्शियन आखातातून खुल्या महासागराकडे जाण्याचा एकमेव सागरी मार्ग आहे 

✅ मुख्य नवीन कायदे (Three New Criminal Laws): 📌 भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३: भारतीय दंड संहिता (IPC), १८६० ची जागा घेते. यात देशद्रोहाचा कायदा रद्द करून 'सामाजिक सेवा' (Community Service) शिक्षेचा नवीन पर्याय आणला आहे। 📌 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), २०२३: फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC), १९७३ ची जागा घेते. यामध्ये तपास, खटला आणि न्यायालयाच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आहे। 📌 भारतीय साक्ष अधिनियम (BSA), २०२३: भारतीय पुरावा कायदा, १८७२ ची जागा घेते. यात डिजिटल/इलेक्ट्रॉनिक पुराव्यांना मान्यता देण्यात आली आहे. 📌 महत्त्वाचे बदल: तंत्रज्ञानावर भर: ई-FIR, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष, आणि डिजिटल पुराव्यांचा वापर अनिवार्य। शिक्षात बदल: लहान गुन्ह्यांसाठी 'सामुदायिक सेवा' (Community Service) शिक्षेची तरतूद। पिडीत-केंद्री: गुन्ह्यांच्या तपासात पिडीत व्यक्तीच्या हक्कांना प्राधान्य. इतर नवीन नियम (२०२६): आयकर नियम: १ एप्रिल २०२६ पासून नवीन आयकर नियम लागू. कामगार कायदे: ४ नवीन कामगार कायदे लागू, ज्याद्वारे २९ जुने कायदे रद्द करण्यात आले.

✅ महाराष्ट्र शासनाने नागपूर जिल्ह्यातील वडधाम नाय येथे देशातील पहिली AI Anganwadi सुरू केली आहे. 27 जुलै 2025 ला या अंगणवाडीचे लोकार्पण करण्यात आले. या अंगणवाडीमध्ये लहान वयाच्या मुलांना AI च्या माध्यमातून बडबड गीतं, चित्रकला आणि नृत्य शिकवले जाते.

पोलीस भरती च्या दृष्टीने पुन्हा एकदा महत्वाचे काही नोटस् 👇

✅ महाराष्ट्र शासनाने नागपूर जिल्ह्यातील वडधाम नाय येथे देशातील पहिली AI Anganwadi सुरू केली आहे. 27 जुलै 2025 ला या अंगणवाडीचे लोकार्पण करण्यात आले. या अंगणवाडीमध्ये लहान वयाच्या मुलांना AI च्या माध्यमातून बडबड गीतं, चित्रकला आणि नृत्य शिकवले जाते.

Me i coming sir 🔥🔥 पोलीस भरती 2026

✅ दलाई लामा यांचा 'ग्रॅमी' ने सन्मान ● व्यक्ती - दलाई लामा (14 वे) ● पुरस्कार - 68 वा ग्रॅमी पुरस्कार (2026) ● श्रेणी- Best A
दलाई लामा यांचा 'ग्रॅमी' ने सन्मानव्यक्ती - दलाई लामा (14 वे) ● पुरस्कार - 68 वा ग्रॅमी पुरस्कार (2026)श्रेणी- Best Audio Book, Narration, and Storytelling Recording ● विजेता - दलाई लामा (90 वर्षे वयात पहिला ग्रॅमी) ● पुरस्कार जाहीर - 1 फेब्रुवारी 3026 ● ऑडिओबुक नाव- Meditations: The Reflections Of His Holiness The Dalai Lama ● दलाई लामा हे 1959 पासून भारतात रहातात 📌 त्यांना मिळालेले इतरही पुरस्कार 1989 - नोबेल शांतता पुरस्कार - • 2007 - पद्मश्री • 2026- प्रथम ग्रॅमी

✅ जगप्रसिद्ध टेस्ला कारचं देशातील पहिलं शोरुम मुंबई मध्ये सुरू करण्यात आले आहे. 📌 टेस्ला कंपनीचे मालक हे एलन मस्क आहेत.

डिसेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस :- 🔸 ०१ डिसेंबर - जागतिक एड्स दिवस 🔹 ०२ डिसेंबर - राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आं. दिवस, जागतिक संगणक साक्षरता दिवस 🔸 ०३ डिसेंबर - जागतिक दिव्यांग दिवस, राष्ट्रीय वकील दिवस 🔹 ०४ डिसेंबर – भारतीय नौदल दिवस, आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस 🔸 ०५ डिसेंबर – आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस, जागतिक माती दिवस 🔹 ०६ डिसेंबर - महापरिनिर्वाण दिवस 🔸 ०७ डिसेंबर - सशस्त्र सेना ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस 🔹 ०९ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस 🔸 १० डिसेंबर – मानवी हक्क दिवस, अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी 🔹 ११ डिसेंबर – आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस, युनिसेफ दिवस 🔸 १४ डिसेंबर - राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस 🔹 १६ डिसेंबर - विजय दिवस 🔸 १८ डिसेंबर - भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस 🔹 १९ डिसेंबर - गोवा मुक्ती दिवस 🔸 २० डिसेंबर - आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस 🔹 २२ डिसेंबर - राष्ट्रीय गणित दिवस 🔸 २३ डिसेंबर - किसान दिवस 🔹 २४ डिसेंबर - राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस 🔸 २५ डिसेंबर - सुशासन दिन (भारत)

लक्षात ठेवा भारताचे सरन्यायाधीश :– पाहिले सरन्यायाधीश : हरीलाला कानिया (1950) 📌 48 वे सरन्यायाधीश - एन व्ही रमन्ना 📌 49 वे सरन्यायाधीश - न्या.ललित 📌 50 वे सरन्यायाधीश -डी वाय चंद्रचूड 📌 51 वे सरन्यायाधीश - न्यायमूर्ती खन्ना 📌 52 वे सरन्यायाधीश - न्या.भूषण गवई 📌 53 वे सरन्यायाधीश – सूर्यकांत ✔️ सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत हे आहेत परंतु कितवे आहेत हे देखील सर्वांनी लक्षात ठेवा.

न्यायमूर्ती सूर्यकांत — भारताचे 53 वे सरन्यायाधीश (CJI) शपथविधी झाला 📌 शपथ दिली: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 📌 शपथग्रहण स्थळ: राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली 📌 मुख्य माहिती पूर्ण नाव: सूर्यकांत शर्मा मूळ गाव: हिसार, हरियाणा पद: भारताचे 53 वे सरन्यायाधीश (Chief Justice of India) कार्यकाळ: 24 नोव्हेंबर 2025 → 09 फेब्रुवारी 2027 शिफारस केली: भारताचे विद्यमान सरन्यायाधीश भूपण गर्वई (B.R. Gavai) यांनी भूपण गर्वई यांची निवृत्ती: 23 नोव्हेंबर 2025 📌 पूर्वीची महत्त्वाची पदे हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता पंजाब-हरियाणा उच्च न्यायालय – कायमस्वरूपी न्यायाधीश हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय – मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय – न्यायाधीश (2019 – 2025) 📌 जन्म व शिक्षण जन्म: 10 फेब्रुवारी 1962 शिक्षण: • B.A. (Hons.) – राजकीय शास्त्र • LL.B. – हरियाणा Join - https://t.me/Gkonliner

✅ केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 ऑक्टोबर 2025 रोजी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचे 150 वे वर्ष देशभरात साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. 📌 रचनाकार - बंकिमचंद्र चॅटर्जी 📌 मूळ कविता संस्कृत भाषेत रचलेली आहे. 📌 प्रकाशन - 1882 मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ या बंगाली कादंबरीचा भाग म्हणून प्रकाशित. 📌 1896 - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत प्रथम गायले. 📌 24 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान सभेने ‘वंदे मातरम्’ चा स्वीकार भारताचे राष्ट्रीय गीत (National Song) म्हणून केला. (पहिले दोन कडवे) Join - https://t.me/Gkonliner

