fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण

کانال मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 15 289 مشترک است و جایگاه 13 340 را در دسته آموزش و رتبه 26 258 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 15 289 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 19 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -247 و در ۲۴ ساعت گذشته برابر -22 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.18% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.61% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 180 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 94 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 20 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

15 289
مشترکین
-2224 ساعت
-707 روز
-24730 روز
آرشیو پست ها
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?
🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?

🌏 मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान पालघाट खिंड आहे.  ◾️या खिंडीमुळे सह्याद्रीची सलगता खंडित झाली आहे आणि ती केरळ व तामिळनाडू या राज्यांना जोडते.  ◾️स्थान: ही खिंड उत्तरेला निलगिरी टेकड्या आणि दक्षिणेला अन्नामलाई टेकड्या यांच्यामध्ये स्थित आहे. ◾️महत्त्व: पालघाट खिंड हे केरळ आणि तामिळनाडू यांच्यातील एक प्रमुख दळणवळण मार्ग आहे. ◾️वैशिष्ट्ये: याची सरासरी उंची सुमारे १४० मीटर आहे आणि रुंदी २४ ते ३० किलोमीटर आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान .......खिंड आहे
Anonymous voting

🌏 नंदा देवी शिखर हिमालयाच्या पर्वत रांगेत आहे, जे गढवाल हिमालय आणि कुमाऊ हिमालय यांचा भाग आहे. ◾️हे उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात स्थित आहे, आणि हे भारतातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे. ◾️पर्वत रांगः नंदा देवी हे हिमालय पर्वत रांगेतील, विशेषतः गढवाल आणि कुमाऊँ हिमालयाचा भाग आहे. ◾️स्थानः हे शिखर उत्तराखंड राज्यातील, गढवाल हिमालयात, ऋषिगंगा आणि गौरीगंगा खोऱ्यांदरम्यान स्थित आहे. ◾️उंची: याची उंची 7,816 मीटर (25,643 फूट) आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

नंदा देवी शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे?
Anonymous voting

🛑 तेलंगणा राज्य सरकारने अलीकडेच महाराष्ट्रातील कवल व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा व्याघ्र मार्ग 'कुमार भीम संवर्धन प्रकल्प' म्हणून घोषित केला आहे. ◾️ कवल व्याघ्र प्रकल्प तेलंगणामध्ये गोदावरी नदीच्या काठावर स्थित आहे आणि दख्खन द्वीपकल्प-मध्य उंच प्रदेशात आहे. ◾️तो सह्याद्री पर्वतरांगांचा एक भाग आहे आणि मध्य भारतीय व्याघ्र भूदृश्याच्या दक्षिणेकडील टोकावर आहे. ◾️महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि छत्तीसगडमधील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प यांच्याशी त्याचे पर्यावरणीय संबंध आहेत. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

कावल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

✅ धर्मादाय आयुक्त भरती निकाल जाहीर | Dharmaday Ayukta Bharti 2025 Result ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/dharmaday-ayukta-bharti-2025-result/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/dharmaday-ayukta-bharti-2025-result/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून निवड यादी (Selection List) Download करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

✅ पुणे लोहमार्ग पोलीस निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ ✅ आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येईल. 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

✅ नवी मुंबई & ठाणे ग्रामीण पोलीस हॉल तिकीट उपलब्ध ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/ 🤩 ✅ प्रवेशपत्र ⬇️ डाऊनलोड लिंक 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

🌏 नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. हे सातपुडा पर्वतरांगेत वसलेले आहे आणि निसर्गरम्य असल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करते ठिकाण: तोरणमाळ, अक्राणी तालुका, जिल्हा नंदुरबार. वैशिष्ट्ये: हे एक हिल स्टेशन असून, येथील शांत आणि रम्य वातावरण पर्यटकांना शांततेचा अनुभव देते. धार्मिक स्थळ: येथे असलेले गोरखनाथ मंदिर महाशिवरात्रीला हजारो भाविकांना आकर्षित करते. इतर आकर्षणे: यशवंत तलाव हे देखील येथील एक सुंदर नैसर्गिक सरोवर आहे, असे महाराष्ट्र पर्यटन महाराष्ट्र पर्यटन वेबसाइटवर नमूद केले आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇 Join @BhugolMpsc

नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे म्हणून प्रसिद्ध आहेर
Anonymous voting

पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर अनामुडी आहे, जे केरळमध्ये स्थित आहे आणि त्याची उंची 2,695 मीटर (8,842 फूट) आहे. हे दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर देखील आहे.  शिखर: अनामुडी स्थान: केरळ उंची: 2,695 मीटर (8,842 फूट ) ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

पश्चिम घाटातील सर्वोच्य शिखर कोणते ?
Anonymous voting

होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST

🔴 जागतिक स्तरावर नावाजलेले संदर्भ तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे विद्यार्थी प्रिय व Result Oriented संदर्भ, आणि त्याच दर्जाचे
🔴 जागतिक स्तरावर नावाजलेले संदर्भ तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे विद्यार्थी प्रिय व Result Oriented संदर्भ, आणि त्याच दर्जाचे मराठी अनुवाद के'सागर पब्लिकेशन तर्फे.... 🔴 होय,मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत... MPSC-UPSC मुख्य परीक्षा, ✅ वैकल्पिक विषय ✔️ राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध ✔️ K'Sagar Publications ☎️ 02024450125 / 📱 982-311-8810 ✔️ K"Sagar House Of Book ☎️ 02024483166 / 📱 9923906500 ✔️ K'Sagar Book Centre ☎️ 02024453065/ 📱 9823121395 📲 For Online Purchase ✔️ www.Ksagar.com ✔️ www.ksagaronline.com 🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒

👉 2025-2026 च्या पोलीस भरती महत्वाचे Update.... महाराष्ट्र पोलीस भरती आजपासून सुरु झालेल्या काही जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिका व
👉 2025-2026 च्या पोलीस भरती महत्वाचे Update.... महाराष्ट्र पोलीस भरती आजपासून सुरु झालेल्या काही जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका हे टप्प्या-टप्प्याने खालील ग्रुपवर उपलब्ध करण्यात येत आहेत. डाऊनलोड करण्यासाठी नक्कीच जॉईन करा.💯💯 टिप : तुम्हांला प्रश्नपत्रिका व स्पष्टीकरणासह उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आधी ग्रुप जॉईन करावा लागेल.

⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹ ✅ 1 जिल्हा विशेष नोट्स 19₹ 😍 सर्व 36 जिल्हे विशेष नोट्स 49₹ 👆 विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आजच्य
⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹ ✅ 1 जिल्हा विशेष नोट्स 19₹ 😍 सर्व 36 जिल्हे विशेष नोट्स 49₹ 👆 विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आजच्या दिवस ऑफर ..  सर्वांनी फायदा घ्या. 🛡 जिल्हा विशेष नोट्सची वैशिष्ट्ये :- 💘 जिल्ह्याची भौगोलिक माहिती ⚡️ जिल्ह्याची ऐतिहासिक माहिती 💘 जिल्ह्याची पर्यटन स्थळे माहिती ⚡️ जिल्ह्याची लोकसंख्या 💘 जिल्ह्याची महत्त्वाची सर्व माहिती ✅ कोणत्याही जिल्ह्याची नोट्स मिळवा 19₹ मध्ये 🆓 तुमच्या जिल्हा नोट्स सोबतच विभागातील इतर जिल्ह्यांच्या नोट्स मोफत मिळतील. 🖋 जिल्हा विशेष नोट्ससोबत परीक्षा होईपर्यंत 😍 दररोज VIMP नोट्स तुम्हाला 📨 Private Telegram ग्रुपवर मिळतील ✔️ सर्व 36 जिल्ह्यांच्या नोट्स :- 49₹ 💳 8605304030 या नंबर वर Payment करा किंवा वरील QR वर 👉 Payment झाले की खालील व्हाट्सअप्प नंबर वर Screenshot पाठवा तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वर ऍड केले जाईल तिथे तुम्हाला जिल्हा विशेष नोट्स तसेच इतर VIMP नोट्स दररोज मिळतील 📱 Whatsapp Msg : 💬⤵️ http://wa.me/+918329654502 📱 Telegram Msg 💬 ⤵️ @The_Dnyansagar_Academy

✅ जालना मैदानी + लेखी मार्क्स एकत्रित यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ ✅ आतापर्यंत जाहीर निकाल ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येईल. 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y