fa
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण

کانال मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 16 357 مشترک است و جایگاه 12 406 را در دسته آموزش و رتبه 26 626 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 16 357 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 16 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -164 و در ۲۴ ساعت گذشته برابر -7 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.42% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.86% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 232 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 140 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 17 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

16 357
مشترکین
-724 ساعت
-667 روز
-16430 روز
آرشیو پست ها
SRPF - 5 दौंड लेखी परीक्षा हॉलतिकीट उपलब्ध 🗓 लेखी परीक्षा दिनांक - 24 मे 2026 🖋 खालील लिंक वरून हॉल तिकीट काढू शकता ⤵️ 🔗 h
SRPF - 5 दौंड लेखी परीक्षा हॉलतिकीट उपलब्ध 🗓 लेखी परीक्षा दिनांक - 24 मे 2026 🖋 खालील लिंक वरून हॉल तिकीट काढू शकता ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/ 🤩 ✅ प्रवेशपत्र ⬇️ डाऊनलोड लिंक

🌏 देशातील पहिले न्यायालयीन शहर केरळ राज्यात बनणार आहे. ◾️हे शहर कोची जिल्ह्यातील कलामसेरी येथे बांधले जाईल आणि त्यात ६१ न्यायालये आणि न्यायाधीशांच्या बंगल्यांचा समावेश असेल.  ◾️ठिकाण: कोची जिल्ह्यातील कलामसेरी ◾️उद्देश: एकाच शहरात सर्व प्रकारच्या न्यायिक सेवा उपलब्ध करणे ◾️अंदाजित खर्च: एक हजार कोटी रुपये ◾️अंदाजित कालावधी: १० वर्षे  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

देशातील पहिले न्यायालयीन शहर कोणत्या राज्यात बनणार आहे ?
Anonymous voting

🌏 देऊळगाव-रेहेकुरी अभयारण्य अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात आहे. ◾️अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हाः हे अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

देऊळगाव-रेहेकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

5) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?
Anonymous voting

4) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?
Anonymous voting

3) 'जय जवान जय किसान’ हा नारा कोणी दिला?
Anonymous voting

2) महाराष्ट्राची राजधानी कोणती?
Anonymous voting

1) भारताचे संविधान कोणत्या वर्षी लागू झाले?
Anonymous voting

राज्यसेवा अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर Prelims ची तयारी स्मार्ट आणि स्ट्राँग असणं गरजेचं आहे! 🚀 🥇 MPSC राज
राज्यसेवा अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर Prelims ची तयारी स्मार्ट आणि स्ट्राँग असणं गरजेचं आहे! 🚀 🥇 MPSC राज्यसेवा 2026 साठी खास Offline Revision + Test Plan — ✅ Smart Revision, Full-Length Mock Tests, Real Exam Practice आणि आता Science & Technology + Current Affairs वर Comprehensive Test Coverage! 📚✨ 🗓 Dates: 23rd May & 24th May 🎯 Exam-oriented तयारी 📝 Topic-wise Practice Revision + Test Strategy एकाच ठिकाणी 🎁 पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी FREE प्रवेश — ही संधी मिस करू नका! 🔥🔥 🏠 ADDRESS: ⤵️ 2nd Floor, Kesari Wada, NC Kelkar Road, Narayan Peth, Pune, Maharashtra – 411030 😍 Seats मर्यादित आहेत — आजच Enroll करा ⤵️ https://link.testbook.com/SagarMPSCPrelims https://link.testbook.com/SagarMPSCPrelims

https://youtube.com/live/0b4WS7e24Bg?feature=share आज कष्ट पेरलं.. तरच उद्या निकाल उगवत असतात.. कष्टाच्या, मेहनतीच्या आणि यशा
https://youtube.com/live/0b4WS7e24Bg?feature=share आज कष्ट पेरलं.. तरच उद्या निकाल उगवत असतात.. कष्टाच्या, मेहनतीच्या आणि यशाच्या प्रवासाची सुरुवात आजपासून होत आहे. संयुक्त परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि ही तयारी रयत सोबत रयत इंटिग्रेटेड बॅचमध्ये करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा ही विनंती.. M.no 9216950101 आज दुपारी दोन वाजता लाईव्ह.. उमेश कुदळे 🙏

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/Ex7ZySO0XiA5wbeKCWknXZ ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/JcrinyPt6tkLq6TLukHR9M ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/HutGqWqexYK8ww3kBkowSo

🎯 शुध्द शब्द ओळखा❓
Anonymous voting

🎯 ‘ई’ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे❓
Anonymous voting

🎯 ‘क्षुध्+ पीडा’ याची योग्य संधी कोणती❓
Anonymous voting

दोन नद्यांमधील प्रदेश _____________ ?
Anonymous voting

पारोळा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे
Anonymous voting

गूळ, सूकी,नागझिरी कोणाच्या उपनद्या आहेत
Anonymous voting