cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

Gadchiroli Police Bharti 2024

संयम इतेके इद उननी युध्द मनतोटे इनकोरना तोटे इन्का 100℅ गडचिरोली पोलिस भरती 2024👮 गोंडी, माडिया गोंडी, तेलगू मराठी ग्रामर, English Grammer, गणित, बुद्धिमत्ता, General Knowledge पोलीस भरती आधारित प्रश्न MPSC

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
10 977
مشترکین
+5124 ساعت
+2967 روز
+1 05030 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Photo unavailableShow in Telegram
Result च्या दिवशी नाही विचारणार कोणी, तुम्ही कोणत्या Background मधून आलात, तुम्ही झाडाखाली बसून अभ्यास केलाय की Ac मध्ये, किती रात्री तुम्ही रडत घालवल्या, एवढं करूनही माझं selection नाही झाल तर,या विचारात. किती आणी कोणत्या लोकांनी तुम्हाला mentaly disturb केलंय,तुम्ही आर्थिक problem कसे face केलेत, all and all... म्हणून be positive and test yourself you are on right path or not, you are on right platform or not, your circle have right people or not, you have right mindset or not, Test it Now, otherwise Time is going.... Just Do it without fear... And Rock it .. - कु. नेहा फुके. 😊❤️ 💐💐💖💖💐💐
نمایش همه...
👍 22 6❤‍🔥 2🔥 1
▪️दोन मूळ संख्यांचा गुणाकार 143 आहे तर त्यांचा म.सा.वि. किती❓ (पुणे आयुक्तालय पोलीस भरती - 2018)Anonymous voting
  • 3
  • 9
  • 13
  • 1
0 votes
👍 2
▪️9 व 10 या संख्यांचा म.सा.वि. किती❓ (पुणे आयुक्तालय पोलीस भरती - 2018)Anonymous voting
  • 9
  • 3.33
  • 1
  • सर्व बरोबर
0 votes
👍 3
▪️एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटे पुढे जाते तर घड्याळ सोमवारी 10 वाजता अचूक वेळ दर्शवित असेल तर किती दिवसांनी ते घड्याळ पुन्हा अचूक वेळ दर्शविते❓Anonymous voting
  • 2 दिवसांनी
  • 6 दिवसांनी
  • 9 दिवसांनी
  • 13 दिवसांनी
0 votes
▪️एक नावेचा संथ पाण्यातील वेग 27 km/ तास आहे आणि प्रवाहाचा वेग 7 km /तास आहे तर ती नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 4 तासात किती अंतर कापेल❓Anonymous voting
  • 39
  • 70
  • 80
  • 89
0 votes
👍 5🏆 2
🎯 क्रियापद म्हणजे ---------------Anonymous voting
  • क्रिया संपविणारा शब्द
  • केवळ क्रियादर्शक शब्द
  • क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द
  • वाक्य पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द
0 votes
🎯 ‘बापरे --------------- केवढा ‘मोठा हा साप’ या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल.Anonymous voting
  • पूर्णविराम
  • प्रश्नचिन्ह
  • अर्धविराम
  • उद्गारवाचक चिन्ह
0 votes
👍 3
✅✏️5 बगळे, 5 मासे, 5 मिनिटात खातात. तर 1 बगळा, 1 मासा किती मिनिटात खाईल? (SSP 2007, जळगाव तलाठी 2016 )Anonymous voting
  • 1 मिनिटे
  • 25 मिनिटे
  • 5 मिनिटे
  • 1/5 मिनिटे
0 votes
👍 6
✏️✅एका संख्येचा 60% व 40% यांच्यातील फरक 100 आहे. तर तीं संख्या कोणतीAnonymous voting
  • 200
  • 500
  • 600
  • 1000
0 votes
🎯 दिक् + पाल = दिक्पाल हा संधी प्रकार कोणता❓Anonymous voting
  • स्वरसंधी
  • विसर्ग संधी
  • व्यंजन संधी
  • अनुनासिक संधी
0 votes
یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.