fa
Feedback
PHARMA SOLUTION

PHARMA SOLUTION

رفتن به کانال در Telegram

https://pharmasolutionsindia.in/ ✍️A PROFESSIONAL PHARMA ONLINE SERVICE ✅ 🏆🏆 FOR PHARMACIST 🏆🏆 ✅ PHARMA COMPETITIVE EXAMS ✅JOB VACANCIES ✅MSPC & FDA , FOOD,DRUG LICENSE SERVICES ,JOB Please Msg only.. ✅PHARMA AWARENESS

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام PHARMA SOLUTION

کانال PHARMA SOLUTION (@pharmasolutionindia) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 12 798 مشترک است و جایگاه 2 025 را در دسته پزشکی و رتبه 30 639 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 12 798 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 15 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -100 و در ۲۴ ساعت گذشته برابر 2 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 24.11% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 11.44% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 085 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 464 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 10 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
https://pharmasolutionsindia.in/ ✍️A PROFESSIONAL PHARMA ONLINE SERVICE ✅ 🏆🏆 FOR PHARMACIST 🏆🏆 ✅ PHARMA COMPETITIVE EXAMS ✅JOB VACANCIES ✅MSPC & FDA , FOOD,DRUG LICENSE SERVICES ,JOB Please Msg only.. ✅PHARMA AWARENESS

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 16 سپتامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته پزشکی تبدیل کرده‌اند.

12 798
مشترکین
+224 ساعت
-217 روز
-10030 روز
آرشیو پست ها
+91 88055 92004 Dava india Generic pharmacy येथे Vacancy आहेत Registered Pharmacist म्हणून कुणाला इच्छा असल्यास कॉल करा

Pharmacy क्षेत्राचे अनेक प्रश्न यासाठी आपण सातत्याने प्रयत्न योग्य दिशेने करणे गरजेचे आहे..आम्ही करत राहू लढत राहू.. तुम्हाला मदत करत राहू माझा Pharmacist' माझी जबाबदारी..

Implementation of the Pharmacy Council.pdf

Pharmacist Recruitment and Promotion Rules Gazette notification implementation बाबत सुधा आम्ही देशभरात चळवळ सुरू केली आहे ज्यामुळे Pharmacist ला योग्य तो सन्मान त्याची Pay scale वाढ होईल ... आपण सर्वानी खासदारांना भेटून असे निवेदन पाठवावा तसेच इतर राज्यातील औषध निर्माता यांना Active करून आवाहन करावे ...Please check Pdf so you will get Idea

Pharma solution Academy आरोग्य विभाग रेल्वे Pharmacist Batch Admission पुन्हा सुरू करत आहोत... तसेच Drug Inspector Batch सुधा सुरू आहे ज्यांना घ्यायची आहे ते घेऊ शकता खालील लिंक वरुण App Download करावे... https://play.google.com/store/apps/details?id=co.kevin.mgeww

AIIMS CRE मध्ये B pharm Eligibility साठी प्रयत्न सुरू आहेत 2 खासदार मंत्री व श्री प्रतापराव जाधव यांनी संबधित विभागाला कळविले आहे त्यामुळे तुम्ही सुधा खासदार साहेबांचे पत्र घेऊन JP nadda साहेबांना पाठवावा...AIIMS CRE मध्ये 100% B pharm पात्र होतील असाच follow up सुरू आहे...join Telegram

♦️व्ही.राधा उच्चस्तरीय समिती (शासकीय भरती परीक्षा सुधारणा), महाराष्ट्र राज्य. 👉 आज पुणे विद्यापीठ येथे येणार आहेत 👉 तुमच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी लक्षणीय संख्येने उपस्थित राहावे. 👉 दिनांक : 12 सप्टेंबर 2026 वेळ : सकाळी 10.30 वाजता स्थळ : जिओलॉजी डिपार्टमेंट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

+91 95008 95970 Vacancy for Registered Pharmacist Ghatkopar Mumbai

photo content

Pharma D विद्यार्थ्यां साठी Good news आहे वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभाग अंतर्गत जेवढे हॉस्पिटल आहेत अशा ठिकाणी क्लिनिकल Pharmacists पोस्ट साठी माहिती मागविण्यात आली आली आहे pharm D असोसिएशन व खासदार धनंजय महाडिक साहेब यांनी मुख्यमंत्री महोदय यांना भेटून मुख्यमंत्र्यांनी तपासून सादर करण्यास सांगितले आहे...

