fa
Feedback
MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar

MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar

رفتن به کانال در Telegram

मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान mpsc group c 2026 MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 Exam Guide Sagar

نمایش بیشتر
8 195
مشترکین
+424 ساعت
+277 روز
+38830 روز
آرشیو پست ها
कामगार आयुक्तालय भरती 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 🛑 उद्या शेवटची तारीख आहे उद्या सर्वर डाऊन किंवा पेमेंट fail चा प्रोब्लेम होऊ शकतो.. अर्ज करायचा राहिला असल्यास शक्यतो आजच अर्ज भरा.. 🛑 निरीक्षक ( गट क ):- एकूण 62 जागा पात्रता :- कोणताही पदवीधर ( any graduate ) पागर :- S13 35400/- बेसिक { महागाई भत्ता , घरभाडे , प्रवास भत्ता सर्व भत्ते मिळून 70,000 ते 75,000 मासिक } परीक्षा TCS कंपनी घेणार आहे ✅ अर्ज करण्याची लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/Index.html स्टडी मटेरियल साठी खालील लिंक वर क्लिक करून telegram channel जॉईन करा. रोज tcs pattern टेक्निकल (कामगार कायदे ) आणि नॉन टेक्निकल ( मराठी इंग्लिश बुध्दीमत्ता सामान्य ज्ञान अंकगणित) चे दर्जेदार MCQ सोडवण्यासाठी खालील telgaram चॅनेल जॉईन करा. https://t.me/KamgarVibhagBharti2026

कामगार आयुक्तालय भरती 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून ( शेवटचे 4 दिवस बाकी ) निरीक्षक ( गट क ):- एकूण 62 जागा पात्रता :- कोणताही पदवीधर ( any graduate ) पागर :- S13 35400/- बेसिक { महागाई भत्ता , घरभाडे , प्रवास भत्ता सर्व भत्ते मिळून 70,000 ते 75,000 मासिक } परीक्षा TCS कंपनी घेणार आहे ✅ अर्ज करण्याची लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/Index.html स्टडी मटेरियल साठी खालील लिंक वर क्लिक करून telegram channel जॉईन करा. https://t.me/KamgarVibhagBharti2026

कामगार विभाग भरती २०२६ १. परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern) प्रश्न संख्या: १०० एकूण गुण: २०० (प्रत्येक प्रश्नाला २ गुण) दर्जा: पदवी (Degree Level) कालावधी: २ तास स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQs) माध्यम: मराठी आणि इंग्रजी Exam Guide Sagar २.अभ्यासक्रम (Syllabus) मराठी भाषा (३० गुण) इंग्रजी भाषा (३० गुण) बुद्धिमापन चाचणी (३० गुण) सामान्य ज्ञान (३० गुण) अधिनियम (८० गुण): विविध कामगार कायदे. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१. महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९. @KamgarVibhagBharti2026 https://t.me/KamgarVibhagBharti2026

कामगार आयुक्तालय भरती 2026 सविस्तर जाहिरात प्रसिद्ध परीक्षा TCS कंपनी घेणार आहे ✅ अर्ज करण्याची लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/Index.html 13 मे पासून अर्ज सुरू 11 जून पर्यंत अर्ज करू शकता... 12 जून पर्यंत परीक्षा फी भरता येईल. https://t.me/KamgarVibhagBharti2026

📢 महाराष्ट्र शासन, कामगार विभाग - सरळसेवा भरती २०२६ 📢 कामगार आयुक्त कार्यालय, मुंबई अंतर्गत 'गट-क' मधील विविध रिक्त पदांसाठ
📢 महाराष्ट्र शासन, कामगार विभाग - सरळसेवा भरती २०२६ 📢 कामगार आयुक्त कार्यालय, मुंबई अंतर्गत 'गट-क' मधील विविध रिक्त पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे! ✅ पदांचा तपशील (Total Posts): १. निरीक्षक (Inspector): ६२ पदे २. लेखापाल (Accountant): १२ पदे ३. लघुटंकलेखक (Stenographer): ०४ पदे 💰 वेतनश्रेणी (Pay Scale): • निरीक्षक व लेखापाल: ₹३५,४०० - १,१२,८०० (S-13) + भत्ते • लघुटंकलेखक: ₹२५,५०० - ८१,१०० (S-8) + भत्ते 🗓️ महत्वाच्या तारखा: • अर्ज करण्यास सुरुवात: १३ मे २०२६ • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ११ जून २०२६ (रात्री २३:५५ पर्यंत) • परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: १२ जून २०२६ 🌐 अधिकृत वेबसाइट: https://mahakamgar.maharashtra.gov.in @KamgarVibhagBharti2026 जॉईन Telegram चॅनेल :- https://t.me/KamgarVibhagBharti2026

महिला बालविकास विभाग सरळसेवा संरक्षण अधिकारी कनिष्ठ 17 पदे व स्वयंपाकी गट - ड निकाल यादी https://t.me/wcd_2025_mahila_balvikas_vibhag

Which organization launched the 'Super Sales Saathi' mobile application in April 2026? एप्रिल २०२६ मध्ये कोणत्या संस्थेने 'सुपर सेल्स साथी' (Super Sales Saathi) हे मोबाईल ॲप्लिकेशन लाँच केले आहे?
Anonymous voting

सुधारित जाहिरात सरळसेवा भरती 2026 चौकीदार गट ड.pdf पद संख्या 416 वरून 478 झाली आहे आणि नवीन अर्ज 6 मे 2026 दुपारी 3 नंतर करता येतील. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 27 मे 2026 आहे. https://t.me/adivasi_vikas_vibhag_Chaukidaar

चौकीदार सरळसेवा पदभरती ची ऑनलाईन अर्ज मगवण्याची कार्यवाही काही कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येत आहे लवकरच सदरची
+1
चौकीदार सरळसेवा पदभरती ची ऑनलाईन अर्ज मगवण्याची कार्यवाही काही कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येत आहे लवकरच सदरची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.. अनुसूचित जमातीच्या जागा सामील करून नवीन जाहिरात प्रसिद्ध होईल त्या नंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होईल https://t.me/adivasi_vikas_vibhag_Chaukidaar

चौकीदार_सरळसेवा_भरती_2026_जाहिरात आदिवासी विकास विभाग चौकीदार ग्रुप ड सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध एकूण जागा - 416 https://t.me/adivasi_vikas_vibhag_Chaukidaar आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड भरती 2026 स्टडी मटेरियल आणि गायडन्स साठी खालील telegram channel जॉईन करा https://t.me/adivasi_vikas_vibhag_Chaukidaar