fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण

کانال मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 15 264 مشترک است و جایگاه 13 348 را در دسته آموزش و رتبه 26 230 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 15 264 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 23 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -251 و در ۲۴ ساعت گذشته برابر -4 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.19% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.56% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 181 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 85 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 24 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

15 264
مشترکین
-424 ساعت
-697 روز
-25130 روز
آرشیو پست ها
😳 CUT OFF जाहीर झाले रे पोलीस भरतीचे लवकर जॉईन करा आणि Cut Off बघा सर्वात कमी Cut Off या जिल्ह्याचा लागला फास्ट जॉईन करा 👇�
😳 CUT OFF जाहीर झाले रे पोलीस भरतीचे लवकर जॉईन करा आणि Cut Off बघा सर्वात कमी Cut Off या जिल्ह्याचा लागला         फास्ट  जॉईन करा        👇👇👇👇👇👇

🎯 जेव्हा वर्तमान काळाबरोबर क्रिया करण्याचा हेतू समजतो तेव्हा तो --------------- वर्तमानकाळ होतो.
Anonymous voting

🎯 ‘माणूस जातो. त्याची कीर्ति मागे उरते.’ या वाक्याचे संयुक्त वाक्य कसे होईल❓
Anonymous voting

​हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?

🌏 "जागतिक जल दिवस" दरवर्षी  २२ मार्च रोजी साजरा केला जातो.  🛑 या दिवसाची काही महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे: ◾️सुरुवात: संयुक्त राष्ट्रांनी १९९३ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. ◾️उद्देश: पिण्यायोग्य (गोड्या) पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जलस्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे. ◾️आयोजन: हा उपक्रम UN-Water या संस्थेद्वारे दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर (Theme) आधारित आयोजित केला जातो. ◾️२०२५ ची थीम: या वर्षीची संकल्पना 'हिमनदी संवर्धन' (Glacier Preservation) ही आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

कोणता दिवस “जागतिक जल दिवस” म्हणून साजरा केला जातो?
Anonymous voting

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓

👨‍💻 आजपासून दररोज 100 मार्कांची exam घेण्यात येणार आहे. 🆓 ते पण फ्री मध्ये लगेच जॉईन करा.💯 📖 आगामी होणाऱ्या पोलीस परिक्षे मध्ये हे 👑 प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो. ✌️(कारण - गेल्या पोलिस भरती  परिक्षे मध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते ) 🙏 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा. 🌐 लवकर जॉईन व्हा सर्वांनी:-👇👇      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW 👍 अभी नही तो कभी नही ⭐️💯🔥

🌏 कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रातील महाबळेश्वर जवळील पश्चिम घाटात होतो. ◾️सातारा जिल्ह्यातील जोर गावाजवळील एका विशिष्ट ठिकाणी, समुद्रसपाटीपासून सुमारे १,३३७ मीटर उंचीवर हा उगम आहे, जिथून नदी पश्चिम घाटातून निघून महाराष्ट्रात प्रवेश करते. ▪️ठिकाण: महाराष्ट्र राज्यातील महाबळेश्वरजवळ. ▪️पर्वत: पश्चिम घाट. ▪️उंची: समुद्रसपाटीपासून सुमारे १,३३७ मीटर. ▪️राज्य: महाराष्ट्र. ▪️जिल्हा: सातारा. ▪️जवळचे गाव: जोर गाव. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

कृष्णा नदीचा उगम कोठे होतो ?
Anonymous voting

🌏 'रेडी' (Redi) बंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.  🛑 या बंदराविषयी काही महत्त्वाची माहिती: ◾️तालुका: हे बंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात येते. ◾️महत्त्व: हे प्रामुख्याने लोहखनिज (Iron Ore) निर्यातीसाठी ओळखले जाते. ◾️स्थान: हे महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेजवळ असून अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. ◾️पर्यटन: या गावातील 'रेडी गणपती' मंदिर आणि 'यशवंतगड' किल्ला पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

' रेडी ' बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

*Clerk, Peon, Driver, स्टेनो सर्व याद्या टाकल्या आहेत सर्वांनी पाहून घ्या* . ⤵️ https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-qualified-disqualified-list/

मुंबई उच्च न्या. भरती पात्र, अपात्र उमेदवारांची यादी जाहीर | Bombay High Court Clerk Bharti 2025 Qualified & Disqualified List ⤵️⤵️ ✔️ पात्र उमेदवारांची यादी 👇 https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-qualified-disqualified-list/ ❌ अपात्र उमेदवारांची यादी 👇 https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-qualified-disqualified-list/

⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹ ✅ 1 जिल्हा विशेष नोट्स 19₹ 😍 सर्व 36 जिल्हे विशेष नोट्स 49₹ 👆 विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आजही
⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹ ✅ 1 जिल्हा विशेष नोट्स 19₹ 😍 सर्व 36 जिल्हे विशेष नोट्स 49₹ 👆 विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आजही ऑफर सुरू आहे..  सर्वांनी फायदा घ्या. 🛡 जिल्हा विशेष नोट्सची वैशिष्ट्ये :- 💘 जिल्ह्याची भौगोलिक माहिती ⚡️ जिल्ह्याची ऐतिहासिक माहिती 💘 जिल्ह्याची पर्यटन स्थळे माहिती ⚡️ जिल्ह्याची लोकसंख्या 💘 जिल्ह्याची महत्त्वाची सर्व माहिती ✅ कोणत्याही जिल्ह्याची नोट्स मिळवा 19₹ मध्ये 🆓 तुमच्या जिल्हा नोट्स सोबतच विभागातील इतर जिल्ह्यांच्या नोट्स मोफत मिळतील. 🖋 जिल्हा विशेष नोट्ससोबत परीक्षा होईपर्यंत 😍 दररोज VIMP नोट्स तुम्हाला 📨 Private Telegram ग्रुपवर मिळतील ✔️ सर्व 36 जिल्ह्यांच्या नोट्स :- 49₹ 💳 8605304030 या नंबर वर Payment करा किंवा वरील QR वर 👉 Payment झाले की खालील व्हाट्सअप्प नंबर वर Screenshot पाठवा तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वर ऍड केले जाईल तिथे तुम्हाला जिल्हा विशेष नोट्स तसेच इतर VIMP नोट्स दररोज मिळतील 📱 Whatsapp Msg : 💬⤵️ http://wa.me/+918329654502

🤩 पोलीस भरती आजचे ग्राऊंड मार्क्स ⤵️ मीरा भाईंदर, नागपूर कारागृह, SRPF, 12 मार्च पर्यंत चे मैदानी चाचणीचे गुण 🏃‍♂🏃‍♀ पहा 11 फेब्रुवारी ते आजपर्यंत चे सर्व घटकांचे मैदानी चाचणीचे गुण ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ 👆पहा सर्व घटकांचे आज पर्यंतचे मार्क्स

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/Dq3oX7Tecak4jT2GicgEQ0?mode=hq2tcla ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/HNFtZlGCiCp7nCXfk2eKQH?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/DQtimQoJT621ZjtmTYSfRo?mode=gi_t

🎯 दंततालव्य वर्ण असणा-या शब्दाचा पर्याय ओळखा❓
Anonymous voting