अभ्यासात सातत्य ठेवून तयारीत रहा... दररोज प्रश्न सोडवा.. ड्रग इन्स्पेक्टर परीक्षा 1.5 महिन्याचे टार्गेट ठेवा एक व्यवस्थित Revision झाली पाहिजे आयोगाने तारीख जाहीर केल्यावर तुम्हाला 1 महिना वेळ मिळाल्यावर अभ्यास झालेला असेल...डोक शांत ठेवून योग्य पद्धतीने नियोजन करा...

रेल्वे Paramedical जाहिरात लवकरच Detail येईल...आरोग्य विभाग सुधा फास्ट प्रोसेस सुरु आहेत
रेल्वे Paramedical जाहिरात लवकरच Detail येईल...आरोग्य विभाग सुधा फास्ट प्रोसेस सुरु आहेत

राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील. टास्क फोर्सच्या विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक पुणे विभाग — १२ सप्टेंबर २०२६ स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ई-मेल : pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in नागपूर विभाग — १६ सप्टेंबर २०२६ स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर ई-मेल : nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in अमरावती विभाग — १७ सप्टेंबर २०२६ स्थळ : अमरावती ई-मेल : amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in छत्रपती संभाजीनगर विभाग — २१ सप्टेंबर २०२६ स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर ई-मेल : csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in कोकण विभाग — २९ सप्टेंबर २०२६ स्थळ : चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई ई-मेल : konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in नाशिक विभाग — ३० सप्टेंबर २०२६ स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ई-मेल : nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या वरील ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात. भेटीची वेळ, सहभागाची प्रक्रिया तसेच इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

एमपीएससी परीक्षा पद्धती संदर्भात स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे एक शिष्टमंडळ आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
+2
एमपीएससी परीक्षा पद्धती संदर्भात स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे एक शिष्टमंडळ आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे भेटले. यावेळी त्यांनी काही मागण्या केल्या. यामध्ये शिक्षक सचिन ढवळे, यशवंत सोलाट, धनंजय मते, गणेश कड, उमेश कुदळे, विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते निखिल पाटील यांच्यासह स्पर्धा परीक्षा शिक्षक-विद्यार्थी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, अतिशय पारदर्शी पद्धती विकसित करण्यासाठी सरकार सातत्याने काम करते आहे. ही प्रक्रिया अधिक कशी सुदृढ करता येईल यासाठी राज्यस्तरावर एक उच्चस्तरीय समिती सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली आहे. त्यात युपीएससीचे माजी सदस्य, पोलिस महासंचालक, आयआयटी प्राध्यापक आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्याचा शासन आदेश सुद्धा निर्गमित करण्यात आला असून ही समिती राज्यभर सर्व विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्व संबंधितांशी सल्लामसलत प्रक्रिया करणार आहे. पुण्यात सुद्धा ही समिती जाईल. एकीकडे हे प्रयत्न होत असताना काही कठोर कायदे सुद्धा करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्

आपल्या सगळ्यांच्याच भविष्यासाठी... आता यावेच लागेल.. फक्त बघू नका.. सहभागी व्हा.. 🙏
आपल्या सगळ्यांच्याच भविष्यासाठी... आता यावेच लागेल.. फक्त बघू नका.. सहभागी व्हा.. 🙏

एमपीएससी परीक्षा पद्धती संदर्भात स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे एक शिष्टमंडळ आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
+3
एमपीएससी परीक्षा पद्धती संदर्भात स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे एक शिष्टमंडळ आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे भेटले. यावेळी त्यांनी काही मागण्या केल्या. यामध्ये शिक्षक सचिन ढवळे, यशवंत सोलाट, धनंजय मते, गणेश कड, उमेश कुदळे, विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते निखिल पाटील यांच्यासह स्पर्धा परीक्षा शिक्षक-विद्यार्थी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, अतिशय पारदर्शी पद्धती विकसित करण्यासाठी सरकार सातत्याने काम करते आहे. ही प्रक्रिया अधिक कशी सुदृढ करता येईल यासाठी राज्यस्तरावर एक उच्चस्तरीय समिती सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली आहे. त्यात युपीएससीचे माजी सदस्य, पोलिस महासंचालक, आयआयटी प्राध्यापक आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्याचा शासन आदेश सुद्धा निर्गमित करण्यात आला असून ही समिती राज्यभर सर्व विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्व संबंधितांशी सल्लामसलत प्रक्रिया करणार आहे. पुण्यात सुद्धा ही समिती जाईल.

