fa
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण

کانال मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 16 310 مشترک است و جایگاه 12 361 را در دسته آموزش و رتبه 26 068 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 16 310 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 25 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -211 و در ۲۴ ساعت گذشته برابر -3 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.34% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.97% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 218 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 158 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 26 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

16 310
مشترکین
-324 ساعت
-387 روز
-21130 روز
آرشیو پست ها
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/BngaeHey2G28qfhxKx1XZX?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/FchbEuaAYNUJrlcOtxTQhG?mode=hqctcla ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/DQtimQoJT621ZjtmTYSfRo?mode=gi_t

🎯 खालीलपैकी 'माळ' हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे❓
Anonymous voting

🎯 खालील दिलेल्या पर्यायातून पुढील शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता❓ भंजक --
Anonymous voting

🎯 शब्द उच्चारल्या बरोबर विशिष्ट वस्तू-पदार्थ डोळ्यासमोर येतो ती शब्दशक्ती म्हणजे ---------------
Anonymous voting

खालीलपैकी कोणते भूरूप हिमनदी निर्मित नाही ?
Anonymous voting

जयगड खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

'ड्युरांड रेषा' ______ य दोन देशातील सरहद्द दर्शवते.
Anonymous voting

कैमुरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत ?
Anonymous voting

🌏 अरवल्ली पर्वतरांग जगातील सर्वात प्राचीन वली पर्वतांपैकी एक आहे आणि सध्या ती अवशिष्ट पर्वतांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. ◾️ ही पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आणि राजस्थानमध्ये प्रमुख भूभागावर पसरलेली आहे.  ◾️वलीत पर्वत: सुरुवातीला, अरवल्ली एक वलीत पर्वत म्हणून तयार झाला होता, जेव्हा पृथ्वीच्या भूगर्भीय प्लेट्स एकमेकांवर आदळल्या. ◾️अवशिष्ट पर्वत: हजारो वर्षांच्या धूप आणि क्षरणामुळे, आता तो अवशिष्ट पर्वताच्या रूपात उरला आहे. ◾️भौगोलिक स्थान: ही पर्वतरांग दिल्लीपासून सुरू होऊन गुजरातपर्यंत पसरलेली आहे आणि राजस्थानमध्ये तिचे प्रमुख स्वरूप दिसून येते. ◾️महत्व: अरवल्ली पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जगातील प्राचीन वली पर्वत किंवा अवशिष्ट पर्वत म्हणून ज्ञात असणारा अरवली पर्वत ....... पठाराचे वैशिष्ट्य आहे. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

आंतरराष्ट्रीय जलदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Anonymous voting

📢 *पोलीस भरती लेखी पात्र उमेदवार यादी* ⤵️ ✔️ आज अजून काही जिल्ह्यांचे / घटकांचे लिस्ट टाकलेले आहेत पाहून घ्यावे ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 🏃‍♂️🏃‍♀️ पोलीस भरती 11 फेब्रुवारी ते अद्यापपर्यंत झालेल्या ग्राउंडचे मार्क्स ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ ✔️ नोंदणी व मुद्रांक शिपाई निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/nondani-mudrank-vibhag-bharti-2025-result/ ✔️ KVS NVS Bharti Result | केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती भरती निकाल जाहीर ⤵️ https://chalughadamodimpsc.com/kvs-nvs-recruitment-result/

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

🎯 खालीलपैकी गरज ही कल्पकतेची आई होय,'या वाक्यातील आई या शब्दाचा लक्षार्थ कोणता❓
Anonymous voting

🎯 "रामकडून रावन मारला गेला" या प्रयागाचे नाव ओळखा❓
Anonymous voting

🎯 खालील म्हणीच्या रिकाम्या जागी अचूक पर्याय भरा -------------- ➡️ दिव्याखाली
Anonymous voting

◾️ भारताचे प्रमुख अन्न तांदूळ आहे, परंतु प्रदेशानुसार ते गहू, बाजरी, ज्वारी आणि इतर धान्यांसारख्या इतर पदार्थांमध्येही बदलू शकते. ◾️तांदूळ दक्षिण भारतात सर्वाधिक महत्त्वाचा आहे, तर उत्तर भारतात गहू हे मुख्य अन्न आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

--------- हे भारताचे प्रमुख अन्न होय .
Anonymous voting

🌏दिलेल्या पर्यायांपैकी इंद्रायणी ही गोदावरीची उपनदी नाही, ती कृष्णा नदीची उपनदी आहे. इंद्रावती, प्रवरा आणि दुधना या गोदावरीच्या उपनद्या आहेत. ◾️इंद्रावती: गोदावरीची उपनदी आहे. ◾️इंद्रायणी: ही कृष्णा नदीची उपनदी आहे. ◾️प्रवरा: गोदावरीची उपनदी आहे. ◾️दुधना: गोदावरीची उपनदी आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc