cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

समाजकल्याण अधिकारी गट अ आणि ब MPSC

MPSC द्वारा घेण्यात येणाऱ्या सहाय्यक आयुक्त समाजकल्याण गट अ तसेच समाजकल्याण अधिकारी गट ब पदासाठी New India Career Forum द्वारा संचालित चॅनल आहे ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी ॲप डाऊनलोड करा https://play.google.com/store/apps/details?id=co.classplus.nicf

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
7 770
مشترکین
+1724 ساعت
+657 روز
+23830 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

‼️ New India Career Forum Pune आयोजित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ,सहाय्यक संचालक बहुजन कल्याण व समाजकल्याण अधिकारी & OBC कल्याण अधिकारी पदासाठी आयोगाच्याधर्तीवर आयोगाच्या दर्जाच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी NICF ने टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिलेली आहे . सदर टेस्ट सिरिजला प्रवेश देणे सुरू आहे .दिनांक 5 जून 2024 पर्यंत विशेष सवलत उपलब्ध आहे .✍️ 📣 सहाय्यक आयुक्त /संचालक class 1 पदासाठी संपूर्ण अभ्यासक्रम आधारित टेस्ट सिरीज ✔️ 😍🧑‍💻 https://nicf.on-app.in/app/oc/418879/nicf?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app समाजकल्याण अधिकारी / OBC कल्याण अधिकारी गट B पदासाठी संपूर्ण अभ्यासक्रम आधारित टेस्ट सिरीज 🧑‍💻 https://nicf.on-app.in/app/oc/418894/nicf?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app सहाय्यक आयुक्त Class1 & समाजकल्याण अधिकारी Class 2 दोन्ही पदासाठी टेस्ट सिरीज 🧑‍💻 https://nicf.on-app.in/app/oc/418902/nicf?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app अधिक माहितीसाठी आमच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या . टेस्ट सिरीज ची वैशिष्ट्ये .☄️ परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होत असल्यामुळे आयोगाच्या स्वरूपात पेपर्स लॅपटॉप वर सोडविता येईल .⌨️👩‍💻 पेपर नंतर लगेचच तुमचा स्कोर तुम्हाला चेक करता येईल .📊 आयोगाच्या ले आऊट प्रमाणे टेस्ट पोर्टल डिझाईन केलं असल्याने त्याचा अधिक फायदा होईल .✔️ सर्व पेपरचे पीडीएफ आणि विश्लेषण डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे 📌
نمایش همه...
Test Series - सहा. आयुक्त A समाजकल्याण

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण क्लास अ पदासाठी संपूर्ण अभ्यासक्रम आधारित 15 पेपर्स एकूण 1500 प्रश्न

👍 9 1
Photo unavailableShow in Telegram
समाजकार्याचे उद्देश कुणी काय सांगितलं आहे लक्षात असूद्या.
نمایش همه...
3👍 1
Photo unavailableShow in Telegram
समाजकल्याण (Social welfare) म्हणजे नक्की काय ? ✔️
نمایش همه...
🙏 2👌 2 1
पर्यायAnonymous voting
  • 1
  • 2
  • 3
  • 4
0 votes
Photo unavailableShow in Telegram
हे असच असतं आणि असणार आहे. आणि हेच सत्य आहे.
نمایش همه...
👍 27 10👨‍💻 3
Photo unavailableShow in Telegram
सहाय्यक आयुक्त / सहाय्यक संचालक पदासाठी उद्या आपला पेपर क्रमांक 7 ठीक 11.00 वाजता अपलोड होणार आहे .मित्रहो पेपर काढणे हे खूप आव्हानात्मक काम असते याची तुम्हाला जाणीव आहे. संपूर्ण अभ्यासक्रमाचे आतापर्यंत सहा पेपर अपलोड केलेले आहेत त्यामधून तुम्हाला पेपर आणि प्रश्नांचा दर्जा त्याची जाणीव झालेली असेल . आतापर्यंतच्या एकाही पेपरमध्ये कुठल्याही उमेदवाराला पैकीच्या पैकी गुण आले नाहीयेत आणि ये येणार पण नाहीत आणि येवू पण नये त्याची गरज सुद्धा नाही. आपल्याकडून अनेक कारणास्तव याआधीचे सहा पेपर योग्य वेळी आयोगाच्या प्रमाणे देणे शक्य झाले नसेल तर सर्व पेपर्स चे pdf आपल्या कोर्स मध्ये नोटीस बोर्ड मध्ये अपलोड केले आहेत आपण ते सर्व पेपर्स पेन पेपर मोड मधे सोडविलात तरी हरकत नाही. मात्र आयोग पेपर ऑनलाईन स्वरूपात घेणार आहे त्यामुळे तुम्ही जर त्याचा लॅपटॉप वर सराव केला वेळ लावून तर ते जास्त उपयुक्त ठरेल. उद्या होणार पेपर आपण प्रामाणिक पणे पूर्ण एक तास वेळ देऊन द्याल अशी अपेक्षा आहे .आयोगाची परीक्षेची तारीख आली नाही म्हणून मी पेपर आणि सर्व साहित्य कोपऱ्यात ठेवून देईल असे करू नका .वेळात वेळ काढून अभ्यास सुरू ठेवा. उद्याच्या पेपर साठी सर्वांना शुभेच्छा आहेत .
نمایش همه...
👍 12🙏 2
पर्यायAnonymous voting
  • 1
  • 2
  • 3
  • 4
0 votes
👍 3
पर्यायAnonymous voting
  • 1
  • 2
  • 3
  • 4
0 votes
👍 1