🔥 DRUG INSPECTOR RE-EXAM BATCH 🔥 ❓ क्लास का घ्यायचा? कारण फक्त क्लास लावणे महत्त्वाचे नाही… योग्य क्लास लावणे महत्त्वाचे आहे! 🏆 राज्यात प्रथम क्रमांक मिळवणारे विद्यार्थी याच बॅचचे! 💯 100+ विद्यार्थी अंतिम मुलाखतीसाठी पात्र! ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेतील अनुभवाची अट रद्द झाली नसती, तर या परीक्षेला बसण्याची संधीच अनेकांना मिळाली नसती. म्हणूनच या संधीचे महत्त्व आम्हाला माहीत आहे. त्यामुळे ही RE-EXAM BATCH फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नाही… 🎯 विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे, या एकाच उद्देशाने तयार केली आहे! 👨‍⚕️ स्वतः Assistant Commissioner, FDA मार्गदर्शन करतात! ज्यांनी केवळ पुस्तकातून कायदा वाचलेला नाही, तर प्रत्यक्ष FDA मध्ये कायद्याची अंमलबजावणी केली आहे. 📚 प्रत्येक विषयासाठी त्या विषयातील Expert Faculty ज्यांना आपल्या विषयाचा सखोल अभ्यास + Exam Perspective आहे. एकदा Concept समजून घ्या… एकदा Lecture करा… 🔁 नंतर फक्त Revision करा आणि Score काढा! --- ❤️ आमची भूमिका स्पष्ट आहे… तुम्ही क्लास लावताना 10 योग्य तोच लावा जर तुम्हाला वाटत असेल की 👉 Self-Study करून तुम्ही उत्तम तयारी करू शकता, तर नक्की Self-Study करा. पण योग्य दिशा हवी असेल, तर आम्ही आहोत. आणि हो… ❌ तुम्ही आमची Batch लावली नाही तरीही विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. कारण आमच्यासाठी… विद्यार्थी आधी, Batch नंतर! ❤️ --- 🏆 PHARMA SOLUTION ACADEMY राज्यातील सर्वोत्तम Drug Inspector घडवण्याचा आमचा प्रयत्न! Quality वर विश्वास असेल, तरच Pharma Solution Academy निवडा. 🎯 DRUG INSPECTOR RE-EXAM यावेळी फक्त परीक्षा देऊ नका… यावेळी Selection साठी तयारी करा!8459772128. Download App and Start Preparation https://classplusapp.com/w/pharmasolutionsindia/courses/703929

photo content

महाराष्ट्रातील ड्रग इन्स्पेक्टर पेपर फुटी साठी shri ऋषिकेश गांगुर्डे तळमळीने आपल्या सर्वासाठी लढत आहेत सारखा फॉलो अप घेत आहेत
महाराष्ट्रातील ड्रग इन्स्पेक्टर पेपर फुटी साठी shri ऋषिकेश गांगुर्डे तळमळीने आपल्या सर्वासाठी लढत आहेत सारखा फॉलो अप घेत आहेत बरेच पुरावे दडपण्याचे षडयंत्र होऊ शकते त्यामुळे कोर्ट प्रोसेस करावी लागेल त्यासाठी राज्यातील Mpsc स्पर्धा परीक्षा विद्यार्थी यांनी ऋषिकेश दादा च्य पाठीशी उभे राहून त्यांना आर्थिक सहकार्य करणे गरजचे आहे कारण ते आपल्यासाठी दुकान बंद ठेवून लढत आहेत सर्वांनी शक्य होईल तेवढे सहकार्य करावे