❇️ ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 ☯ विजेता - भारत ☯ उपविजेता - द. आफ्रिका ☯ सर्वाधिक धावा - लॉरा वोलवार्ड (571) ☯ सर्वाधिक ब
❇️ ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 ☯ विजेता - भारत ☯ उपविजेता - द. आफ्रिका ☯ सर्वाधिक धावा - लॉरा वोलवार्ड (571) ☯ सर्वाधिक बळी - दिप्ती शर्मा (22) ☯ अंतिम सामनावीर - शेफाली वर्मा ☯ मालिकावीर - दिप्ती शर्मा ✴️ सुरुवात - 1973 ✴️ दर 5 वर्षांनी आयोजन ✴️ आयोजक - ICC ✴️ प्रकार - एकदिवसीय ✴️ संस्करण - 13 वे ✴️ 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 ✴️ आयोजन - भारत व श्रीलंका ✴️ एकुण संघ - 8 ✴️ एकुण सामने - 31 ✴️ थीम साँग - ब्रिंग इट होम - श्रेया घोषाल ✴️ अंतिम सामना - भारत x द. आफ्रिका ✴️ दिनांक - 2 नोव्हेंबर 2025 ✴️ ठिकाण - डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई ✅ सर्वाधिक वेळा विजेता - ऑस्ट्रेलिया (7) ✅ भारत सहभाग - 1978 पासून ✅ भारत उपविजेता - 2005, 2017 ✅ भारतात आयोजन - 1978, 1997, 2013, 2025 Join -

महत्वाचे पुरस्कार व विजेते २०२५ :- 🔴 २०२५ चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार - वर्षा देशपांडे 🟢 २०२५ चा पेन पिंटर पुरस्कार - लीला अवौलेला 🔴 ४३ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार - नितीन गडकरी 🟢 गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ - पंडित भीमराव पांचाळे 🔴 अन्न आणि शांततेसाठीचा पहिला जागतिक एम.एस. स्वामिनाथन पुरस्कार - डॉ आरेनारे 🟢 २०२५ चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार - Educate Girls NGO 🔴 प्रो. व्ही. के. गोकाक पुरस्कार - आनंद व्ही पाटील 🟢 २०२५ चा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड - युनूस अहमद 🔴 २०२५ चा ASME हॉली पुरस्कार - वावा कल्याणी 🟢 आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार २०२५ - डॉ. हिमांशू कुलकर्णी 🔴 २०२५ चा शाख रामानुजन पुरस्कार - प्रो. अॅलेक्स स्मिथ जॉईन :- https://t.me/Gkonliner

नोबेल पुरस्कार 2025 विजेता 📌 मारिया कोरीना माचादो — शांतता 📌 लास्लो क्रास्नाहोर्काय — साहित्य 📌 मिशेल देवोरे — भौतिकशास्त्र 📌 जॉन एम. मार्टिनिस — भौतिकशास्त्र 📌 जॉन क्लार्क — भौतिकशास्त्र 📌 मेरी ई. ब्रुनको — वैद्यकशास्त्र 📌 शिमोन सकागुची — वैद्यकशास्त्र 📌 फ्रेड राम्सडेल - वैद्यकशास्त्र 📌 ओमर एम. याघी — रसायनशास्त्र 📌 सुसुमू कितागावा — रसायनशास्त्र 📌 रिचर्ड रॉबसन — रसायनशास्त्र 📌 पीटर हाऊइट — अर्थशास्त्र 📌 फिलिप अघिओन — अर्थशास्त्र 📌 जोएल मोक्यर — अर्थशास्त्र Join - https://t.me/Gkonliner