cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

Spardha Manch

👉स्पर्धापरीक्षा - एक ध्येयवेडा प्रवास 🧡 👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे 💯 👉तलाठी भरती 2023 🎯🤟 👉 imp Notes 📝 👉चालू घडामोडी आपल्या पेजची मुख्य शाखा Instagram वर 1.2 million+ Followers On Instagram आहे. जाहिरातीसाठी संपर्क :- 9834948944

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
29 346
مشترکین
-324 ساعت
-357 روز
-24930 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

⭕⚠️♦️राज्य उत्पादन विभाग भरती अपडेट्स 👉 जवान ( Constable) शारीरिक चाचणी प्रकिया १५ जुलै पर्यंत पार पडणार . 👉१५ जुलै ते १५ ऑगस्ट असे १ महिन्याचे प्रशिक्षण  3 PTC ( नाशिक,खंडाळा ,सांगली ) येथे पार पडणार . 👉सर्व पदांची नियुक्ती १५ ऑगस्ट रोजी भेटणार . 👉 Departmental Excise Sub Inspector यांची १४४ पदांची भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत पार पडणार ━━━━━━━━༺༻━━━━━━━ जॉईन करा :- @spardha_manchh ━━━━━━━━༺༻━━━━━━━
نمایش همه...
👍 6
♦️👉राज्य उत्पादन विभाग भरती अपडेट्स ♦️👉 जवान ( Constable) शारीरिक चाचणी प्रकिया १५ जुलै पर्यंत पार पडणार . ♦️👉१५ जुलै ते १५ ऑगस्ट असे १ महिन्याचे प्रशिक्षण  3 PTC ( नाशिक,खंडाळा ,सांगली ) येथे पार पडणार . ♦️👉सर्व पदांची नियुक्ती १५ ऑगस्ट रोजी भेटणार . ♦️👉 Departmental Excise Sub Inspector यांची १४४ पदांची भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत पार पडणार ━━━━━━━━༺༻━━━━━━━ जॉईन करा :- @spardha_manchh ━━━━━━━━༺༻━━━━━━━
نمایش همه...
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्‍या वर्षी‌ पहिल्या क्रमांकवर 1) महाराष्ट्र 2) कर्नाटक 3) गुजरात
نمایش همه...
👍 3
Indian Premier League(IPL) 2024 • आवृत्ती - 17 वी • सुरुवात - 2008 • आयोजक - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) • अंतिम सामन्याचे ठिकाण - एम ए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियम, चेन्नई. • विजेता - कोलकता नाईट रायडर्स (कर्णधार - श्रेयस अय्यर) • उपविजेता - ‌सनराईज हैदराबाद (कर्णधार - पॅट‌ कमिन्स) • पहिला विजेता - राजस्थान रॉयल्स (कर्णधार - शेन वॉर्न) • प्लेअर ऑफ द मॅच - मिशेल स्टार्क (KKR) • प्लेअर ऑफ द सिरीज - सुनील नरीन (KKR) • सर्वाधिक धावा - विराट कोहली - 741(RCB) • सर्वाधिक विकेट्स - हर्षल पटेल - 24(KXIP) • इमर्जिंग प्लेयर - नितीश रेड्डी(SRH)
نمایش همه...
👍 4
Photo unavailableShow in Telegram
♦️निवडणूक आचारसंहिता शिथिल करण्यास आयोगाचा नकार. 👉 राज्य शासनाची विनंती फेटाळली. मुंबई ,कोकणात पाच जुलैपर्यंत आचारसंहिता.
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
♦️Department #PSI पूर्व 2023 परीक्षा निकाल बाबतीत.. 👉 प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे #RTI मधून उत्तर मिळाले आहे.. 🙏
نمایش همه...
👍 2
👍 3
Photo unavailableShow in Telegram
राज्यसेवा पूर्व नवीन तारीख 21 जुलै.. ✅♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
نمایش همه...
👍 2
⭕⚠️♦️'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार ➡️2022 - नरेंद्र मोदी ➡️ 2023 - आशा भोसले ➡️ 2024 - अमिताभ बच्चन
نمایش همه...
👍 6
✅काही महत्त्वाच्या योजना :- ◾️स्टार्स योजना  - 28 फेब्रुवारी 2019 ◾️अटल आहार योजना -  7 मार्च 2019 ◾️प्रधानमंत्री जन आरोग्य योजना - 23 ✅सप्टेंबर 2018 ◾️अमृत योजना  - 2015 ◾️प्रधानमंत्री उज्वला योजना -  1 मे 2016 ◾️सौभाग्य योजना -  25 सप्टेंबर 2017 ◾️प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना - ✅15 फेब्रुवारी 2019 ◾️राष्ट्रीय पोषण अभियान -  8 मार्च 2019 ◾️वन धन योजना - 14 एप्रिल 2018 ◾️उजाला योजना -  जानेवारी 2015 ◾️प्रधानमंत्री जनधन योजना -  28 ✅ऑगस्ट 2014 ◾️राष्ट्रीय वयोश्री योजना - 1 एप्रिल 2017 ◾️संपदा योजना - 26 एप्रिल 2017 ◾️प्रधानमंत्री वय वंदना योजना - 21 ✅जुलै 2017 ◾️संकल्प योजना -  2017 ◾️स्पार्क योजना - 25 सप्टेंबर 2018 ◾️मानधन योजना -  12 सप्टेंबर 2019 ◾️सुमन सुरक्षित मातृत्व योजना - 10 ✅ऑक्टोंबर 2019 ◾️पी एम किसान सन्माननिधी -  24 ✅फेब्रुवारी 2019 ◾️अटल आहार योजना - 28 फेब्रुवारी 2019 ━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━ जॉईन करा :- @spardha_manchh ✅ ━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
نمایش همه...
👍 11