fa
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण

کانال मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 16 241 مشترک است و جایگاه 12 383 را در دسته آموزش و رتبه 25 883 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 16 241 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 04 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -218 و در ۲۴ ساعت گذشته برابر -4 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.51% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.82% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 246 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 134 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 05 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

16 241
مشترکین
-424 ساعت
-537 روز
-21830 روز
آرشیو پست ها
🎯 समूहवाचक शब्द ओळखा❓ ➡️ 'भाजीची'
Anonymous voting

✅द.सा.द.शे. 10 दराने 500 रुपयांचे 2 वर्षाचे सरळव्याज किती? (1) 200 (2) 100 (3) 150 (4) 250 ⚠️Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

महाराष्ट्राच्या सर्वात जास्त जिल्ह्यांना सीमा लागून असलेले राज्य कोणते?
Anonymous voting

विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव....
Anonymous voting

अपप्रणन खालीलपैकी कोणता विदारनाचा प्रकार आहे ?
Anonymous voting

🛡 रेल्वे ग्रुप D 3️⃣0️⃣ Dec City Intimation Slip & हॉल तिकीट लिंक ⤵️ 📌 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-hall-ticket/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून 🖋 हॉल तिकीट & 🏠 City Intimation Slip Download करू शकता. 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

1️⃣7️⃣ डिसेंबर चालू घडामोडी Test उपलब्ध⬇️ दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 📊🆓 📈 दररोज सोडवाल Test तर Result येईल Best ⬇️ 😍 🗓1️⃣7️⃣ डिसेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-17-december-2025/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-17-december-2025/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून लगेच आजची Test सोडवा & मित्रांना पाठवा. 📲 ✔️ 900+ लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न.⬇️ 🗓1️⃣ते 1️⃣5️⃣ डिसेंबर 2025 ⬇️ 📌 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/ 🗓 नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ प्रश्न ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/ 🗓 ऑक्टोबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣प्रश्न ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/ 👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा 📲

🎯 तिथी, वार, नक्षत्र, योग, करणा-या पाच घटकांनी युक्त अशा दिनी – वैशिष्टयांची माहिती असणारी पुस्तिका कोणती❓
Anonymous voting

🎯 खालील शब्दांपैकी व्याकरणदृष्टया योग्य शब्द कोणता❓
Anonymous voting

🎯 ट, ठ, ड, ढ, ण हे वर्ण ---------------- आहेत.
Anonymous voting

मिठाची नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते.
Anonymous voting

............. या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते
Anonymous voting

जंजिरा व कासा हे बेटे कोणत्या जिल्ह्याचा भाग आहेत
Anonymous voting

🌏 गुरुशिखर हे अरावली पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे, जे राजस्थानमध्ये माउंट अबूजवळ स्थित आहे आणि त्याची उंची १,७२२ मीटर आहे. हे शिखर केवळ माउंट अबूचेच नाही तर संपूर्ण अरावली पर्वतरांगेतील सर्वात उंच ठिकाण आहे.  ◾️पर्वतरांग: अरावली ◾️स्थान: राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यात, माउंट अबूजवळ ◾️उंची: १,७२२ मीटर (५,६५० फूट)  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे.
Anonymous voting

🌏 कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत निश्चित केली आहे.  ✅ स्पष्टीकरण ◾️कोकण हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील अरुंद किनारी प्रदेश आहे. ◾️या प्रदेशाच्या उत्तरेला दमणगंगा नदी आहे, जी गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. ◾️या प्रदेशाच्या दक्षिणेला तेरेखोल नदी आहे, जी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेवर आहे.  🛑 इतर पर्याय चुकीचे का आहेत ◾️अचरा ते दमणगंगा नदीपर्यंत: अचरा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ठिकाण आहे, ते कोकणाची दक्षिण सीमा नाही. ◾️तानसा ते गाड नदीपर्यंत आणि वैतरणा ते तेरेखोल नदीपर्यंत: या नद्या कोकण प्रदेशात असल्या तरी, त्या कोकणाची संपूर्ण उत्तर-दक्षिण सीमा निश्चित करत नाहीत.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे.........यांनी निश्चित केली आहे?
Anonymous voting

CTET संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनापर उतारे लेखक डॉ. शशिकांत अन्नदाते

CTET संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनापर उतारे या विषयावरील पहिलाच व संपूर्णतया नवा के'सागरीय संदर्भ... 📚 संदर्भाची
CTET संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनापर उतारे या विषयावरील पहिलाच व संपूर्णतया नवा के'सागरीय संदर्भ... 📚 संदर्भाची वैशिष्ट्ये :- 🎯 CTET मराठी भाषा विषयाचा नवीन अभ्यासक्रम व PYQ नुसार लेखन केलेला महाराष्ट्रातील पहिलाच संदर्भ... 🎯 अभ्यासक्रमानुसार विवेचन, PYQ सराव व प्रश्नांची स्पष्टीकरणे यामधून सर्वाधिक गुणांची तयारी करून घेणारा सर्वोत्तम संदर्भ... 🔹 📌 CTET परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त संदर्भ... 📚 ✍️ लेखक प्रा. डॉ. शशिकांत अन्नदाते – MA, MEd, NET, SET, Ph.D, DSM स्वाती शेटे - BSc, MA, DEd, TET, CTET ✅Purchase Link:- ✔️CTET Sampurna Marathi Bhasha Adhyapanshastra Va Akalanpar Utare-Shashikant Annadate,Swati Shete K’sagar https://ksagaronline.com/product/ctet-sampurna-marathi-bhasha-adhyapanshastra-va-akalanpar-utare-shashikant-annadateswati-shete-ksagar/ 📱9823118810,📱9923810566,📱9823121395 ☎️02024483166,☎️02024453065 📲पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.