fa
Feedback
Spotlight Academy

Spotlight Academy

رفتن به کانال در Telegram

This channel provides material regarding competitive exam like UPSC and MPSC.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Spotlight Academy

کانال Spotlight Academy (@drsushilsspotlight) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 18 931 مشترک است و جایگاه 10 583 را در دسته آموزش و رتبه 22 494 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 18 931 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 30 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -196 و در ۲۴ ساعت گذشته برابر -12 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 12.04% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 5.81% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 2 280 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 101 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
This channel provides material regarding competitive exam like UPSC and MPSC.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 01 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

18 931
مشترکین
-1224 ساعت
-697 روز
-19630 روز
آرشیو پست ها
डॉ. सुशील बारी सरांची GS 2 बॅच (सामान्य अध्ययन पेपर २) डॉ. सुशील बारी सरांसोबत एका सर्वसमावेशक, परीक्षाभिमुख आणि संकल्पनात्मक
डॉ. सुशील बारी सरांची GS 2 बॅच (सामान्य अध्ययन पेपर २) डॉ. सुशील बारी सरांसोबत एका सर्वसमावेशक, परीक्षाभिमुख आणि संकल्पनात्मक पद्धतीद्वारे 'सामान्य अध्ययन पेपर २' (GS II) वर उत्तम पकड मिळवा ! या बॅचमध्ये UPSC आणि MPSC अभ्यासक्रमानुसार भारतीय संविधान, शासन प्रणाली (Governance), राज्यव्यवस्था (Polity), सामाजिक न्याय, कल्याणकारी योजना, आंतरराष्ट्रीय संबंध आणि चालू घडामोडींचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक विचारसरणी विकसित व्हावी यासाठी संकल्पनात्मक स्पष्टता (Conceptual Clarity), उत्तरलेखन कौशल्ये (Answer-writing techniques), मागील वर्षांच्या प्रश्नांचे विश्लेषण (PYQ analysis), केस स्टडीज आणि नियमित सरावावर विशेष भर दिला आहे. रोजच्या चालू घडामोडींची सांगड, सोप्या भाषेतील नोट्समुळे तुमची तयारी अधिक प्रभावी होईल. ही बॅच तुम्हाला GS पेपर २ मध्ये उत्तम गुण मिळवण्यासाठी आणि मुख्य परीक्षेत यश संपादन करण्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन, रणनीती आणि आत्मविश्वास प्रदान करेल. #GS2 #gs2 #polity #governance #internationalrelation #ir #upscmains #mpscmains #drsushilbari #spotlightacademypune

photo content

आज संध्याकाळी 5.30 वाजता अमृता मॅम यांचे " मुलाखत मार्गदर्शन सत्र " आहे. त्यांचा स्वतःचा आयोगाच्या 5 मुलाखतींचा अनुभव त्या तु
आज संध्याकाळी 5.30 वाजता अमृता मॅम यांचे " मुलाखत मार्गदर्शन सत्र " आहे. त्यांचा स्वतःचा आयोगाच्या 5 मुलाखतींचा अनुभव त्या तुमच्यासोबत share करतील. तसेच 275 गुणांसाठी मुलाखतीची तयारी करण्यासाठी आवश्यक बाबींवर तुम्हाला मार्गदर्शन करतील. आजवर त्यांनी मार्गदर्शन केलेले 1200 हून अधिक अधिकारी प्रशासनात कार्यरत आहेत. 275 गुणांसाठी मुलाखत असल्याने मेरिट लिस्ट मध्ये स्वतःचे स्थान निश्चित करण्यासाठी या घटकाची तयारी आपण चांगल्याप्रकारे करणे अपेक्षित आहे. भेटुयात संध्याकाळी 5.30 वाजता...... #interview #mockinterview #upscexam #mpsc #upsc_interview #mpsc_interview #amruta_sushil #drsushilbari #spotlightacademypune

डॉ. सुशील बारी सरांचा दै. लोकसत्ता (30 जून 2026) मधील UPSC मार्गदर्शनपर लेख क्र 154
डॉ. सुशील बारी सरांचा दै. लोकसत्ता (30 जून 2026) मधील UPSC मार्गदर्शनपर लेख क्र 154

photo content

डॉ. सुशील बारी सरांची CBB - Current Based Basic ही Batch Prelims आणि Mains या दोन्ही परीक्षांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची अ
डॉ. सुशील बारी सरांची CBB - Current Based Basic ही Batch Prelims आणि Mains या दोन्ही परीक्षांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असून यात चालू घडामोडींचा आपल्या Static Syallabus शी संबंध तपासून त्यातून आगामी पूर्व व मुख्य परीक्षांसाठी अपेक्षित प्रश्नांची तयारी आपण करत असतो. यात weekly Test ही घेतली जाते जेणेकरून आपल्याला आपला GS चा score वाढण्यास मदत मिळते. यासाठीचे Orientation Session नक्की join करा. #CBB #currentaffairs #drsushilbari #upsc #mpsc #spotlightacademypune

Pls do attend Today 👆
Pls do attend Today 👆

भेटुयात.......
भेटुयात.......

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

photo content

सन २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#