fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण

کانال मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 15 299 مشترک است و جایگاه 13 336 را در دسته آموزش و رتبه 26 250 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 15 299 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 18 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -231 و در ۲۴ ساعت گذشته برابر -9 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.20% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.63% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 184 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 97 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 19 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

15 299
مشترکین
-924 ساعت
-567 روز
-23130 روز
آرشیو پست ها
जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत?
जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत?

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

◾️महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल (शास्त्रीय नाव: Treron phoenicoptera) आहे ◾️ज्याला पिवळ्या पायांची हरोळी या नावानेही ओळखले जाते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता?
Anonymous voting

◾️ भारताचे प्रमुख अन्न तांदूळ आहे, परंतु प्रदेशानुसार ते गहू, बाजरी, ज्वारी आणि इतर धान्यांसारख्या इतर पदार्थांमध्येही बदलू शकते. ◾️तांदूळ दक्षिण भारतात सर्वाधिक महत्त्वाचा आहे, तर उत्तर भारतात गहू हे मुख्य अन्न आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

--------- हे भारताचे प्रमुख अन्न होय .
Anonymous voting

🥇National Bestseller फक्त ⏰NCERT अंतिम सत्य® 📝Sample Copy📝 -------------------------------------- 📦 आताच खरेदी करा 📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM ----------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922

⭐️राज्यसेवा वर्णनात्मक पॅटर्नसाठी आणि MPSC/UPSC/TCS/IBPS तसेच सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त Authentic पुस्तक. ➡️प्रत्येकांना अ
⭐️राज्यसेवा वर्णनात्मक पॅटर्नसाठी आणि MPSC/UPSC/TCS/IBPS तसेच सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त Authentic पुस्तक. ➡️प्रत्येकांना अनिवार्य असणारे संदर्भ ग्रंथ... ✅मराठी मधील महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक ⏰मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी... 🪩NCERT वाचा आता मराठीतून... 📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित 🥇National Bestseller फक्त ⏰NCERT अंतिम सत्य® ------------------------------------------------ 📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:- ⭐️NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक. ⭐️नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी. ⭐️इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना. ------------------------------------------------ 🔖महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🔖 📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध 📱महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध. आताच खरेदी करा 📱खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM ----------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922

🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?
🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?

🌏 भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी असून या नदीचा उगम महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे झाला आहे. ◾️या नदीची एकूण लांबी ८६० किमी आहे, एकूण लांबीपैकी महाराष्ट्रात ४५१ किमी क्षेत्र आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती ?
Anonymous voting

🌏 गंगा नदीची पहिली प्रमुख वितरिका भागीरथी-हुगळी आहे, जी पश्चिम बंगालमधून जाते. ◾️जेव्हा गंगा पश्चिम बंगालमधून बांगलादेशात प्रवेश करते, तेव्हा तिचे मुख्य वितरक पद्मा म्हणून ओळखले जाते आणि ते ब्रह्मपुत्रा नदीला मिळते, ज्याला बांगलादेशात 'जमुना' म्हणतात. 1.भागीरथी-हुगळी: पश्चिम बंगालमधील गंगा नदीचा एक प्रमुख वितरक जो बंगालच्या उपसागरात मिळतो. 2.पद्मा: बांगलादेशात प्रवेश केल्यानंतर गंगेला 'पद्मा' असे म्हणतात आणि ती जमुना (ब्रह्मपुत्रा) नदीला मिळते. 3.मेघना: पुढे, पद्मा नदी मेघना नदीला मिळते आणि समुद्रात प्रवेश करते. 4.१८ व्या शतकापर्यंत: १८ व्या शतकाच्या अखेरीस, भागीरथी-हुगळी नदीच्या गाळामुळे प्रवाह पूर्वेकडे वळला आणि पद्मा ही गंगेची मुख्य वितरक बनली. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

गंगा नदी ची पहिली वितरिका कोणती.....??
Anonymous voting

नगर परिषद गट 'क' आणि 'ड' पदभरती साठीच्या नोट्सला भरघोस प्रतिसाद.... आजच ऑर्डर करा..... वरिष्ठ लिपिक, लिपिक-टंकलेखक, लघु टंकले
नगर परिषद गट 'क' आणि 'ड' पदभरती साठीच्या नोट्सला भरघोस प्रतिसाद.... आजच ऑर्डर करा..... वरिष्ठ लिपिक, लिपिक-टंकलेखक, लघु टंकलेखक, वाहनचालक, ड्रायवर कम ऑपरेटर, शिपाई, गाळणी चालक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पंप ऑपरेटर / जोडारी / वीजतंत्री, तारतंत्री / वायरमन, उद्यान पर्यवेक्षक, सहायक ग्रंथपाल, व्हॉल्व्हमन, फायरमन / अग्निशामक साठी सामान्य ज्ञान तसेच 'तांत्रिक' ज्ञान साठी अत्यंत उत्तम साहित्य उपलब्ध... नोट्स खरेदी करण्यासाठी आणि PDF बघण्यासाठी लिंक: https://toppersnotes.co/product/mh-nag-par-mar?utm_source=deepstambh&utm_medium=share&utm_campaign=referral-order

✅ रायगड अंतिम लेखी मार्क्स जाहीर ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 👆 इतर घटकांचे देखील लेखी मार्क्स या लिंकवर उपलब्ध © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

✅ धुळे, अकोला, नागपूर ग्रामीण, नांदेड, बीड पोलीस & इतर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ ✅ आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येईल. © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📝 पुणे शहर पोलीस Final Answer Key & पेपर ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ 📝 2026 मधील आज पर्यंत झालेल्या सर्व 32 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

✅ छ. संभाजी नगर शहर, पुणे ग्रामीण, नांदेड, सांगली, धाराशिव, भंडारा पोलीस & इतर मैदानी + लेखी एकत्रित यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/